आधार वृद्धाश्रम, वाशिम Aadhar Old Age Home, Washim

  • Home
  • India
  • Washim
  • आधार वृद्धाश्रम, वाशिम Aadhar Old Age Home, Washim

आधार वृद्धाश्रम, वाशिम Aadhar Old Age Home, Washim आधार वृद्धाश्रम, अनाथालय, तामसी, वाशिम

19/09/2025

|| आधार वृद्धाश्रम व केअर सेंटर ||
|| OLD AGE HOME & CARE CENTER ||

वाढदिवसानिमित्त, लग्नच्या वाढदिवसानिमित्त पुण्यतिथीनिमित्त, स्मरणार्थ आपण आम्हाला मदत करू शकता.

आमच्या संस्थेचा उद्देश समाजातील प्रत्येक वृद्धाला आधार देणे हा आहे. आधार वृद्धाश्रम मार्फत आम्ही दीन, दुर्बळ, निराधार आणि गरजू वृद्धांना तसेच आर्थिक परिस्थितीनुसार गरीब श्रीमंत, अशा सर्व वृद्धांना नोंदणी करून घेतो. त्यांना येथे पौष्टिक जेवण, सुरक्षित निवारा, नियमित आरोग्य तपासण्या व उपचार यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधांसह इतर आवश्यक सर्व प्रकारची मदत पुरवली जाते, जेणेकरून त्यांचे उर्वरित आयुष्य सुखकर होईल.

पत्ता - आधार वृद्धाश्रम, हिवरा रोड, तामसी ता. जि. वाशिम फोन नं. 09850941198
e-mail: [email protected].

आधार वृद्धाश्रम व केअर सेंटरसाठी आपले योगदान द्या!*मातोश्री लक्ष्मीबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, वाशिम* द्वारे संचालित ...
10/06/2025

आधार वृद्धाश्रम व केअर सेंटरसाठी आपले योगदान द्या!

*मातोश्री लक्ष्मीबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, वाशिम* द्वारे संचालित *आधार वृद्धाश्रम व केअर सेंटर* हे गरजू आणि निराधार वृद्धांना मायेचा आधार आणि सुरक्षित निवारा देण्यासाठी कटिबद्ध आहे. येथे त्यांना आरोग्य सेवा, पौष्टिक भोजन आणि सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळते.

वृद्धाश्रमाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्हाला आपल्या मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. आपण खालील प्रसंगी देणगी देऊन आम्हाला सहकार्य करू शकता:

*
*वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस:*

आपल्या जीवनातील या आनंददायी क्षणांना वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू आणून अधिक अविस्मरणीय बनवा.
*
*पुण्यतिथी किंवा एखाद्याच्या स्मरणार्थ:*

आपल्या प्रियजनांच्या स्मृती कायम जपण्यासाठी, त्यांच्या नावाने वृद्धाश्रमास देणगी देऊन त्यांना आदरांजली वाहा.
*
*इतर कोणतेही विशेष प्रसंग:*

कोणत्याही खास प्रसंगी किंवा केवळ मदत करण्याच्या उद्देशाने आपण आपले योगदान देऊ शकता.

आपली छोटीशी मदतही वृद्धांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकते. त्यांचे आशीर्वाद आणि समाधान हीच आपली खरी कमाई असेल.

*आपले अमूल्य योगदान देण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा. *

पत्ता :-
आधार वृद्धाश्रम व केअर सेंटर
गणपती हिवरा रोड, तामसी ता. जि. वाशिम - 444505 महाराष्ट्र
मोबाईल. 9850941198

आपल्या उदार मदतीसाठी आम्ही आपले आभारी आहोत!

*मातोश्री लक्ष्मीबाई बहुउद्देशिय शिक्षण संस्था, वाशिम द्वारा संचालित र.न. महा. 713/एफ-5573/2010*|| आधार वृद्धाश्रम व केअ...
10/05/2025

*मातोश्री लक्ष्मीबाई बहुउद्देशिय शिक्षण संस्था, वाशिम द्वारा संचालित र.न. महा. 713/एफ-5573/2010*

|| आधार वृद्धाश्रम व केअर सेंटर ||

आमच्या संस्थेमार्फत समाजातील दिन, दुर्बल, निराधार, गरजू व गरीब श्रीमंत वृद्धांसाठी सदर वृद्धाश्रमामध्ये नोंदणी करून त्यांना जेवन, रहाणे, आरोग्य व इतर आवश्यक सोयी सुविधा देण्यात येतात.

पत्ता - आधार वृद्धाश्रम, हिवरा रोड, तामसी ता. जि. वाशिम फोन नं. 09850941198
e-mail: [email protected].

*मातोश्री लक्ष्मीबाई बहुउद्देशिय शिक्षण संस्था, वाशिम द्वारा संचालित र.न. महा. 713/एफ-5573/2010*|| आधार वृद्धाश्रम ||*एक...
04/04/2025

*मातोश्री लक्ष्मीबाई बहुउद्देशिय शिक्षण संस्था, वाशिम द्वारा संचालित र.न. महा. 713/एफ-5573/2010*

|| आधार वृद्धाश्रम ||

*एक वेळचे जेवण अन्नदान*
*श्री. भागवत आनंदा कव्हर* 🎂💐
(माजी शिक्षक) तामसी
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सहकार्याबदल धन्यवाद!

आमच्या संस्थेमार्फत समाजातील दिन, दुर्बल, निराधार, गरजू व गटीव व गटीव वृद्धांसाठी सदर वृद्धाश्रमामध्ये नोंदणी करून त्यांना जेवन, रहाणे, आरोग्य व इतर आवश्यक सोयी सुविधा देण्यात येतात.

पत्ता - आधार वृद्धाश्रम, हिवरा रोड, तामसी ता. जि. वाशिम फोन नं. 09850941198
e-mail: [email protected].

|| आधार वृद्धाश्रम ||लवकरच सेवेत!गणपती हिवरा रोड, तामसी वाशीम मोबाईल - 9850941198
16/03/2025

|| आधार वृद्धाश्रम ||
लवकरच सेवेत!
गणपती हिवरा रोड, तामसी वाशीम
मोबाईल - 9850941198

Address

Washim

Telephone

+919850941198

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आधार वृद्धाश्रम, वाशिम Aadhar Old Age Home, Washim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share