मराठा उद्योजक लॉबी

मराठा उद्योजक लॉबी मराठ्यांनी मराठ्यांसाठी सुरू केलेली व्यवसायिक चळवळ म्हणजे मराठा उद्योजक लॉबी, सर्वात मोठा मराठा व्यवसायिक ग्रुप मराठा उद्योजक लॉबी ऑर्गनायझेशन ❣️
(511)

*शाळा, कॉलेजचे बेंचेस, हॉस्टेल फर्निचर इतर फॅब्रिकेशन वर्क**संपूर्ण महाराष्ट्रभर.*▪MUL पुणे ग्रुप नंबर : पुणे 8 सिंहगड र...
13/06/2026

*शाळा, कॉलेजचे बेंचेस, हॉस्टेल फर्निचर इतर फॅब्रिकेशन वर्क*

*संपूर्ण महाराष्ट्रभर.*

▪MUL पुणे ग्रुप नंबर : पुणे 8 सिंहगड रोड ,धायरी ,खडकवासला.
▪व्यवसायिकाचे नाव : राहुल जगदाळे
▪व्यवसायाचे नाव : समृद्धी उद्योग
▪पूर्ण पत्ता : धाडगे इंडस्ट्रियल इस्टेट ,नांदेड फाटा ,सिंहगड रोड ,पुणे .
▪मोबाईल नंबर : 9309527212 / 8999148414

▪ईमेल / वेबसाईट : samruddhi.udyog7110@gmail.कॉम

▪व्यवसायाची/उत्पादनाची सविस्तर माहिती : शाळा, कॉलेजचे बेंचेस, हॉस्टेल फर्निचर इतर फॅब्रिकेशन वर्क

▪WORK AREA :संपूर्ण महाराष्ट्र
▪साधारण किंमत :वस्तुनुसार

*🚩 एकत्र तर सर्वत्र*
*ब्रँड मराठा*
*मराठा उद्योजक लॉबी परिवार*🤝🤝🚩🚩

पाणीपुरी आणि चाट व्यवसाय कार्यशाळा.मोफत प्रवेश.
10/06/2026

पाणीपुरी आणि चाट व्यवसाय कार्यशाळा.
मोफत प्रवेश.

*जय शिवराय 🚩** #अभिप्राय*नमस्कार🙏🏻मी *श्री. सुरेश सावंत*  *मराठा उद्योजक लॉबी 🚩 बोरीवली🚩* सदस्य...आमचा *7 जून* रविवारी ल...
09/06/2026

*जय शिवराय 🚩*
* #अभिप्राय*

नमस्कार🙏🏻
मी *श्री. सुरेश सावंत*
*मराठा उद्योजक लॉबी 🚩 बोरीवली🚩* सदस्य...

आमचा *7 जून* रविवारी लग्नाचा वाढदिवस होता, सहकुटुंब आम्ही एकवीरा देवीचे पहाटे दर्शन घेऊन मुंबई कडे यायचा आणि मुंबई मध्ये येऊन जेवणाचा बेत केला, दुपारी मुंबईत पोहोचलो,

बर्‍याच दिवसापासुन...
*श्री. संदीप दादा खानविलकर* यांचे
*आपलो कोकण 🌴* हॉटेल ची जाहिरात आपल्या *MUL बोरीवली🚩* Group ला पाहत होतो. एकदा आपल्या बांधवांच्या हॉटेल ला नक्की भेट देऊया मनाशी पक्कं केलेल. आणि हा योग जुळून आलाच...

आम्ही 7 जून *आपलो कोकण 🌴* हॉटेल मध्ये गेलो असता... *खूप सुंदर आणि चविष्ट असे मालवणी पद्धतीने बनवलेले जेवण (फिश आणि चिकन) संदीप दादांच्या "आपलो कोकण 🌴"* हॉटेल मध्ये जेवलो, मन तृप्त झाले.

आम्ही घेतलेला निर्णय योग्य ठरला... माझ्या कुटुंबाला *आपलो कोकण 🌴* हॉटेल आणि जेवण खूप आवडले, एकदा तुम्ही ही या हॉटेल ला सहकुटुंब नक्की भेट द्या. 👍🏻

*आपलो कोकण 🌴*
https://maps.app.goo.gl/odFpF9iQ7kK1H4ZZ7

धन्यवाद,

*श्री. संदीप दादा खानविलकर*
*8767331744*
*आपलो कोकण 🌴*
*MUL बोरीवली🚩*

*श्री. सुरेश सावंत*
*9892860680*
*माऊली- कोकणी मेवा*
*MUL बोरीवली🚩*
*मराठा उद्योजक लॉबी 🚩*
*एकत्र तर सर्वत्र 🚩*

🚩 *आभार पोस्ट* 🚩होय... *मराठा उद्योजक लॉबीमधून व्यवसाय मिळतोय!* 🤝दिनांक *08/06/2026* रोजी *MUL पुणे-04* चे सदस्य *नवनाथ ...
09/06/2026

🚩 *आभार पोस्ट* 🚩

होय... *मराठा उद्योजक लॉबीमधून व्यवसाय मिळतोय!* 🤝

दिनांक *08/06/2026* रोजी *MUL पुणे-04* चे सदस्य *नवनाथ पाटील दादा* यांनी माझ्याकडून *NOVA STAR Zinc Copper Alkaline RO + UV Water Purifier* खरेदी केला.

रविवार असल्यामुळे दादांना सुट्टी होती. काही अपरिहार्य कारणांमुळे मी त्यादिवशी फिल्टर बसवू शकलो नाही. तरीदेखील दादांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर काल दादा दिवसभर जॉब करून आल्यावरही त्यांच्या सोयीसाठी मी रात्री *12:30 वाजता* त्यांच्या घरी जाऊन फिल्टर बसवून दिला.

अशा प्रसंगी जाणवतं की *मराठा उद्योजक लॉबी ही केवळ व्यवसायाची संस्था नसून विश्वास, आपुलकी आणि बांधिलकी जपणारा परिवार आहे.* ❤️

🔹 *खरेदी करणाऱ्याचे नाव:* नवनाथ पाटील
🔹 *MUL पुणे-04:* औंध, बापोडी, बाणेर, बालेवाडी
🔹 *व्यवसाय:* बावधन येथे जॉब तसेच जॉबनंतर रिक्षा व्यवसाय
🔹 *पत्ता:* चऱ्होली
🔹 *संपर्क:* 7038140404

🔹 *खरेदी वस्तू:* NOVA STAR Water Purifier Zinc Copper Alkaline RO + UV
🔹 *खरेदी रक्कम:* ₹6,800/-
🔹 *मार्केट किंमत:* ₹8,500/-

🔹 *व्यवसायिक:* राहुल लोढे पाटील
🔹 *MUL पुणे-10:* कोंढवा, वानवडी, उरुळी देवाची
🔹 *व्यवसाय:* Sandip Water Purifier Sales, Service & Repair
🔹 *पत्ता:* इस्कॉन चौक, कात्रज-कोंढवा रोड, पुणे
🔹 *संपर्क:* 9158942091

मार्केटमध्ये प्रचंड स्पर्धा असताना देखील *नवनाथ दादांनी आमच्यावर विश्वास ठेवून Sandip Water Purifier Sales, Service & Repair मधून खरेदी केली*, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. 🙏

तसेच हा व्यवहार घडवून आणणाऱ्या आणि आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या *मराठा उद्योजक लॉबी परिवाराचे* देखील मनापासून धन्यवाद. 🌹

आपण सर्वांनी एकमेकांना साथ दिली, तर प्रत्येक बांधवाचा व्यवसाय नक्कीच प्रगती करेल.

🚩 * #एकत्र_तर_सर्वत्र*
🚩 * #आपली_खरेदी_आपल्याच_बांधवांकडून*
🚩 * *
🚩 * #विश्वास_आणि_व्यवसाय*
🚩 * िवार*

एका भगिनीला अत्यंत आपत्कालीन परिस्थितीत A- रक्ताची गरज होती. अशी माहिती श्री अजय शेलार यांनी विनोद बढे यांना दिली, मध्यर...
09/06/2026

एका भगिनीला अत्यंत आपत्कालीन परिस्थितीत A- रक्ताची गरज होती. अशी माहिती श्री अजय शेलार यांनी विनोद बढे यांना दिली, मध्यरात्री मदतीसाठी संदेश प्राप्त होताच मराठा उद्योजक लॉबी ठाणे ग्रुपचे सक्रिय सदस्य तानाजी पवार बंधू यांनी तात्काळ पुढाकार घेत आवश्यक रक्ताची व्यवस्था करून दिली.

अशा प्रसंगी वेळेवर मिळालेली मदत एखाद्याचे प्राण वाचवू शकते. समाजासाठी सदैव तत्पर असलेल्या तानाजी पवार बंधू यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.

माणुसकी जपणारी, संकटात धावून येणारी आणि गरजूंना आधार देणारी हीच मराठा उद्योजक लॉबीची खरी ओळख आहे.

मदतीचा हात, विश्वासाची साथ — मराठा उद्योजक लॉबी! 🚩

तानाजी पवार बंधू यांचे हार्दिक अभिनंदन! 💐

🚩 जय शिवराय! 🚩

आज सकाळी 10:49 वाजता एका 8 महिन्यांच्या बाळासाठी A- रक्ताची तातडीची गरज असल्याची पोस्ट आली. मी ती पोस्ट 11:05 वाजता पाहत...
08/06/2026

आज सकाळी 10:49 वाजता एका 8 महिन्यांच्या बाळासाठी A- रक्ताची तातडीची गरज असल्याची पोस्ट आली. मी ती पोस्ट 11:05 वाजता पाहताच रक्तदूत नवनाथ बाऱ्हाटे यांच्याशी संपर्क साधला.

विशेष म्हणजे, अवघ्या पुढील 5 मिनिटांत रक्ताची व्यवस्था उपलब्ध झाली.

समाजातील प्रत्येक गरजवंतापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या नवनाथ भाऊंचे मनःपूर्वक आभार. अशा कार्यकर्त्यांमुळेच समाजात माणुसकीचा आणि विश्वासाचा धागा अधिक मजबूत होत आहे.

मदतीचा हात, विश्वासाची साथ — मराठा उद्योजक लॉबी! 🚩

जय शिवराय! 🚩

🚩 जय शिवराय 🚩🙏 मनःपूर्वक आभार! 🙏मराठा उद्योजक लॉबीचे शिलेदार तसेच हाडवैद्य डॉ. अभिजित साळुंखे सर यांनी आपल्या विघ्नहर्ता...
07/06/2026

🚩 जय शिवराय 🚩

🙏 मनःपूर्वक आभार! 🙏

मराठा उद्योजक लॉबीचे शिलेदार तसेच हाडवैद्य डॉ. अभिजित साळुंखे सर यांनी आपल्या विघ्नहर्ता ऑटोमोबाईल मधून इन्व्हर्टर सेट खरेदी करून आम्हाला व्यवसाय दिला.

मराठा उद्योजक लॉबीच्या "आपला माणूस – आपला व्यवसाय" या संकल्पनेला बळ देत त्यांनी दाखविलेला विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.

डॉ. साहेबांचे मनःपूर्वक आभार आणि हार्दिक धन्यवाद! 🙏💐

अशाच प्रकारे आपण सर्वांनी एकमेकांच्या व्यवसायाला प्राधान्य देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम समाज घडविण्यास हातभार लावूया.

एकत्र येऊया • संघटित होऊया • व्यवसायिकदृष्ट्या सक्षम होऊया! 🚩

💐 धन्यवाद MUL परिवार 💐

श्री. संतोष सुर्वे
📞 9890240118
🏢 विघ्नहर्ता ऑटोमोबाईल
📍 स्टेशन रोड, वसई पूर्व

🔧 सर्व प्रकारच्या टू व्हीलर स्पेअर पार्ट्स
🛠️ रिपेअरिंग व सर्व्हिसिंग
🔋 इन्व्हर्टर व बॅटरी विक्री

✨ विश्वास आपला, क्वालिटी आमची! ✨

🚩 मराठा उद्योजक लॉबी – पालघर जिल्हा 🚩

जय शिवराय 🚩आभार पोस्ट.. मेडिकल मदत 🩸मराठा उद्योजक लॉबी पाचोरा समूहातीलसदस्य रावसाहेब धनराज बोरसे यांनीग्रुप mul ग्रुप पो...
04/06/2026

जय शिवराय 🚩
आभार पोस्ट.. मेडिकल मदत 🩸
मराठा उद्योजक
लॉबी पाचोरा समूहातील
सदस्य रावसाहेब धनराज बोरसे यांनी
ग्रुप mul ग्रुप पोस्ट टाकताच मित्राला सांगून A negative उपलब्ध करून डोनर लगेच पाठवला 🩸

*श्री. रविंद्र देवरे*
*रवी मोबाईल शॉप पाचोरा*
*संपर्क -9730000150*

मराठा उद्योजक लॉबी
एकत्र तर सर्वत्र 🚩

मराठा उद्योजक लॉबी 🚩मुंबई कार्यकारणी जाहीर 🎉सर्व शिलेदारांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा 💐😇✨
03/06/2026

मराठा उद्योजक लॉबी 🚩
मुंबई कार्यकारणी जाहीर 🎉
सर्व शिलेदारांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा 💐😇✨

03/06/2026

मराठा उद्योजक लॉबी महाराष्ट्र राज्य प्रशासक बैठक २०२६
*
*
*
*

Address

मराठा उद्योजक लॉबी संपर्क कार्यालय
Ulhasnagar
421004

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठा उद्योजक लॉबी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to मराठा उद्योजक लॉबी:

Share