Wardha Social Forum

Wardha Social Forum Wardha Social Forum is a social organization working on health, education and social awareness.

काल दी ४ फेब्रुवारी ला जागतिक कर्करोग दिवस निमित्त वर्धा सोशल फोरम तर्फे स्व विभावारी बारहते आणी स्व सारला जोतवाणी यांच्...
05/02/2026

काल दी ४ फेब्रुवारी ला जागतिक कर्करोग दिवस निमित्त वर्धा सोशल फोरम तर्फे स्व विभावारी बारहते आणी स्व सारला जोतवाणी यांच्या स्मृति प्रीत्यर्थसावांगी येथील सिद्धार्थ गुप्ता कैंसर हॉस्पिटल मध्ये फळ वाटप करण्यात आले. या वेळी सोशल फोरम चे अध्यक्ष डॉ अभ्युदय मेघे सह सचिव श्याम परसोडकर अक्रम पठाण अविनाश जी उबाळे दीपा रायबोले मोनाली वंजारी तारा ब्राह्मणकर वंदना जाबडे तसेच रुग्णालयाचे संचालक डॉ नितीन भोला इ उपस्थित होते.

26/06/2025

काल रात्री पासूनच्या पावसा मुळे सेलसुरा येथील भादायी नदीला मोठा पूर आला आणि त्या पुरामध्ये आजूबाजूची किमान ५० हेक्टर शेत पुराच्या पाण्याखाली आली . दरवर्षी या नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना मोठे नुकसान होते . सरकारने या ठिकाणी दोन्ही बाजूला पक्की सरंक्षण भिंत बांधावी किंव्हा या शेतकऱ्यांना कायम स्वरूपी अधिग्रहण करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वर्धा सोशल फोरम द्वारा करण्यात येत आहे .

22/06/2025
सहभागी व्हावे…
14/09/2024

सहभागी व्हावे…

05/07/2024

श्री रमेश पांडुरंग देशमुख प्र. प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वर्धा..

02/07/2024

पुलगाव सीएडी कॅम्पचे ब्रिगेड कौशलेश पंगाल मंचावर विचार व्यक्त करताना...

01/07/2024

चार्टर्ड अकाउंटेट दिवसाच्या हार्दिक शुभेच्या....
01/07/2024

चार्टर्ड अकाउंटेट दिवसाच्या हार्दिक शुभेच्या....

डॉक्टर दिवसाच्या हार्दिक शुभेच्या....
01/07/2024

डॉक्टर दिवसाच्या हार्दिक शुभेच्या....

17/06/2024

मनपूर्वक धन्यवाद...

Address

Wardha

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wardha Social Forum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share