Arogya Prabodhini

Arogya Prabodhini Public Trust Act 1950-F/3636 Donations exempted u/s 80G of ITA
Objectives - To arrange health programmes
De-addiction
movement

Arogya Prabodhini is the NGO working for Health aspect,Adolescent health,AIDS prevention,Tobacco control among school children & women,Youth welfare,Women empowerment.

आरोग्य प्रबोधिनी द्वारा भंडारा जिल्ह्यातील कोंढा (कोसरा)  ता. पवनी येथे एकल विधवा महिलांसाठी हळदीकुंकू, तिळगुळ व प्रबोधन...
22/01/2026

आरोग्य प्रबोधिनी द्वारा भंडारा जिल्ह्यातील कोंढा (कोसरा) ता. पवनी येथे एकल विधवा महिलांसाठी हळदीकुंकू, तिळगुळ व प्रबोधन कार्यक्रम

आरोग्य प्रबोधिनी संस्थेचा अभिनव कार्यक्रमदेसाईगंज येथे एकल विधवा महिलासाठी हळदी-कुंकू
21/01/2026

आरोग्य प्रबोधिनी संस्थेचा अभिनव कार्यक्रम
देसाईगंज येथे एकल विधवा महिलासाठी हळदी-कुंकू

आरोग्य प्रबोधिनी द्वारा एकल विधवा महिलांसाठी  तिळगुळ कार्यक्रम
20/01/2026

आरोग्य प्रबोधिनी द्वारा एकल विधवा महिलांसाठी तिळगुळ कार्यक्रम

आरोग्य प्रबोधिनी उपक्रम
16/12/2025

आरोग्य प्रबोधिनी उपक्रम

आरोग्य प्रबोधिनी द्वारा एकल विधवा महिलांसाठी बांबू हस्तकला प्रशिक्षण वर्ग - सहकार्य राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान कें...
16/12/2025

आरोग्य प्रबोधिनी द्वारा एकल विधवा महिलांसाठी बांबू हस्तकला प्रशिक्षण वर्ग - सहकार्य राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर ग्रामपंचायत भवन किटाळी,तह.आरमोरी
जि. गडचिरोली

राष्ट्रपित्याला  आदरांजली !!
02/10/2025

राष्ट्रपित्याला आदरांजली !!

वात्सल्य मिशन समिती
18/09/2025

वात्सल्य मिशन समिती

राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त महिला व बालविकास अधिकारी कार्यालय  व एकात्मिक बालविकास प्रकल्प देसाईगंज द्वारा आयोजित मेळा...
18/09/2025

राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त महिला व बालविकास अधिकारी कार्यालय व एकात्मिक बालविकास प्रकल्प देसाईगंज द्वारा आयोजित मेळाव्यात आरोग्य प्रबोधिनीचा सहभाग - बालसंगोपन योजना व व्यसनमुक्ती कार्याची जनजागृती

राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त एकात्मिक बाल विकास प्रकल्प (शहरी)देसाईगंज  द्वारा आयोजित मेळाव्यात आरोग्य प्रबोधिनीचा सहभा...
18/09/2025

राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त एकात्मिक बाल विकास प्रकल्प (शहरी)देसाईगंज द्वारा आयोजित मेळाव्यात आरोग्य प्रबोधिनीचा सहभाग

आरोग्य प्रबोधिनी संस्था द्वारा वडसा येथील श्री स्वामीनारायण मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. नियमित य...
21/06/2025

आरोग्य प्रबोधिनी संस्था द्वारा वडसा येथील श्री स्वामीनारायण मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. नियमित योग वर्गाचे आयोजन मागील मागील एक वर्षापासून सुरू आहे. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग- प्राणायाम नियमित करणे गरजेचे आहे.
आरोग्य प्रबोधिनी द्वारा व असंसर्गिक रोग या विषयावर सातत्याने जागृती करण्याचे काम करण्यात येते. तणाव मुक्त होण्यासाठी योग आणि प्राणायाम असा आग्रह सल्ला देण्यात येते.ब्लड प्रेशर- शुगर आदींची तपासणी करण्यात येते.
एक पृथ्वी ,एक निरोगासाठी योग महत्त्वाचा आहे यानुसार योग दिवसाच्या आयोजन करण्यात आले.
आरोग्य प्रबोधिनी द्वारा वर्ष 2015 पासून नियमितपणे योग वर्गांचे आयोजन करण्यात येते.
योगशिक्षिका अर्चना गभने,संगीता गडपायले यांच्या नेतृत्वात ज्योतीताई उके, माधुरी दरक,पदमा जोशी, लताताई वायलवार,भारती दहीकर, माधुरी दहीकर ,शैली कुंभलवार, पल्लवी कुंभलवार, कोमल नागवानी, सारिका नागवानी,अलका कुबडे ,
पुष्पलता सपाटे, अंकिता नागवानी, संगीता साळवे, भारती बांडे ,चित्रा कावळे, नलू मेश्राम यांनी योगाभ्यासाचे धडे गिरविले.

आरोग्य प्रबोधिनी व एन सी डी विभाग ग्रामीण रुग्णालय देसाईगंजद्वारे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आरोग्य तपासणी    जागत...
01/06/2025

आरोग्य प्रबोधिनी व एन सी डी विभाग ग्रामीण रुग्णालय देसाईगंजद्वारे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आरोग्य तपासणी

जागतिक तंबाखू विरोधी दिन हा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तंबाखूच्या वापराच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी प्रभावी धोरणांचा पुरस्कार करण्यासाठी एक उपक्रम आहे.आरोग्य प्रबोधिनी संस्था आणि एन सी डी विभाग ग्रामीण रुग्णालय देसाईगंज संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. महिलांची रक्त शर्करा व रक्तदाब तपासण्यात आले.

आरोग्य प्रबोधिनी तर्फेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव निमित्य उद्यमी एकल महिलांचे कौतुक करण्य...
01/06/2025

आरोग्य प्रबोधिनी तर्फे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव निमित्य उद्यमी एकल महिलांचे कौतुक करण्यासाठी आरोग्य प्रबोधिनी संस्थेतर्फे सत्कार समारंभ कार्यक्रम

Address

AROGYA PRABODHINI 301, Behind Hatwar Complex
Warsa
441207

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919422834737

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arogya Prabodhini posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Arogya Prabodhini:

Share