Paulwat Foundation

Call Directions Website Contact the organization

Paulwat Foundation Paulwat Foundation's mission is to contribute to empowering and sustainable development of people through education, nature, science, culture, and information.

🌸 Sakhi Aaplya Dari | Highlights 2025–26Breaking myths. Building awareness. Empowering girls. 💜A journey towards better ...
10/09/2026

🌸 Sakhi Aaplya Dari | Highlights 2025–26

Breaking myths. Building awareness. Empowering girls. 💜

A journey towards better menstrual health, hygiene & confidence.

✨ More awareness. Less stigma. Stronger Sakhi.

Happy Rakshabandhan   #रक्षाबंधन
28/08/2026

Happy Rakshabandhan

#रक्षाबंधन

Highlights from our Sakhi Aaplya Dari: Menstrual Health & Hygiene Session at Rajiv Gandhi Hindi High School, Vasai (W) 🌟...
18/08/2026

Highlights from our Sakhi Aaplya Dari: Menstrual Health & Hygiene Session at Rajiv Gandhi Hindi High School, Vasai (W) 🌟

📅 Date: 08/08/2026

Paulwat Foundation conducted Menstrual Health & Hygiene Awareness Sessions, beautifully facilitated by Mrs. Shrutika Shinde.
Participants actively engaged in discussions, learned practical hygiene practices, and gained important knowledge about menstrual health.

Each photo captures meaningful moments of learning, interaction, and impact. ❤️


15/08/2026
एका विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्याच्या डोळ्यांतील स्वप्नं आणि शिक्षणाची नवी आशा… हे सगळं तुमच्या एका देणगीतून ...
30/06/2026

एका विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्याच्या डोळ्यांतील स्वप्नं आणि शिक्षणाची नवी आशा… हे सगळं तुमच्या एका देणगीतून शक्य होत आहे. ❤️📚

प्रत्येक योगदान म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, तर एका उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे.

आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक दात्याचे मनःपूर्वक आभार. 🙏

पाऊलवाट फाउंडेशनच्या ‘विद्यार्थी दत्तक पालक योजना’ अंतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोळकेवाडी बोलडवाडी ता. चिपळू...
28/06/2026

पाऊलवाट फाउंडेशनच्या ‘विद्यार्थी दत्तक पालक योजना’ अंतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोळकेवाडी बोलडवाडी ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

समाजातील दात्यांच्या आणि हितचिंतकांच्या सहकार्यामुळे ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याचा हा छोटासा प्रयत्न. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह हेच आमच्या कार्याचे खरे यश आहे..💙🙏

प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळावी, त्यांच्या स्वप्नांना नवी भरारी मिळावी आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग खुला व्हावा, यासाठी पाऊलवाट फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे.



पाऊलवाट फाउंडेशनच्या विद्यार्थी दत्तक पालक योजनेअंतर्गत जिल्हा परिषद आदर्श शाळा, वेळंब  नं ४ वचनवाडी येथील विद्यार्थ्यां...
27/06/2026

पाऊलवाट फाउंडेशनच्या विद्यार्थी दत्तक पालक योजनेअंतर्गत जिल्हा परिषद आदर्श शाळा, वेळंब नं ४ वचनवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमाची दखल घेतल्याबद्दल दैनिक नवराष्ट्र (२४ जून २०२६)चे मनःपूर्वक आभार. 🙏📚

आपले प्रोत्साहन आमच्या सामाजिक कार्याला अधिक बळ देणारे आहे.


पाऊलवाट फाउंडेशनच्या ‘विद्यार्थी दत्तक पालक योजना’ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा वेळंब नं. ४ वचनवाडी ता. गुहा...
26/06/2026

पाऊलवाट फाउंडेशनच्या ‘विद्यार्थी दत्तक पालक योजना’ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा वेळंब नं. ४ वचनवाडी ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

समाजातील दात्यांच्या आणि हितचिंतकांच्या सहकार्यामुळे ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याचा हा छोटासा प्रयत्न. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह हेच आमच्या कार्याचे खरे यश आहे..💙🙏

प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळावी, त्यांच्या स्वप्नांना नवी भरारी मिळावी आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग खुला व्हावा, यासाठी पाऊलवाट फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे.



Address

C/601 Blue Mount Edifice CHSL, Suncity, Vasai (W)
Vasai
401202

Alerts

Be the first to know and let us send you an email when Paulwat Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Paulwat Foundation:

Shortcuts

Share