Prayas NGO

Prayas NGO Prayas - NGO

- Proactively Initiative taken by like minded people to improve the quality of life & sustaining well being of society.

Prayas - NGO

- Proactively Initiative taken by like minded people to improve the quality of life & sustaining well being of society.

-Social Initiatives taken

Eye Donation Camps,
Tree Plantation,
Swachata Abhiyan,
Ashram Shala Check up Camps,
Yerala River Cleaning & Many More

23/10/2025
*झाडांची दिवाळी*🌳एक दिवा झाडांसाठी🌳झाडांना आकाशकंदिल लावून झाडांप्रति प्रेम आत्मीयता जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न , त्...
23/10/2025

*झाडांची दिवाळी*
🌳एक दिवा झाडांसाठी🌳
झाडांना आकाशकंदिल लावून झाडांप्रति प्रेम आत्मीयता जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न , त्यासोबतच झाडं जपण्याची, झाडांच संवर्धन करण्याची शाश्वती , प्रत्येक सण उत्सव झाडांसोबत साजरा करावा हा संदेश देखील दिला आहे.
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा ,आनंदाचा व नवचैतन्याचा सण पण आज आपल्या उत्सवासोबत वाढत आहे प्रदूषण ,धूर ,आणि पर्यावरणावरचा ताण. या दिवाळीत आपण झाडांनाही आपला सण वाटू देऊया.
!! दिव्यांनी घर उजळते झाडांनी पृथ्वी उजळते !!या दिवाळीत संकल्प करूया आपण भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ हवा , शुद्ध पाणी व हिरवी झाडे अशी खरी दिवाळी भेट देऊया.
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

वनश्री..... पद्मश्री...मारूती चितमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली....
19/06/2025

वनश्री..... पद्मश्री...
मारूती चितमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली....

https://youtu.be/J_pCaAPzgIs?si=2-FTpFe0m8Yzv5lH
12/06/2025

https://youtu.be/J_pCaAPzgIs?si=2-FTpFe0m8Yzv5lH

इंडिया 24 न्युज एक्सप्रेस मराठी आपल्या सेवेत रुजू | India 24 News Express Marathi | 4 सप्टेंबर 2024इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी यूट्यूब ....

*१२/०६/२०२५*🌳🌴आज कांचन ची जमिनीवर बिया पडून नैसर्गिक रीत्या उगवलेली रोपे वृक्षारोपणासाठी पिशवीमधे काढून लावण्यात आली.सदर...
12/06/2025

*१२/०६/२०२५*🌳🌴
आज कांचन ची जमिनीवर बिया पडून नैसर्गिक रीत्या उगवलेली रोपे वृक्षारोपणासाठी पिशवीमधे काढून लावण्यात आली.सदर रोपे प्रयासने २ वर्षापूर्वी लावलेल्या कांचन ची देन आहेत. आज एकुण ८५ रोपे पिशवी मधे शिफ्ट करण्यात आली.या कामी प्रयासचे अध्यक्ष डॅा.मांडवे,प्रयास चे विश्वस्त श्री.चव्हाण सर अमरजी फडतरे संतोषजी कुलकर्णी कृषी अधिकारी खटाव उपस्थित होते
🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴

वटपोर्णिमा वटपौर्णिमा हा सण सावित्री व सत्यवान यांच्या कथेशी संबंधित जरी असला तरी आजच्या धकाधकीच्या जीवनात आजची सत्यवान ...
11/06/2025

वटपोर्णिमा
वटपौर्णिमा हा सण सावित्री व सत्यवान यांच्या कथेशी संबंधित जरी असला तरी
आजच्या धकाधकीच्या जीवनात आजची सत्यवान व सावित्री दोघेही व्यवस्थित राहण्यासाठी आपला निसर्ग व्यवस्थित राहने जास्त गरजेचे आहे
आज जागतिक तापमान वाढ, बदलते हवामान, प्रदूषण या सर्वांमुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे,
यामुळे आपल्या व आपल्या पुढील पिढीला धोका निर्माण होत आहे
वटपौर्णिमा हा दिवस फक्त सण म्हणून साजरा न करता आपल्या आजूबाजूला नैसर्गिक साधन संपत्ती मध्ये कशी वाढ होईल यासाठी जर वेळ दिला तर नक्कीच खरी वटपौर्णिमा साजरी झाली असं म्हणायला हरकत नाही
वड म्हणजे वटवृक्ष हे दीर्घकाळ म्हणजे जवळजवळ शेकडो वर्ष टिकणारे झाड, तसेच दीर्घकाळ म्हणजे जवळजवळ 24 तास ऑक्सिजन पुरवठा करणारे झाड

याच निमित्ताने काल वटपौर्णिमे दिवशी वडूज फॉरेस्ट ऑफिस, तसेच प्रयास सामाजिक विकास संस्था, आणि वडूज नगरपंचायत नगराध्यक्शा तसेच अनेक महिला वर्गांनी मिळून फॉरेस्ट ऑफिस परिसरामध्ये अनेक वडाच्या रोपांची लागवड करून वटपौर्णिमा दिवस वृक्षारोपण करून साजरा केला
आम्हालाही वटपौर्णिमा सण वृक्ष लागवड करून साजरा करण्याची संधी मिळाली...

वडूज फॉरेस्ट ऑफिस व प्रयास सामाजिक संस्था व वडूज व परिसरातील इतर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वडूज व परिसरात एक लाख 11 हजार 111 वनस्पतींची लागवड करण्याचा संकल्प जागतिक पर्यावरण दिनापासून सुरू करण्यात आला आहे
तरी वडूज व परिसरातील सर्वांनी या वृक्षावरोपण करण्याचा महायज्ञांमध्ये सहभाग घ्यावा ही नम्र विनंती....

06/06/2025

समृद्ध जीवसृष्टी साठी झाडे लावा जगवा आणि वाचवा सुध्दा.

04/06/2025

Address

Mandave Hospital Main Peth
Vaduj
415506

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prayas NGO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Prayas NGO:

Share