Nalini Bahuuddeshiya samajik shikshan sanstha

Nalini Bahuuddeshiya samajik shikshan sanstha नलिनी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था चांदोरी बूज

दिनांक 25 सप्टेंबर 2025 ला मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये 105 रुग्णांची तपासणी करण्यात आली ...
26/09/2025

दिनांक 25 सप्टेंबर 2025 ला मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये 105 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्या पैकी 58 रुग्ण मोतीयाबिंदू चे रुग्ण निघाले. 58 रुग्णांना दिनांक 27/10/2025 ला महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर येथे ऑपरेशन करण्यात येणार आहे. अशा प्रकारे माहिती रुग्णांना देण्यात आली त्या रुग्णांना ने आण करण्या करता बस 🚌 ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. समता फाउंडेशन व नलिनी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था चांदोरी बूज च्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिर यशवी रित्या पार पडला.






दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा रक्षा बंधन कार्यक्रम .दिनांक :-08/08/2025 रोज शुक्रवार ला*रक्षाबंधन*निमित्ताने मा.प्रवि...
18/08/2025

दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा रक्षा बंधन कार्यक्रम .दिनांक :-08/08/2025 रोज शुक्रवार ला*रक्षाबंधन*निमित्ताने मा.प्रविनजी खेडीकर (अध्यक्ष )नलिनी बहूउद्देशिय सामाजिक शिक्षण संस्था मुंडीकोटा यांचे अध्यक्षतेखाली व यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी स्वतः राख्या प्राप्त करून यांच्या नेतृत्वाखाली*रक्षाबंधन*चे उपक्रम प्रत्यक्ष रित्या कार्यक्रम घेण्यात आले.
🪻🪻या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.🪴🪴💐💐

Address

At Chandori (buz) Post Mundikota Th Tirora Dist Gondia
Tirora
441911

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nalini Bahuuddeshiya samajik shikshan sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nalini Bahuuddeshiya samajik shikshan sanstha:

Share