21/10/2025
नमस्कार 🙏
*दिपावली सणाच्या सर्वांना तेजोमय शुभेच्छा!*
*"आदिवासी बांधवांसोबत एक दिवस दिवाळी"* हा उपक्रम प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही यशस्वीपणे पार पडला. आपल्यापरीने या समाजबांधवांना दिवाळी फराळ, नवीन साड्या व शैक्षणिक वस्तू देवून या आनंदी सणात सहभागी करून घेता आले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आम्हाला खरी दिवाळी भेट देऊन गेला.
आम्हाला अनेकांनी आर्थिक मदतीच्या रुपात दाखवलेल्या प्रेमामुळेच हा कार्यक्रम पुर्ण होऊ शकला. *वेळकर फाउंडेशन* सोबत जोडले गेलेल्या त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
यंदाही पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असणारा फणसपाडा हा दुर्गम पाडा निवडण्यात आला होता. येथील ९० कुटुंबांना करंज्या, चकल्या, चिवडा, लाडू, शंकरपाळ्या, बिस्किटे, खोबरं, चटई, असे जिन्नस तसेच सर्व महिलांना नवीन साडी व सॅनिटरी पॅड आणि विद्यार्थांना पाटी पेन्सिल, पुस्तकं, शैक्षणिक साहित्य व शाळेला प्रिंटर स्कॅनर देण्यात आले. त्यांचे चेहरे काही न बोलता बरेच काही सांगून गेले.
त्यांनी तारफा वाजवून केलेले स्वागत पाहून आम्ही भारावून गेलो. खरंच त्याना मनापासून नमस्कार. अशा क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हास यापुढेही लाभो, हिच लक्ष्मी चरणी प्रार्थना.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि धन्यवाद...
*या कार्यक्रमासाठी लाभलेल्या सर्व देणगीदारांचे वेळकर फाऊंडेशन कडून विशेष आभार*
🙏🙏🙏
Smita Ogale
Ganesh Shirodkar
Dipali Velkar
Subhash Naik
Manoj Dere
Vinay Patil
Rohit Warade
Shailendra Jadhav
Sujata Joshi
Sharad Dasharath Patkar
Suryakant Velkar
Yashwant Owhal
Shailesh Dabholkar
Sanchita Kambali
Ankush Parsekar
Priya Parab
Darshana Parkar
Hemlata Gavit
Dewu Lakhan
Ganesh Tikam
Sushil Teli
Anil Sawant
Anant Kadam
Mangesh Velkar
Manchekar Parivar
Satyawan Sawant
Sanjay Velkar
Trupti Parsekar and Family
Shamika Satardekar
Pratap Gadekar
Jayesh Jadhav
Raghunath Devalekar
Subhash Padwal
Shardul Modak
Manoj Chawda
Sibal Chawda
Isha Chawda
Suraj Mandal
Amul Chawda
Hemant Ratnani
Manju Wadekar
Mayur Madaye
Rishabh Desai
NSS Unit of Nirmala Memorial Foundation College, Kandivali East
नमस्कार 🙏दिपावली सणाच्या सर्वांना तेजोमय शुभेच्छा!"आदिवासी बांधवांसोबत एक दिवस दिवाळी" हा उपक्रम प्रतिवर्षाप्.....