28/08/2025
नगर परिषद तुमसर तर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2025 व माझी वसुंधरा अभियान 6.0 अनुषंगाने पर्यावरण पूरक बाप्पा स्पर्धेचे आयोजन केलेले आहे करिता तुमसर शहरातील मंडळांनी सदर स्पर्धेत उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे.
सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पुरस्कारासाठी निवड खालील निकषाप्रमाणे करण्यात येईल.
सहभागी होण्याकरिता आस्थापना विभाग नगर परिषद तुमसर येथे संपर्क करावे.