13/04/2025
स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी २.o साठी सहयोगी संस्था म्हणून नगरपरिषद शेंदुरजना घाट, नगरपंचायत तिवसा व नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर येथे प्रकल्प राबविण्याबाबत रेनोवेट इंडिया मार्फत राबविण्यात आलेल्या जीवनज्योती बहुउद्देशीय आरोग्य प्रशिक्षण संस्थेतर्फे सन 24-25 या आर्थिक घरोघरी जाऊन घनकचरा विलगीकरण करण्याबद्दलचे महत्त्व लोकांना समजावून सांगून कचरा वेगवेगळ्या करण्यास प्रोत्साहित करण्यात आले.