Handicap Marriage Bureau

Handicap Marriage Bureau Like us on Facebook to keep up to date with all the news, events and details about Handicap Marriage Bureau.

In our social system, family system is one of the indivisible part of our society and matrimonial arrangements are important factor for family system. Marriage is one of the most important moment in a human life. Blind, deaf-mute & physically handicap persons are also indivisible part of our society. Parents of such people face many problems while arranging their marriage. Since 2004 our organisat

ion have been working to overcome such problems and arrange their wedding. So far more than 350 handicap marriages have been freely arranged by our organisation. All the expenditure and arrangements that are needed for married life are provided by the friend circle of the organisation.

आपल्या समाजव्यवस्थेत, कुटुंब व्यवस्था हा आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे आणि कौटुंबिक व्यवस्थेसाठी वैवाहिक व्यवस्था महत्वाचा घटक आहे. लग्न हा मानवी जीवनातील सर्वात महत्वाचा क्षण आहे.
अंध, कर्णबधिर, आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती देखील आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहेत. अशा लोकांचे पालक त्यांच्या लग्नाची व्यवस्था करताना अनेक समस्यांना तोंड देतात. 2004 पासून आमची संस्था अशा समस्यांवर मात करण्यासाठी आणि त्यांच्या लग्नाची व्यवस्था करण्यासाठी कार्यरत आहे.
स्व.गौरवबाबू पुगलिया दिव्यांग उपवर-वधू सुचक केंद्र द्वारा विवाह जोडून आतापर्यंत आमच्या संस्थेने 350 हून अधिक दिव्यांगांचे विवाह मोफत केले गेले आहेत. वैवाहिक जीवनासाठी आवश्यक असणारा सर्व खर्च आणि व्यवस्था मा.नरेंद्र पुगलिया(श्यामबाबूजी) व संस्थेच्या मित्र मंडळाकडून दिल्या जातात. या सोबतच दिव्यांग व्यक्तिंना मार्गदर्शन, काठ्या, कुबड्या, व्हीलचेअर, ट्राॅयशिकल, प्रशिक्षीत दिव्यांगांना शिवणमशीन, अंधांना हॉकर्स किट ई. समाजसहयोगातून मदत केल्या जाते. आपणही मदततीचा हातभार लावू शकता.

बॅंक डिटेल्स -
Astha Bahudhshiya Charitable Trust, Warora. State Bank of India, Warora
IFSE Coad - SBIN0000501
A/c No. 36189445212

संम्पर्क -
9423397772
महेश भगत
7020328769
संजय पेचे

दिव्यांची उपवर-वधू परिचय मेळावा संपन्न, 12 लग्न जुळलेत सामुहिक विवाह सोहळा 14-15/02/2026 ला होनार
02/11/2025

दिव्यांची उपवर-वधू परिचय मेळावा संपन्न, 12 लग्न जुळलेत सामुहिक विवाह सोहळा 14-15/02/2026 ला होनार

01/11/2025
 #
28/10/2025

#

07/10/2025

दिव्यांग उपवर-वधू परिचय मेळावा
दि. २/११/२०२५
स्थळ - गौरव सेलिब्रेशन लाॅन , नागपुर रोड, चंद्रपूर
संम्पर्क -70203 28769/ 8485889990

Address

Gajanan Nagar Sardar Patel Ward No 1 WARORA, Dist/Chandrapur
Warora
442907

Telephone

+918485889990

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Handicap Marriage Bureau posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Handicap Marriage Bureau:

Share