आस्था वृद्धाश्रम वाई

  • Home
  • India
  • Wai
  • आस्था वृद्धाश्रम वाई
Directions Website

आस्था वृद्धाश्रम वाई 1/11/2016

02/07/2026
23/06/2026

एक छोटासा वाटा, कोणाचे तरी आयुष्य सुखाचे करू शकतो! 🌸

​आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींवर खर्च करतो, पण वृद्धाश्रमात दान करणे हे खूप मोठे पुण्याचे काम मानले जाते. 'आस्था वृद्धाश्रम' गेली १० वर्षे अविरतपणे हक्काचा आसरा बनून वृद्धांची सेवा करत आहे.
​आजच आपला खारीचा वाटा उचला आणि या माऊलींच्या जीवनात आनंद निर्माण करा. तुमच्या क्षमतेनुसार छोटीशी मदतही मोलाची ठरेल. 🙏
​✨ मदत कशी करावी?
१. पोस्टमध्ये दिलेला QR कोड स्कॅन करा.
२. स्कॅन केल्यानंतर 'आस्था वृद्धाश्रम' हे नाव येत असल्याची खात्री करूनच डोनेशन करा.
३. हे डोनेशन इन्कम टॅक्सच्या 80G कायद्यांतर्गत करमुक्त आहे.
४. पावतीसाठी (Receipt) पेमेंटचा स्क्रीनशॉट 8888811181 या नंबरवर व्हॉट्सॲप करा.
​👉 स्वतः सहभागी व्हा, तुमच्या ३ मित्रांना टॅग करा आणि ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा!
​📍 पत्ता: वाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे, तालुका - वाई, जिल्हा - सातारा.
📞 संपर्क: 9158333175 | 🌐 वेबसाइट: aasthavrudhashram.com

16/06/2026

1/11/2016

21/10/2025

खाली दिलेला QR कोड स्कॅन करा आणि डोनेशन करा🙏 आजी आजोबांची ही दिवाळी गोड करूयात.

भारत सरकारच्या नीती आयोग च्या वेबसाईट वरती जाऊन आपण अधिक माहिती घेऊ शकता किंवा आम्ही आमची इन्फॉर्मेशन ची गुगल लिंक खाली देत आहोत त्याच्यावरती वृद्धाश्रमा संदर्भातील सर्व माहिती मिळेल.

संपर्क
आस्था वृद्धाश्रम वाई, वाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे यशवंत नगर वाई
मोबाईल - 9158333175

Aastha vrudha aashram wai https://share.google/5n3R4egzID8DwzF77

1/11/2016

12/10/2025

यांची 👇 ही दिवाळी गोड करूयात, गेली 10 वर्ष झालं आस्था वृद्धाश्रम काम करत आहे.कोविड मध्ये तर खूप मोठ काम आस्था वृद्धाश्रम ने केले आहे त्याची दखल अभिनेते Dr गिरीष ओक यांनी घेतली आणि आस्था वृद्धाश्रम सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं.
खालील लिंक वर आपणास वृद्धाश्रम ची सर्व माहिती मिळून जाईल.

https://share.google/HPVtgkGonH3XntANX

Address

Aastha Vrudha Aashram Wai
Wai
412803

Alerts

Be the first to know and let us send you an email when आस्था वृद्धाश्रम वाई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share