AAM AADMI PARTY, Belagavi

AAM AADMI PARTY, Belagavi JOIN AAP for corruption free Belagavi.

Reality of Indian Winners..!!!Where are we? Just think and reply...
27/11/2024

Reality of Indian Winners..!!!
Where are we? Just think and reply...

30/10/2024

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

13/10/2024
 Yesterday I had breakfast with AAP Karnataka state president Shri Mukhyamantri Chandru sir..!
17/08/2024

Yesterday I had breakfast with AAP Karnataka state president Shri Mukhyamantri Chandru sir..!

04/08/2024

नमस्कार मित्रांनो,
आम आदमी पार्टी, बेळगाव,
आज बऱ्याच महिन्यानंतर पहिली बेळगाव जिल्हावर्ती बैठक श्री विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी जुने तसेच नवीन आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुन्हा एकदा आम आदमी पार्टी बेळगाव जिल्हा स्तरीय नवीन नेमणुका करण्यात येत आहेत. तर बेळगाव साठी माजी जिल्हाध्यक्ष श्री विजय पाटील यांची फेर नेमणूक करण्यात आली.
आज मीटिंग दरम्यान पार्टीच्या पुढील वाटचाली संदर्भात मते मांडण्यात आली त्यातून शहर कमिटी तालुका कमिटी वार्ड कमिट्या गाव कमिट्या आणि जिल्हास्तरीय कमिटी नेमणूक करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली, यावर सर्वानुमते निर्णय घेऊन पुढील वाटचालीस प्रारंभ झाला असून, येणाऱ्या 17 ऑगस्ट रोजी बेळगावमध्ये राज्यस्तरीय बैठक घेण्यात येईल.
त्यानंतर मुद्देसूद कार्यक्रम प्रणाली बेळगाव जिल्ह्यासाठी राबविण्यात येणार आहे, त्यासाठी पार्टीला खंद्या कार्यकर्त्यांची तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची, जुन्या राजकारण्यांची अत्यंत गरज आहे.
तरी ज्या नागरिकांना, आम आदमी पार्टीला पाठींबा द्यायचा असेल, किंव्हा पार्टी साठी काम करायचे असेल त्यांनी कॉमेंट करून आपले मत व्यक्त करावे.
श्री संजय काकतकर,

22/07/2024

Required experienced HR for Pvt Ltd company
At Belgavi, KA

Address

Mandoli Road
Tilakwadi

Alerts

Be the first to know and let us send you an email when AAM AADMI PARTY, Belagavi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to AAM AADMI PARTY, Belagavi:

Share