Shrimant Vyapari Ganesh Mandal - Udgir

Shrimant Vyapari Ganesh Mandal - Udgir श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ ट्रस्ट,उदगीर

जय गणेश!क्रीडा व युवक कल्याण बंदरे कॅबिनेट मंत्री,श्री.संजयजी बनसोड साहेब, आपण दिलेल्या प्रतिक्रया आमच्या पर्यंत पोहचल्य...
13/12/2023

जय गणेश!
क्रीडा व युवक कल्याण बंदरे कॅबिनेट मंत्री,
श्री.संजयजी बनसोड साहेब, आपण दिलेल्या प्रतिक्रया आमच्या पर्यंत पोहचल्या, दिलेल्या प्रतिक्रया बद्द्ल मनःपूर्वक आभार!

सर्व काही श्रींची इच्छा आम्ही सर्व जण श्री गणेशाचे सेवक आहोत. या कार्यात माझ्या सोबत माझ्या सहकाऱ्यांचा मोलाचे योगदान आहे. तसेच तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे अन्नदानचे महायज्ञ अविरत पणे चालु आहे.

आपल्या प्रतिक्रया माझ्या सोबत माझ्या सर्व सहकार्यांना बळ देवून गेल्या.

संजय भाऊ, आपले पुनश्च एकदा मनःपूर्वक आभार!🙏

- आशिष रमेश अंबरखाने
अध्यक्ष : श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ ट्रस्ट उदगीर

Sanjay Bansode
Ashish Amberkhane

#श्रीमंत_व्यापारी_गणेश_मंडळ_ट्रस्ट_उदगीर #संकष्टी_चतुर्थी #गणेशाय_नमः

काल  #उदगीर नगर परिषद ग्राउंड येथे "श्री शिवछत्रपती युवक गणेश मंडळा" तर्फे घेण्यात आलेल्या वृक्ष संवर्धन मोहिमेमध्ये  #श...
09/10/2023

काल #उदगीर नगर परिषद ग्राउंड येथे "श्री शिवछत्रपती युवक गणेश मंडळा" तर्फे घेण्यात आलेल्या वृक्ष संवर्धन मोहिमेमध्ये #श्रीमंत_व्यापारी_गणेश_मंडळ_ट्रस्टने उत्कृष्टरित्या वृक्ष संवर्धन केल्याबद्दल, आमच्या मंडळ ट्रस्टच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, परभणी जिल्ह्याचे #पालकमंत्री ना.श्री.संजय जी बनसोडे साहेब यांच्या हस्ते व तहसीलदार रामेश्वरजी गोरे साहेब, माजी सभापती श्री.सिद्धेश्वरजी पाटील मलकापूरकर, व्हाइस चेअरमन श्री धनाजी मुळे, ख.वि.संघाचे चेअरमन श्री.भरतजी चामले व माजी नगरसेवक श्री.दत्ताजी पाटील यांच्या उपस्थितीत आम्हाला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.

यावेळी #पुरस्कार स्वीकारताना ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री विजयजी निटुरे, सचिव प्रा.विश्वजीत पाटील, सार्वजनिक गणेशोत्सव 2023 चे उपाध्यक्ष श्री शिवकुमार उप्परबावडे, सदस्य डॉ.श्री.संतोषजी अनकल्ले, सदस्य ॲड. श्री.बिपिनजी पाटील, सदस्य श्री.विकासजी तपशाळे, सदस्य श्री.कपिल शेटकार इत्यादी जण उपस्थित होते.

"श्री शिवछत्रपती युवक गणेश मंडळ,उदगीर" सार्वजनिक गणेशोत्सव २०२३ " मधील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व मंडळातील सर्व सदस्यांचे "श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ ट्रस्ट उदगीर" च्या वतीने मनपूर्वक धन्यवाद..!

Sanjay Bansode
Ashish Amberkhane
Vijay Rajeshwar Niture

#गणेशाय_नमः #श्रीमंत_व्यापारी_गणेश_मंडळ_ट्रस्ट_उदगीर

Address

Udgir
413517

Telephone

+917218181981

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrimant Vyapari Ganesh Mandal - Udgir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shrimant Vyapari Ganesh Mandal - Udgir:

Share