Chetana NGO

Chetana NGO Started NGO in 2010 by Mr. Gajanan S ilame, and Avinash Ilame for help to under privileged people's Maharashtra

जल, जंगल,जमीन.......कमाल              तुमसर तालुका Avinash Ilame
01/01/2026

जल, जंगल,जमीन.......
कमाल

तुमसर तालुका Avinash Ilame

आपण सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या व दीपावली च्याहार्दिक शुभेच्छा....!🪔🎆🎉🙏🪔🎆
21/10/2025

आपण सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या व दीपावली च्या
हार्दिक शुभेच्छा....!🪔🎆🎉🙏🪔🎆

🚴‍♂️ हेलमेट और बाइक सवार 🎭बाइक पे निकला युवा कोई, चाल में था ज़ोर,बाल हवा में उड़ रहे थे, मन में था शोर ।बोला – "मैं उस्...
09/08/2025

🚴‍♂️ हेलमेट और बाइक सवार 🎭
बाइक पे निकला युवा कोई, चाल में था ज़ोर,
बाल हवा में उड़ रहे थे, मन में था शोर ।

बोला – "मैं उस्ताद हूं, मुझे क्या डर है मौत से?"
हेलमेट को टांग दिया उसने, पीछे अपनी सीट से।

अचानक मोड़ पर स्कूटी आई, ब्रेक लगे झट से,
फिसल गया वो लड़खड़ाकर, धरती पर पट से!

भीड़ लगी, सब बोले – “नादानी मत करो यार ।”
“हेलमेट लगाओ सिर पर सुरक्षित गति रखो यार ।”

तभी एक दादी मुस्काई, बोली बात कमाल की –
“शान नहीं है बाल लहराना ज़रूरत है ढाल की।”

अब सीख लिया उस सवार ने, कान पकड़ कर बोला,
“अब बिना हेलमेट न चलूंगा, और समेटा झोला ।”

सबक यही है दोस्तो, जीवन ना मिलेगा फिर ।
हेलमेट पहन के चलो सदा, सुरक्षित रहेगा सिर ।

जनहित मध्ये जारीसध्या सोशल मीडियावर ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.. पावसाळ्यात कायम सीटच्या खाली समोर असा हॅमर ठेवा पावसा...
03/07/2025

जनहित मध्ये जारी
सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.. पावसाळ्यात कायम सीटच्या खाली समोर असा हॅमर ठेवा पावसाळ्यात खोल पाण्यात जेव्हा कार जातात तेव्हा डोअर्स लॉक होतात वेळ कमी असतो तेव्हा अशा हातोडीने पटापट ग्लास तोडून बाहेर येऊ शकता. .

कारला आग लागते तेव्हा सुद्धा हे हातोडा खुप कामाला येतो काल UP मध्ये एका कारला आग लागली आणी वेळीच त्यातले पाच लोक बाहेर पडू शकले नाहीत त्यामुळे हे 5 ही लोक जळून कोळसा झाली तेव्हा हे अशे हॅमर्स सोबत ठेवा.

रोड सेफ्टी एक्सपर्ट

गोपाळ समाजातील ताज्या छायाचित्र वास्तविक पाहता या समाजाचे अजून कोणी वाली नसल्याचे दिसून येत आहे.
10/06/2025

गोपाळ समाजातील ताज्या छायाचित्र वास्तविक पाहता या समाजाचे अजून कोणी वाली नसल्याचे दिसून येत आहे.

जय हिंद
09/05/2025

जय हिंद

Address

Tumsar
441912

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chetana NGO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chetana NGO:

Share