Samrat Mitra Mandal,Thergaon

Samrat Mitra Mandal,Thergaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Samrat Mitra Mandal,Thergaon, Community Organization, Hiraman Barne Chawl, Thergaon.

सम्राट मित्र मंडळ, थेरगाव मंडळाच्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. मंडळान गणोत्सव काळात जिवंत देखावा पंरपरा राखत समाज प्रबोधन व लोकहिताचे काम करत आहे.

जय श्रीराम!
26/03/2026

जय श्रीराम!

*COMING SOON🔥🔥🔥🔥*🏏 सज्ज व्हा थेरगाव! 🏏आता थरार रंगणार... तुमच्या हक्काच्या मैदानावर! 🔥 पुन्हा एकदा तीच जिद्द, तोच उत्साह...
20/03/2026

*COMING SOON🔥🔥🔥🔥*

🏏 सज्ज व्हा थेरगाव! 🏏

आता थरार रंगणार... तुमच्या हक्काच्या मैदानावर! 🔥

पुन्हा एकदा तीच जिद्द, तोच उत्साह...

*थेरगाव प्रीमियर लीग TPL - 2026 ( पर्व-4)*

थेरगावचा सर्वात मोठा क्रिकेट उत्सव पुन्हा एकदा येतोय! सज्ज व्हा आपल्या टीमला सपोर्ट करायला आणि मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस अनुभवायला.

🏆 थेरगाव प्रीमियर लीग 2026🏆

*- लवकरच येत आहे! -*



*सम्राट मित्र मंडळ, थेरगाव*

बाप्पा तुमचं आयुष्य निरनिराळ्या रंगानी सुखदायी करो धुलिवंदनाच्या शुभेच्छा!!
03/03/2026

बाप्पा तुमचं आयुष्य निरनिराळ्या रंगानी सुखदायी करो धुलिवंदनाच्या शुभेच्छा!!

🚩 🚩 जय गणेश 🚩🚩‼ आज संकष्टी चतुर्थी‼वक्रतुंड महाकाय, सुर्यकोटी समप्रभ ।।निर्विघ्न कुर्महे: देवो, सर्व कार्य सुसर्वदा ।।आज...
05/02/2026

🚩 🚩 जय गणेश 🚩🚩

‼ आज संकष्टी चतुर्थी‼

वक्रतुंड महाकाय, सुर्यकोटी समप्रभ ।।
निर्विघ्न कुर्महे: देवो, सर्व कार्य सुसर्वदा ।।

आज गुरूवार दिनांक ०५/०२/२०२६ संकष्टी चतुर्थी असून चंद्रोदय रात्रौ.- ०९.४३ मि. होणार आहे.
🍁 ॐ गं गणपतेय नम: 🍁
!!! गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!

𝐒𝐚𝐦𝐫𝐚𝐭 𝐩𝐫𝐞𝐦𝐢𝐞𝐫 𝐥𝐞𝐚𝐠𝐮𝐞 2026𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 7Runner up - DB  spartans
31/01/2026

𝐒𝐚𝐦𝐫𝐚𝐭 𝐩𝐫𝐞𝐦𝐢𝐞𝐫 𝐥𝐞𝐚𝐠𝐮𝐞 2026

𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 7

Runner up - DB spartans

30/01/2026

𝐒𝐚𝐦𝐫𝐚𝐭 𝐩𝐫𝐞𝐦𝐢𝐞𝐫 𝐥𝐞𝐚𝐠𝐮𝐞 2026
𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 7

🅲🅴🅻🅴🅱🆁🅰🆃🅸🅾🅽

𝐒𝐚𝐦𝐫𝐚𝐭 𝐩𝐫𝐞𝐦𝐢𝐞𝐫 𝐥𝐞𝐚𝐠𝐮𝐞 2026𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 7𝐂𝐡𝐚𝐦𝐩𝐢𝐨𝐧 - NB Star
30/01/2026

𝐒𝐚𝐦𝐫𝐚𝐭 𝐩𝐫𝐞𝐦𝐢𝐞𝐫 𝐥𝐞𝐚𝐠𝐮𝐞 2026

𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 7

𝐂𝐡𝐚𝐦𝐩𝐢𝐨𝐧 - NB Star

30/01/2026

𝐒𝐚𝐦𝐫𝐚𝐭 𝐩𝐫𝐞𝐦𝐢𝐞𝐫 𝐥𝐞𝐚𝐠𝐮𝐞 2026
𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 7

🅲🅴🅻🅴🅱🆁🅰🆃🅸🅾

dhurandhar movie dance

30/01/2026

𝕾𝖆𝖒𝖗𝖆𝖙 𝕻𝖗𝖊𝖒𝖎𝖊𝖗 𝕷𝖊𝖆𝖌𝖚𝖊 2026
𝕾𝖊𝖆𝖘𝖔𝖓 7

डान्सिंग अंपायर नितीन वेताळ

Address

Hiraman Barne Chawl
Thergaon
411033

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samrat Mitra Mandal,Thergaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Samrat Mitra Mandal,Thergaon:

Share