IECA Foundation इका फाउंडेशन

IECA Foundation   इका फाउंडेशन "helping hands...unconditional" "IECA FOUNDATION" is an organisation established by well educated youth to bring a postive change in society.

IECA foundation celebrates various festivals with ignored people from the society and bring society's attention towards them. IECA Foundation trying to connecting all social organisations who are working inividually for social cause, so that social work will be impactful.

“इका फाउंडेशन” ही सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन समाजात सकारात्मक बदल निर्माण करण्यासाठी चालू केलेली एक सामाजिक संस्था आहे. सम

ाजातील दुर्लक्षितांच्या काळजीने चालू झालेल्या इका फाउंडेशनने आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजातील दुर्लक्षित झालेल्या आपल्या बांधवांबद्दल लोकांची आपुलकी वाढावी, यासाठी इका फाउंडेशन द्वारे त्यांच्याबरोबर विविध सण आणि अभिनव उपक्रम साजरे केले जातात. तसेच, विविध सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांना व्यापक रूप मिळावे यासाठी त्यांच्या वैचारिक मतांशी सांगड घालून इका फाउंडेशन अनेक उपक्रमांचे आयोजन करते.
इका फाउंडेशन विचार मंथनाद्वारे समाजात बदल घडवून आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. समाजातील आपल्या दुर्लक्षित बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि समस्यांचे निवारण करणे, समाजातील विविध सामाजिक संस्थांचा एकमेकांशी परिचय घडवून आणणे आणि त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची भावना जोपासली जावी यासाठी “इका फाउंडेशन” कार्यरत असते.

23/02/2026
02/08/2025

Address

Vanshree Wellness Centre And Old Age Home, Umbergothan Navapoor Road, Virar West
Virar
401303

Alerts

Be the first to know and let us send you an email when IECA Foundation इका फाउंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to IECA Foundation इका फाउंडेशन:

Share