The Bharat Scouts and Guides,Yavatmal

The Bharat Scouts and Guides,Yavatmal The Bharat Scouts Ands Guides District Office Yavatamal.Official Page

24/02/2026
24/02/2026
चिंतन दिना निमित्य शिबीराचे आयोजन स्कुल ऑफ स्कॉलर्स यवतमाळ द्वारा दि . 22 फेब्रु. रोजी स्काऊट गाईड पथका व्दारा बेडन पॉवे...
24/02/2026

चिंतन दिना निमित्य शिबीराचे आयोजन
स्कुल ऑफ स्कॉलर्स यवतमाळ द्वारा दि . 22 फेब्रु. रोजी स्काऊट गाईड पथका व्दारा बेडन पॉवेल जयंती निमित्य चितंन दिनाचे औचित्त साधून माणकी आंबा येथे एक दिवशीय स्काऊट गाईड शिबीराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये विविध सेवा प्रकल्प व स्काऊट गाईड मधील ॲक्टीव्हीटी करण्यात आल्या . या शिबीराचे उदघाटन जिल्हा संघटक गजानन गायकवाड यांचे हस्ते व जेष्ठ स्काऊट मास्टर नागोराव काकपुरे यांचे उपस्थितीत करण्यात आले शिबीराचा समारोह देवानंद महाराज ( माणकी आंबा ) यांचे उपस्थित विद्यार्थ्याना मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले .
शिबीर यशस्वीसाठी स्काऊट मास्तर संजय कोल्हे ' पंकज शेलोटकर ' अभिजित पवार ' हर्षा इंगळे व शाळेचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .

Address

Near Hanuman Akhada, Indira Market
Yavatmal
445101

Opening Hours

Monday 10:15am - 6pm
Tuesday 10:15am - 6pm
Wednesday 10:15am - 6pm
Thursday 10:15am - 6pm
Friday 10:15am - 6pm
Saturday 10:15am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Bharat Scouts and Guides,Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share