ABVP Wani

ABVP Wani This is Official Handale of ABVP Wani - The World's Largest Student Organization

धन आणि संपत्ती सौभाग्य, कल्याण आणि आरोग्य आणते.हे शत्रूंच्या मनांचा नाश करणाऱ्या दीपप्रकाशा, मी तुला नमस्कार करतो.
19/10/2025

धन आणि संपत्ती सौभाग्य, कल्याण आणि आरोग्य आणते.
हे शत्रूंच्या मनांचा नाश करणाऱ्या दीपप्रकाशा, मी तुला नमस्कार करतो.

04/07/2025
उजाळीले भाग्य कित्येकांचे,तु दलितांच्या स्वातंत्र्याचा सुर्य झाला..पेटवून क्रांतीची मशाल,तु भारताचा क्रांतीसुर्य झाला......
05/12/2024

उजाळीले भाग्य कित्येकांचे,
तु दलितांच्या स्वातंत्र्याचा सुर्य झाला..
पेटवून क्रांतीची मशाल,
तु भारताचा क्रांतीसुर्य झाला.....
🙏🙏🙏🙏🙏 .wani

26 नोव्हेंबर 2008 ला आपल्या देशाच्या आर्थिक राजधानी वर झालेला दहशतवादी हल्ला. या हल्ल्यात शेकडो निष्पाप नागरिक मारल्या ग...
25/11/2024

26 नोव्हेंबर 2008 ला आपल्या देशाच्या आर्थिक राजधानी वर झालेला दहशतवादी हल्ला. या हल्ल्यात शेकडो निष्पाप नागरिक मारल्या गेले. या हल्ल्याला प्रतिउत्तर देताना आपल्या कर्तव्य दक्ष पोलिसांनी सुद्धा आपले बलिदान दिले. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
💐💐💐💐

चमक उठी सन 57 में उतरवार पुरानी थी ।बुंदेले हर बोल के मुंह से हमने सुनी कहानी थी ।खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी...
19/11/2024

चमक उठी सन 57 में उतरवार पुरानी थी ।
बुंदेले हर बोल के मुंह से हमने सुनी कहानी थी ।
खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी ।।

वीरांगणा राणी लक्ष्मीबाई यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. 🚩🚩🚩🚩

आज ही के दिन 34 वर्ष पहले एक ऐतिहासिक, परम साहसिक एवं देशभक्ति से परिपूर्ण अभियान संपन्न हुआ। जब घाटी में देश का अपमान क...
11/09/2024

आज ही के दिन 34 वर्ष पहले एक ऐतिहासिक, परम साहसिक एवं देशभक्ति से परिपूर्ण अभियान संपन्न हुआ। जब घाटी में देश का अपमान करते हुए आतंकवादी एवं अलगाववादी ताकतों ने राष्ट्रध्वज तिरंगे को श्रीनगर के लाल चौक पर जलाया तो देश भर में राष्ट्रवादी हृदयों में विरोध का ज्वार उबल पड़ा। उस अपमान का बदला लेने हेतु इसी दिन, 11 सितम्बर 1990 को, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद् के 10,000 कार्यकर्ताओं ने “कश्मीर बचाओ” आंदोलन के तहत लाल चौक पर तिरंगा फहराने तथा अनुच्छेद 370 और 35 ए को हटाने की मांग को लेकर “चलो कश्मीर” का नारा देते हुए श्रीनगर की ओर कूच किया था। आतंकवादियों की गीदड़ भभकियों को चुनौती देते हुए “जहाँ हुआ तिरंगे का अपमान वहीँ करेंगे तिरंगे का सम्मान” के नारे के साथ कश्मीर के लाल चौक पर तिरंगा फहराने जा रहे हज़ारों कार्यकर्ताओं को पुलिस ने उधमपुर से थोड़ी दूर धारा 144 तोड़ने के आरोप में गिऱफ्तार कर लिया था।

11/09/2024

शिकागो में स्वामी विवेकानंद जी के ऐतिहासिक भाषण की 131वीं वर्षगांठ पर स्वामी विवेकानंद जी को कोटि-कोटि नमन।

स्वामी विवेकानंद जी का यह भाषण आज भी उतना ही प्रासंगिक है और विश्व को भारत के ज्ञान एवं भारत की समृद्ध सांस्कृतिक विरासत का दर्शन कराता है।

"ज्ञान आपल्याला शक्ती देते, प्रेम आपल्याला परिपूर्णता देते."  "पुस्तके हे एक माध्यम आहे ज्याद्वारे आपण संस्कृतींमध्ये पू...
05/09/2024

"ज्ञान आपल्याला शक्ती देते, प्रेम आपल्याला परिपूर्णता देते." "पुस्तके हे एक माध्यम आहे ज्याद्वारे आपण संस्कृतींमध्ये पूल बांधतो." "खरे शिक्षक ते आहेत जे आपल्याला स्वतःबद्दल विचार करण्यास मदत करतात."

लवकरच अभावीप वणी जिल्ह्याचे अधिकतम सदस्यता अभियान सुरू होत आहे. सर्वांनी यामध्ये आपले सहकार्य असू द्यावे..
03/09/2024

लवकरच अभावीप वणी जिल्ह्याचे अधिकतम सदस्यता अभियान सुरू होत आहे. सर्वांनी यामध्ये आपले सहकार्य असू द्यावे..

**वणी: विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पोलीस स्टेशनला निवेदन**वणी (दि. 29 ऑगस्ट): अखिल भ...
29/08/2024

**वणी: विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पोलीस स्टेशनला निवेदन**

वणी (दि. 29 ऑगस्ट): अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वणी नगर शाखेने शहरातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या मुद्यावर आवाज उठवला आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिषदेकडून करण्यात आली आहे. याच संदर्भात वणी शहर पोलीस स्टेशनला एक निवेदन देण्यात आले आहे.

विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार, विद्यार्थिनींना 24 तास सुरक्षा प्रदान करण्यासाठी सर्व सोयींनी सुसज्ज असे पथक नियुक्त करावे. तसेच, वणी शहरातील सर्व शैक्षणिक परिसरात या पथकांची पेट्रोलिंग वाढवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या निवेदन सादरीकरणाच्या प्रसंगी वणी नगरमंत्री विनय पुराणकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी परिषद कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या सोबत इतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कार्यकर्त्याही उपस्थित होत्या. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी हा एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याचे परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

पोलिस प्रशासनाने या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन विद्यार्थिनींच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी विद्यार्थी परिषदेने केली आहे.

Address

Wani
445304

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Wani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ABVP Wani:

Share