EK HAT Madaticha

EK HAT Madaticha connecting Doner Hand with required Hand

https://vivektreeplantation.ekhatmadaticha.कॉमआषाढी एकादशी निम्मित वृक्षारोपण करण्यात आले.एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट ...
26/07/2026

https://vivektreeplantation.ekhatmadaticha.कॉम

आषाढी एकादशी निम्मित वृक्षारोपण करण्यात आले.

एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट

विनामूल्य वृद्धाश्रम, अनाथाश्रम व पर्यावरण सेवा केंद्र
🌴🌴🌴🙏🏼🌱🌱🌱

🌳आवाहन 🌳एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट संचालित श्रमदानं कार्य , पर्यावरणासाठी 🌳🌳जीवदानी देवी संस्थान यांच्या सयुक्तविद्यम...
19/07/2026

🌳आवाहन 🌳
एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट संचालित
श्रमदानं कार्य , पर्यावरणासाठी 🌳🌳

जीवदानी देवी संस्थान यांच्या सयुक्तविद्यमानाने पाच पायरी मंदिर ते मुख्य मंदिराला जोडणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2024 पासून निरंतर रक्षारोपण करण्यात आले आहे आणि त्या रोपांचे सवर्धन कार्य गेली 3 वर्ष आमची संस्था एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट निरंतर करीत आहे. दर रविवारी सकाळी 8 ते 11 हे कार्य करण्यात येते. तुम्ही सुद्धा या कामात सहभागी होऊ शकता.
https://vivektreeplantation.ekhatmadaticha.com

दरवर्षी प्रमाणे या वर्षी वृक्षारोपण २८ जून आणि २९ जून रोजी सकाळी  ८ ते ११ वाजे पर्यन्त असेल तुम्ही सर्व वृक्षप्रमी या वृ...
28/06/2026

दरवर्षी प्रमाणे या वर्षी वृक्षारोपण २८ जून आणि २९ जून रोजी सकाळी ८ ते ११ वाजे पर्यन्त असेल तुम्ही सर्व वृक्षप्रमी या वृक्षारोपण सोहळ्यात आमंत्रित आहात.
https://ekhatmadaticha.com/

वृक्षारोपण ठिकाण : जीवदानी माता मुख्य मंदिर ते पाचपायरी मंदिर ह्याला जोडणारा रस्ता, विरार पूर्व
9422492743

vivektreeplantation.ekhatmadaticha.com/ -us

तारक मेहता का उलटा चस्मा चे कलाकार बाग्गा यांनी घेतली “एक हात मदतीचा चॅरिटेबलं ट्रस्ट ”आश्रमाची भेट आणि वृक्षारोपण कार्य...
22/06/2026

तारक मेहता का उलटा चस्मा
चे
कलाकार बाग्गा यांनी घेतली “एक हात मदतीचा चॅरिटेबलं ट्रस्ट ”आश्रमाची भेट आणि वृक्षारोपण कार्यक्रमात भाग

आज खऱ्या अर्थाने Fathers Day आपल्या आश्रमात साजरा झाला.आज आलेल्या ताईनी आश्रमाच्या भेटी दरम्यान सर्वांसाठी खाऊ,  आश्रमास...
22/06/2026

आज खऱ्या अर्थाने Fathers Day आपल्या आश्रमात साजरा झाला.
आज आलेल्या ताईनी आश्रमाच्या भेटी दरम्यान सर्वांसाठी खाऊ, आश्रमासाठी धान्य तर आणलेच पण इथे असलेल्या बाबाशी बोलून त्याना हवी असलेली पण मिळत नसलेली औषधे शोधून आजच्या आजच आणून दिली 👌
धन्य आहेत 🙏🏼

आज आपल्या आश्रमातअनुष्का ताई,  गायत्री ताई, मयुरी ताई आणि वर्षा ताई आणि अनुजा ताई यां मदतीच्या हातानी भेट दिली त्यानी आश...
21/06/2026

आज आपल्या आश्रमात
अनुष्का ताई, गायत्री ताई, मयुरी ताई आणि वर्षा ताई आणि अनुजा ताई यां मदतीच्या हातानी भेट दिली त्यानी आश्रमासाठी भेट म्हणून ( धान्य, आजी आजोबांसाठी खाऊ ) आणला. स्वतःच्या हाताने जेवण वाढले आणि चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला.🙏🏼

तुम्ही दिलेल्या मदती साठी तुमचे संपूर्ण “ एक हात मदतीचा चॅरिटेबलं ट्रस्ट ” तर्फे खूप खूप धन्यवाद 🙏🏼

05/06/2026

जागतिक पर्यावरण दिनी
रक्षारोपण आव्हान - अभिनेत्री - वर्षा उसगावकर यांचे

31/05/2026

आज 31/5/26 रोजी कु.तन्वी गुळेकर हिने आपला वाढदिवस आश्रमातील आजी-आजोबांसोबत केक कापून साजरा केला. तिने आश्रमातील आजी आजोबां साठी दुपारचे जेवण आणले होते.
बच्चे पार्टी ने पण मस्त गाणी गाऊन धम्माल केली.

आज सर्व वृद्ध खूप खुश झाले 👍🎂🎂🎂🎂

वीर सावरकर जयंती with स्वप्नील सावरकर
30/05/2026

वीर सावरकर जयंती with स्वप्नील सावरकर

आज विरार नगरीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रभक्ती, वैचारिक जागृती आणि कृतज्ञ...
28/05/2026

आज विरार नगरीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रभक्ती, वैचारिक जागृती आणि कृतज्ञ अभिवादनाचा अत्यंत प्रेरणादायी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. एक हात मदतीचा चॅरीटेबलं ट्रस्ट आणि वीर सावरकर मित्र मंडळ, विरार यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास सावरकरप्रेमी नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली.तसेच एक हात मदतीचा वृद्धाश्रमातील निराधार अपंग वृद्धानी सुद्धा या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती दिली.विशेष म्हणजे वीर सावरकरांच्या नावाने अपंग असलेल्या वृद्धांमध्ये सुद्धा एक नवीन चैतन्य निर्माण झालं होतं.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले Swapnil Savarkar यांचे प्रभावी मार्गदर्शन. आपल्या भाषणात त्यांनी अत्यंत ठाम शब्दांत प्रतिपादन केले की, *“स्वातंत्र्यवीर सावरकर हे कालखंडाचे धुरंधर पुरुष होते. त्यांनी केवळ परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष केला नाही, तर राष्ट्राभिमान, विज्ञाननिष्ठ विचार, सामाजिक समता आणि स्वाभिमानी हिंदुस्थानाची वैचारिक पायाभरणी केली. त्यांच्या विचारांचे तेज आजही तितकेच प्रखर असून भावी पिढ्यांसाठी ते दीपस्तंभ आहेत.”* त्यांच्या या विचारप्रवर्तक भाषणाने उपस्थितांच्या मनात राष्ट्रनिष्ठेची नवी चेतना जागृत झाली.

या प्रसंगी श्रीमती. नेहा कोठारी (प्रमुख विश्वस्त — एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट), श्री. उमेश गुप्ता (विश्वस्त — एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट तसेच सचिव — वीर सावरकर मित्र मंडळ) आणि श्री. अविनाश पाटील (अध्यक्ष — वीर सावरकर मित्र मंडळ) यांची विशेष उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रकार्यास आणि वैचारिक योगदानास अभिवादन करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान वीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले. “भारत माता की जय”, “जय हिंद” आणि “वीर सावरकर अमर राहो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने भारावून गेला.

आजचा हा सोहळा केवळ जयंती उत्सव नव्हता, तर राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या एका युगपुरुषाच्या विचारांशी नव्याने नाते दृढ करण्याचा प्रेरणादायी क्षण होता.
*“सावरकर हे इतिहासातील केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून, अखंड राष्ट्रचेतनेचे प्रज्वलित प्रतीक आहेत.”* 🇮🇳

Address

Nanbhat Road, Upvan Complex, Bolinj, Virar West
Virar
401305

Alerts

Be the first to know and let us send you an email when EK HAT Madaticha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share