12/08/2026
🙏 मनःपूर्वक आभार! 🙏
पार्लेस्वर गोविंदा पथक व पार्लेस्वर ढोल ताशा पथकाच्या सराव शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मा. श्री. पूर्वेश सरनाईक आणि मा. श्री. कुणाल सरमळकर यांचे मनःपूर्वक आभार.
आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. आपल्या शुभेच्छा, मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे आम्हाला अधिक प्रेरणा मिळाली. पुढील वाटचालीतही आपले आशीर्वाद आणि सहकार्य सदैव लाभो, हीच सदिच्छा! ❤️🚩
धन्यवाद! 🙏