Shree Yedeshwari Devi, Yermala

Shree Yedeshwari Devi, Yermala "अंबा-बाई चा उदो उदो ...सदानंदीचा उदो उद

Its a Non-commercial page created by devotees of yedeshwari devi from all over India,Only meant for religious or Social posts !

आज चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री आई येडेश्वरी देवीची मनमोहक अशी पूजा
02/04/2026

आज चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री आई येडेश्वरी देवीची मनमोहक अशी पूजा

चैत्र यात्रा महोत्सव २०२६
25/03/2026

चैत्र यात्रा महोत्सव २०२६

अश्विन. शु.९. वार बुधवार दि ०१/१०/२०२५श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर बारवाची पुजा मांडण्यात येते सकाळी सूर्योदय समयी ह...
01/10/2025

अश्विन. शु.९. वार बुधवार दि ०१/१०/२०२५
श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर बारवाची पुजा मांडण्यात येते
सकाळी सूर्योदय समयी होमहवन पुर्णा आहूती पार पडले (पारणे). तसेच आज नवमी असल्याने रात्री देवीची नित्योपचार पुजा व छबिना मिरवणूक ...!!!!🙏🙏💐💐

अश्विन.शु.८. वार. मंगळवार दि ३०/०९/२०२५श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर वाघाची पूजा मांडण्यात आली.देवी येडेश्वरीने व सप्...
30/09/2025

अश्विन.शु.८. वार. मंगळवार दि ३०/०९/२०२५
श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर वाघाची पूजा मांडण्यात आली.
देवी येडेश्वरीने व सप्तशृंगी मातेसोबत वाघावर बसून मधुकेतन_दैत्याचा वध केल्याने. देवीच्या तांदळावर ही पूजा मांडण्यात येते व देवीची नित्योपचारे पूजा व रात्री छबिना मिरवणूक...!!🙏🙏💐💐

🙏🏻🙏🏻श्री येडेश्वरी देवी येरमाळा🙏🏻🙏🏻💐💐

अश्विन. शु. ७. वार सोमवार दि २९/०९/२०२५श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर साखळीची पूजा मांडण्यात येते. राजा इंद्रदेवासह ३३...
29/09/2025

अश्विन. शु. ७. वार सोमवार दि २९/०९/२०२५
श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर साखळीची पूजा मांडण्यात येते. राजा इंद्रदेवासह ३३ कोटि देवांनी देवीच्या पुजेसाठी साखळी पद्धतीने येवून शुंभ-निशुंभ दैत्याचा नायनाट करण्यासाठी आराधना केली त्यामुळे ही साखळीची पूजा मांडण्यात येते व नित्योपचारे पूजा व रात्री छबिना मिरवणूक..!!!🙏🙏💐💐
🙏🙏श्री येडेश्वरी देवी येरमाळा🙏🙏

अश्विन शु.६. रविवार दि २८/०९/२०२५श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर नारळाची पुजा मांडण्यात येते देवीने रक्तदंतिका या सहाचा...
28/09/2025

अश्विन शु.६. रविवार दि २८/०९/२०२५
श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर नारळाची पुजा मांडण्यात येते देवीने रक्तदंतिका या सहाचाकी रथावर अष्टभुजा रुप घेवून रक्तबीज दैत्याचा वध केल्याने देव-देवतांकडून देवीस नारळ वाढविण्यात आल्याने देवीच्या तांदळावर ही पूजा मांडण्यात येते.
देवीची नित्योपचारे पूजा व रात्री छबिना मिरवणूक...!!!
🙏🏻💐❤
🔱🙏आईसाहेब🙏🔱

या देवी सर्व भुतेषु शक्तिरुपेण संस्थिता || नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमःआश्विन.श.५ शनिवार दि २७/०९/२०२५ श्री येड...
27/09/2025

या देवी सर्व भुतेषु शक्तिरुपेण संस्थिता || नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
आश्विन.श.५ शनिवार दि २७/०९/२०२५
श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर बकाड्या पत्रीच्या पानाची आकड्याची पूजा मांडण्यात आली.
देवीची नित्योपचारे पूजा व छबिना मिरवणुक.
#आईसाहेब ❤️🙏🏻

श्री येडेश्वरी देवीची आजची  महापूजा 🙏🏻आज पाचवी माळशुक्रवार दि २६/०९/२०२५ श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर मोराची पूजा मा...
26/09/2025

श्री येडेश्वरी देवीची आजची महापूजा 🙏🏻
आज पाचवी माळ
शुक्रवार दि २६/०९/२०२५
श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर मोराची पूजा मांडण्यात येते माता पार्वतीपुत्र कार्तिक स्वामी यांच्यासोबत देवीने मोरावर बसून तारकासूर या दैत्याचा वध केल्याने ही पूजा मांडण्यात येते.
तसेच आज पंचरात असल्याने रात्री देवीची नित्योपचार पूजा व ९:०० वा छबिना मिरवणूक...!!!!!
आईसाहेब

अश्विन.शु.३. गुरुवार दि २५/०९/२०२५श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर चंद्राची महापूजा मांडण्यात येते. ध्रमाक्ष, ध्रमलोकन य...
25/09/2025

अश्विन.शु.३. गुरुवार दि २५/०९/२०२५
श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर चंद्राची महापूजा मांडण्यात येते.
ध्रमाक्ष, ध्रमलोकन या दैत्यांचा देवीने त्रिशुल रूप, चंद्रावर बसून त्रिपूरसुंदरी स्वरूपात येवून वध केला म्हणून चंद्राची पूजा मांडण्यात येते.
देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना मिरवणूक..
आई राजा उदो उदो..

आज आश्विन शु. ३ तिसरी माळ.बुधवार दि २४/०९/२०२५, श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर बकाड्या पत्रीच्या पानाची दोन वेलीची पूज...
24/09/2025

आज आश्विन शु. ३ तिसरी माळ.
बुधवार दि २४/०९/२०२५,
श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर बकाड्या पत्रीच्या पानाची दोन वेलीची पूजा मांडण्यात येते देवीने मधुकैटभ या दैत्याचा वध करण्यासाठी बकाड्या पत्रीचे आरूढ घैवून दैत्याचा वध केल्लाने ही पूजा मांडण्यात येते.
आई राजा उदो उदो ...!!!!

अश्विन.शु.२.वार मंगळवार दि. २३/०९/२०२५श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर बकाड्या लिंबाच्या पानाने एकवेलीची पूजा मांडण्यात ...
23/09/2025

अश्विन.शु.२.वार मंगळवार दि. २३/०९/२०२५
श्री येडेश्वरी देवीच्या तांदळावर बकाड्या लिंबाच्या पानाने एकवेलीची पूजा मांडण्यात येते बकाड्या पत्रीच्या पानाचे कवच परिधान करुन आरुढ झालेल्या रुपास पाहून रावणाने बालाघाट डोंगर घाटीतून पळ काढला होता . त्यामुळे देवीच्या तांदळावर एकवेलीची पूजा मांडण्यात येत..!!🙏💐❤
श्री येडेश्वरी देवी येरमाळा

नवरात्र महोत्सव २०२५
13/09/2025

नवरात्र महोत्सव २०२५

Address

Yermala
413525

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Yedeshwari Devi, Yermala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shree Yedeshwari Devi, Yermala:

Share