ANNA Foundation Washim

ANNA Foundation Washim Enhancements of Rural health, Economy, Social Awareness, Environmental Awareness, Natural lifestyle ,Build up leadership.

देश की शान
02/09/2022

देश की शान

11/08/2022
अण्णा फाऊंडेशन वाशीम तर्फे आज अण्णा फाऊंडेशन च्या फाऊंडर सौ सुनिता नायक  व जिल्हा परिषद सदस्य श्री ओंकार सुरकुटे साहेब य...
05/03/2022

अण्णा फाऊंडेशन वाशीम तर्फे आज अण्णा फाऊंडेशन च्या फाऊंडर सौ सुनिता नायक व जिल्हा परिषद सदस्य श्री ओंकार सुरकुटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महान सैनिकांच्या बलिदानाला स्मरणात ठेऊन वाढदिवस साधेपणाने साजरा करून सैनिक कल्याण निधी मध्ये डोनेशन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सुरकुटे साहेब यांनी अण्णा फाऊंडेशन च्या या अभिनव उपक्रम चे कौतुक केले आणि वाढदिवसाच्या निमित्ताने वायफळ खर्च टाळून ज्या सैनिकामुळे आपण आज वाढदिवस साजरा करू शकतो त्यांना दान देण्याचे आवाहन केले .

महाराष्ट्र हा सैनिकांच्या देश (राज्य) आहे, सीमेवरील सैनिका मुळेच आपण, आपले कुटुंब,आपला देश  सुरक्षित आहे त्याचे स्मरण ठे...
20/02/2022

महाराष्ट्र हा सैनिकांच्या देश (राज्य) आहे, सीमेवरील सैनिका मुळेच आपण, आपले कुटुंब,आपला देश सुरक्षित आहे त्याचे स्मरण ठेऊन वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्च टाळून सैनिक कल्याण निधी द्यावा असे आव्हान या वेळी अण्णा फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले. आमचे मार्गदर्शक, सुस्वभावी, डॉ अनिल कावरखे सर आणि भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सदस्य प्रदीप विठ्ठलराव देशमुख यांचा वाढदिवसा निमित्त सैनिक कल्याण निधी मध्ये डोनेशन करण्यात आले

आज छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या जयंती निमित्त अण्णा फाऊंडेशन तर्फे e-shram मोफत नोंदणी करण्यात आली यामध्ये 167 जणांन...
19/02/2022

आज छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या जयंती निमित्त अण्णा फाऊंडेशन तर्फे e-shram मोफत नोंदणी करण्यात आली यामध्ये 167 जणांना लाभ घेतला. त्याच बरोबर,छत्रपती शिवाजीराजे याच्या 2021 च्या जयंती निमित्त 10000 झाडे लावण्याचा संकल्पित 100 आंब्याची रोपटे वाटप करण्यात आली. आपल्या विशेष कर्तुत्व गुणांनी विशेष कामगिरी करणाऱ्या आणि शून्यातून विश्व निर्माण करुन आपलीच वेगळी ओळख निर्माण करणारे आमचे सन्माननीय श्री बबनराव नायक (माजी सरपंच ) कविराज राज कुमार नायक आदर्श युवा शेतकरी नितीन नायक. युवा शेतकरी सोनबा नायक.

Fight against Cancers
15/02/2022

Fight against Cancers

कर्करोग झालेल्या लहान मुलांचे मनोधैर्य वाढवूया. त्यांना कर्करोगाशी लढण्यासाठी सकारात्मकता, जिव्हाळा आणि नवी उमेद देऊन बाल कर्करोगाबाबत जनप्रबोधन करण्याचा संकल्प करूया.

Address

312, Sundar Watika, Near Sai Mandir
Washim
444505

Telephone

+919823111050

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ANNA Foundation Washim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ANNA Foundation Washim:

Share