Sevarth Pathology Lab & Allergy Testing Centre, Washim

Sevarth Pathology Lab & Allergy Testing Centre, Washim The only charitable trust in the state of Maharashtra that has always been at the forefront of socia

Full body blood profile test
02/10/2025

Full body blood profile test

प्रेम आणि आनंद पसरवणे आपण या सणाचा स्वीकार करत असताना, या मनःपूर्वक शुभेच्छांसह प्रेम आणि आनंद पसरवूया होळीच्या शुभेच्छा...
13/03/2025

प्रेम आणि आनंद पसरवणे आपण या सणाचा स्वीकार करत असताना, या मनःपूर्वक शुभेच्छांसह प्रेम आणि आनंद पसरवूया होळीच्या शुभेच्छा.!

22/01/2025

*ब्रेकिंग न्युज*

*७६ व्या प्रजासत्ताक उत्सव दिनानिमित्त भव्य सवलती मध्ये रक्त तपासणी शिबिराचे आयोजन*

*स्थळ *- सेवार्थ पैथोलॉजी लॅब अँड ॲलर्जी टेस्टिंग सेंटर डॉ.कानडे बाळ रुग्णालय जवळ वाशिम*
*Mr.sagar k jadhav (MSc, Biotech,P.G.D.M.L.T)(महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक) ९१५८६३५५९६,९३२२७३७१६०*

*वाशिम:* *वाशिम जिल्ह्यातील सर्व जनतेला सांगण्यात आनंद होतो ही दरवर्षी प्रमाणे या वर्षी ७६ व्या प्रजासत्ताक उत्सव दिनानिमित्त दिंनाक: २२ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य सवलती मध्ये रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या माध्यमातून संपूर्ण बॉडी प्रोफाइल ५१००/- रुपयाच्या तपासण्या अवघ्या १०००/- रुपये तर जेथे संधिवात आजारासाठी साठी लागणाऱ्या संपूर्ण शरीराच्या रक्त तपासणी हायप्रोफाइल ५१००/- रुपयाच्या तपासण्या अवघ्या १०००/- रुपयांमध्ये करून देण्याचा मानस केला आहे. आपल्या शरीरामधील सर्व प्रकारच्या आजाराचे निदान शोधून भविष्यात होणाऱ्या संकटाला टाळू शकता तरी आपण व आपले नातेवाईक,मित्र मंडळी, नातेवाईक, सगे सोयरे यांना या शिबिराची माहिती देवून जास्तीत जास्त लोकांना कळवून या शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे,तसेच आपल्या गावात व इतर शासकीय व निमशासकीय विविध ग्रुप येथे शिबिराचे आयोजन करावे ही नम्र विनंती*🙏🙏

Address

Sevarth Clinical Diagnosic Leboratory Zilla Parishad Shikshak Sahakari Patsanstha, Near Kanade Hospital
Washim
444505

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sevarth Pathology Lab & Allergy Testing Centre, Washim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share