छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Tumsar
  • छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान

छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान हेच आपले प्रामाणिक लक्ष 💯
शिक्षण | आरोग्य | गडसंवर्धन | व्यसनमुक्ती | शेतकरी | कामगार | वाचनालय | महिला सक्षमिकरन | युवा

आपण सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या हार्दिक शुभेच्छा 💐  ज्यांच्या नियमित सहकार्य आम्हाला लाभत असतो असे आमचे सर...
15/02/2026

आपण सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या हार्दिक शुभेच्छा 💐 ज्यांच्या नियमित सहकार्य आम्हाला लाभत असतो असे आमचे सर्व सहकारी यांचे खूप खूप आभार ❤️
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान

छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर तर्फे *छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या जयंती निमित्त दिनांक 16/02/2026 ते 18/02/2026 पर...
05/02/2026

छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर तर्फे *छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या जयंती निमित्त दिनांक 16/02/2026 ते 18/02/2026 पर्यंत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत तरी आपण सर्वांनी आपल्या मुला मुलींना या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाजागी करावे.
दिनांक 16/02/2026 ला "शिवस्फूर्ती मॅराथॉन"
टीम :- *छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर*
fans

आपण सर्व युवक युवतींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती 💐
09/01/2026

आपण सर्व युवक युवतींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती 💐

मना मनातून आज उजळलेआनंदाचे लक्षदिवे…समृध्दीच्या या नजरांनाघेऊन आले वर्ष नवे….आपणांस व आपल्या परीवारासनविन वर्षाच्या हार्...
01/01/2026

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

*छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने भव्य दीपोत्सव २०२५ साजरा*दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कृषी उत्पन्न बाजार...
22/10/2025

*छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने भव्य दीपोत्सव २०२५ साजरा*

दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथील स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक परिसरात संध्यासमयी असंख्य दीप प्रज्वलित करून दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला महाराष्ट्राच्या ज्या राजामुळे आपलं अस्तित्व आजही टिकून आहे अशा महाराजांना दिवाळीचा पहिला दिवा "पहिला दिवा छत्रपतींना" या संकल्पनेंतर्गत अर्पण करण्यात आला व त्यानंतर असंख्य दिवे प्रज्वलित करून आतिषबाजी करण्यात आली यावेळी महाराजांचे पूजन, माल्यार्पण व महाआरती त्यानंतर आतिशबाजी करण्यात आली आले प्रस्तुत समयी श्री. निलेश बांडेबुचे सर, जितेंद्र धांडे, भोजरामजी हरगुडे कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इंजी. नितीन धांडे, उपाध्यक्ष वैभव साठवणे, कोषाध्यक्ष प्रतीक बुधे, अभय धुर्वे, नितीन सार्वे, अंकुश गभने, सुमित जिभकाटे, सतीश दमाहे, प्रशांत वासनिक, तनय साखरवाडे, सोनु दुपारे, हौसीलाल ठाकरे, निखिल आथीलकर, संकेत बुधे, प्रज्वल बुधे, गितेश गणोरकर, ओम मांढरे, युवनेश धांडे, अक्षय रामटेके, तृषा आर्ट गॅलरी व फोटो फ्रेम चे देवेंद्र पडोळे, दिपाली मते, सायली मोहतुरे, प्रिया दुपारे, रुची गभने, पूजा सिंगजुडे, खुशी भोयर, गुंजन ढबाले, आश्र्वी गाढवे, नेहा ढबाले, लक्ष्मी शेंडे, रुखमाताई धांडे, इतर सर्व मावळ्यांच्या उपस्थितीत दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
#दीपोत्सव Devendra Fadnavis Dr. Parinay Rama Ramesh Fuke Chandrashekhar Bawankule छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान

एक हात मदतीचा छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर  #छत्रपती_शिवशंभू_प्रतिष्ठान_तुमसर हात गमावलेल्या आपल्या बांधवांना आत्मन...
14/09/2025

एक हात मदतीचा
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर
#छत्रपती_शिवशंभू_प्रतिष्ठान_तुमसर
हात गमावलेल्या आपल्या बांधवांना आत्मनिर्भर जीवन देण्यासाठी मोफत इलेक्ट्रॉनिक हातांचे वाटप करून त्यांचे जीवन अधिक सुलभ व आत्मविश्वासपूर्ण करण्याचा छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान ,तुमसर चा हा इवलासा प्रयत्न.
अपंगत्वावर मात करून नवे स्वप्न, नवा आत्मविश्वास, नवी उंच भरारी घेता यावी व त्यांच्या जीवनात आशेचा व जगण्याचा नवा आधार निर्माण व्हावा या पावन उद्देशाने
दिनांक 27/09/2025 रोज शनिवार व रविवार दिनांक 28/09/2025 ला बस स्थानक तुमसर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व मिळून हा समाजोपयोगी उपक्रम यशस्वी करूया आणि जीवनात प्रकाशाचा किरण पोहोचवूया.

“आपला हात मदतीसाठी… त्यांचा हात नव्या सुरुवातीसाठी!”
Dr. Parinay Rama Ramesh Fuke Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Ministry of Youth Affairs and Sports, Government of India CMOMaharashtra Maharashtra DGIPR Maharashtra Times TV9 Marathi TV9 Bharatvarsh Saam TV News Governor of Maharashtra Prashant Mishra

*"पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा 2025"*छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर व पोलिस स्टेशन तुमसर* संयुक्त आयोजनातूनस्पर्धे...
28/08/2025

*"पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा 2025"*
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर व पोलिस स्टेशन तुमसर* संयुक्त आयोजनातून

स्पर्धेची सुरुवात आज पासून विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांच्या आगमनाने सुरू करण्यात आली. सर्व मंडळाला छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर च्या टीमने भेट देत उपक्रमा विषयी संपूर्ण माहिती देली. मंडळा तर्फे मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त होता उपक्रमात सहभागी होण्या करीता सर्व मंडळातील युवा, ज्येष्ठ नागरिक आणि माता भगिनी यांनी एकसुरात होकार नोंदवला.
#जयश्रीगणेश

*छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर व पोलिस स्टेशन तुमसर* संयुक्त आयोजनातून*"पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा 2025"*गणेश च...
26/08/2025

*छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर व पोलिस स्टेशन तुमसर*
संयुक्त आयोजनातून

*"पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा 2025"*

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी

*संपर्क*
*9404204756 इंजि. नितीन धांडे* अध्यक्ष
*9960309820 प्रा. अमोल उमरकर* सचिव
*9764596845 कोमल वानखेडे* संपर्क प्रमुख
*8087801116 वैभव साठवणे* उपाध्यक्ष
*9049839702 सोनू दुपारे*
*9021251193 अभिषेक ठाकूर*
*9665747496 अमित मस्के*
स्पर्धेचे विषय

*पर्यावरण संवर्धन (जल संवर्धन) म्हणजे पाण्याच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित स्त्रोतांचे संरक्षण करणे. सार्वजनिक तलाव स्वच्छता आणि जन जागृती, वृक्षारोपण आणि संगोपन.
*शिस्त व सामाजिक सलोखा
*आरोग्य शिबिर
*बाल संस्कार शिबिर
*कार्यक्रमाची शिस्तबद्धता
*शासकीय योजनेची माहिती

*स्पर्धेचे नियम*

*1 फक्त तुमसर शहरातील सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यात सहभागी असणार.*
2 सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांना त्यांच्या मंडळात उपक्रम राबवण्याचे आहे.
3 उपक्रम राबवत असताना आयोजकातून एक व्यक्ती कार्यक्रमस्थळी उपस्थित असेल.
4 राबविलेल्या उपक्रमाची फोटो, वृत्तपत्राची कात्रण संपर्कात दिलेल्या नंबर वर पाठवणे.
5 सर्व सहभागी मंडळांना आयोजका तर्फे ट्रॉफी देण्यात येईल.

Address

Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Vinoba Nagar, Near Bawanthadi Colony
Tumsar
441912

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919404204756

Alerts

Be the first to know and let us send you an email when छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान:

Share