22/02/2026
आयुष्मान कार्ड मोफत काढून दिले. यात सहदेव घुगे आणि मेहबूब भाई (chair support) यांनी मोठे सहकार्य केले. ही सुरुवात एका व्यक्तीपासून झाली... आयुष्मान कार्ड ही केवळ एक सुरुवात आहे. याच्या पलीकडे अनेक अशा सेवा दर रविवारी मोफत दिले जातील.
Dr.Babasaheb Ambedkar Social and Educational Research Institute