Aamchi Vasai

Aamchi Vasai आमची वसई Aamchi Vasai , वसई , विरार , नालासोपारा , नायगाव , वैतरणा

Mira Road railway station, circa 1978
17/10/2025

Mira Road railway station, circa 1978

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Suresh Savardkar, Ajit Pereira, Arvind Dhumal, Akshara Ja...
15/10/2025

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Suresh Savardkar, Ajit Pereira, Arvind Dhumal, Akshara Jawke, Usha Kundhadia, Dinesh Patil, Pramod Hargude, Mahendra Ambekar, Vinayak Patil, Satyaprakash Sharma, Suraj Uphale Uphale

🚩🚩🚩
15/10/2025

🚩🚩🚩

12/10/2025

वसई दुर्ग दीपोत्सव
रविवार दिनांक १९/१०/२०२५
जय भवानी जय शिवराय
(एक पणती त्यांच्यासाठी ज्यांच्यामुळे आज आपण दिवाळी दसरा साजरी करू शकत आहोत)

मराठवाड्यातील पूरग्रस्त बंधू भगिनी व बाल गोपालांच्या दुःखात सहभागी होऊन पुन्हा नव्याने जीवन सुरू करण्यासाठी धर्मसभा व  आ...
11/10/2025

मराठवाड्यातील पूरग्रस्त बंधू भगिनी व बाल गोपालांच्या दुःखात सहभागी होऊन पुन्हा नव्याने जीवन सुरू करण्यासाठी धर्मसभा व आमची वसई सामाजिक समूहाच्या माध्यमातून लोकसहभागातून अहिल्यानगार व सोलापूर प्रांतात दिवाळी फराळ वाटण्यात येत आहे 🚩

11/10/2025
मराठवाड्यातील सिना नदी किनारच्या पूरग्रस्त परिसराची व्यक्तिगत रित्या जाऊन पाहणी करताना आमची वसई कार्यकर्ते 🚩
11/10/2025

मराठवाड्यातील सिना नदी किनारच्या पूरग्रस्त परिसराची व्यक्तिगत रित्या जाऊन पाहणी करताना आमची वसई कार्यकर्ते 🚩

धर्मसभा, आमची वसई चे सुजाण व सर्व सूज्ञ धार्मिक सज्जनांतर्फे सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर जिल्ह्यातील बाधित बंधू भगिनी व...
10/10/2025

धर्मसभा, आमची वसई चे सुजाण व सर्व सूज्ञ धार्मिक सज्जनांतर्फे सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर जिल्ह्यातील बाधित बंधू भगिनी व बाळ गोपालांसाठी दिवाळी निमित्त फराळ पाकिटे तयार होत आहे 🥰🚩

सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर जिल्ह्यातील बाधित बंधू भगिनी व बाळ गोपालांसाठी दिवाळी निमित्त फराळ तयार होत आहे 🥰🚩
10/10/2025

सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर जिल्ह्यातील बाधित बंधू भगिनी व बाळ गोपालांसाठी दिवाळी निमित्त फराळ तयार होत आहे 🥰🚩

09/10/2025

मुंबईहून कुर्डुवाडी by Siddheshwar Exp ... तिथून जामखेड. मोहिमेत पूरग्रस्त भागातील 3 ठिकाणी शैक्षणिक साहित्य , गणवेश, फराळ इत्यादी वाटप करण्यात येणार 🚩

09/10/2025

उद्या पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य घेऊन निघणार
🚩🚩🚩
सोलापूर - अहिल्यानगर सीमेवरील भागात करणार मोहीम

Address

Vasai
401202

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aamchi Vasai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share