01/09/2024
🚩 *सप्रेम जय हरी...*🙏
*नमामि गंगे प्रतिष्ठान, वैजापूर.*
*यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य अभूतपूर्व हरिद्वार व काशी गंगा आरती आपल्याला सरला बेट या ठिकाणी अनुभवयाला मिळणार आहे. भव्य गंगा आरतीचा कार्यक्रम रविवार दिनांक ८/०९/२०२४ रोजी सायंकाळी ०७.०० वा. श्रीक्षेत्र गोदाधाम (सरला बेट) येथेआयोजित केलेला आहे. तरी समस्त पंचक्रोशीतील भाविकांना कळविण्यात येते की आपण प्रत्येकाने लक्ष्मीनारायण जोडीने गंगाआरती करण्यासाठी पंचारती आणी तुपवाती सोबत घेऊन आवर्जून उपस्थित राहुया व या भव्यदिव्य सोहळ्याचे साक्षीदार होऊया...*🙏
🚩🪔 *नमामि गंगे प्रतिष्ठान*🪔 🚩