शिवगर्जना प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Thane
  • शिवगर्जना प्रतिष्ठान

शिवगर्जना प्रतिष्ठान शूरत्वाची जिथे प्रचीती | तिथे कर माझे ?

छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा केवळ उच्चार केला, तरी एक ऊर्जा व प्रेरणा निर्माण होते. शिवभक्ती, शिवप्रेम आणि शिवप्रेरणा हे मुद्दे लक्षात घेऊन आम्ही " शिवगर्जना प्रतिष्ठान " या संस्थेची अधिकृत स्थापना केली. आज संस्थे मार्फत " भारतीय युद्धकला प्रशिक्षण शिबीर ", " ऐतिहासिक नाणी आणि शस्त्र प्रदर्शन ", " हेरिटेज वॉक ", " गडभ्रमंती " असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. ठाण्यातून सुरु झालेल्या आमच्या संस्थेचा विस्तार आत्ता मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, पनवेल पर्यत जाऊन पोहोचला आहे.

02/08/2026

Some friendships are built through conversations. Ours are built through discipline, trust, and standing shoulder to shoulder.

Every practice, every challenge, and every step together strengthens not just our skills—but our bond.

Proud to represent Shivgarjana India Official as part of The World’s Biggest Friendship Roll Call, celebrating the communities that bring people together.

Together, we carry forward our friendship, our heritage, and our spirit. ❤️🤝🧡

शिष्य पाहिजे निर्मळ ! शिष्य पाहिजे आचारसीळ !शिष्य पाहिजे केवळ ! विरक्त अनुतापी !!शिष्य पाहिजे निष्ठावंत ! शिष्य पाहिजे स...
20/05/2026

शिष्य पाहिजे निर्मळ ! शिष्य पाहिजे आचारसीळ !
शिष्य पाहिजे केवळ ! विरक्त अनुतापी !!

शिष्य पाहिजे निष्ठावंत ! शिष्य पाहिजे सुचिष्मन्त !
शिष्य पाहिजे नेमस्त ! सर्वप्रकारिं !!

श्री समर्थ रामदास स्वामी येथे म्हणतात की शिष्य हा निर्मळ असावा, मत्सर नसलेला तसेच अहंकार मुठीत असलेला असावा. आचारशील असावा स्वतःचे दोष स्वीकारणारा तसेच त्याबद्दल पश्चाताप झालेला असावा.

तसेच शिष्य हा निष्ठावंत, पवित्र आचरण करणारा तसेच सर्वप्रकारे नियमात वागणारा असावा.

बहुत काय लिहिणे ? सुज्ञ असा.

“राजा शिवाजी” या चित्रपटात शहाजीराजे भोसले यांना शह देण्यासाठी आणि पुणे जहागीर उध्वस्त करण्यासाठी आदिलशाही सैन्य आक्रमण ...
09/05/2026

“राजा शिवाजी” या चित्रपटात शहाजीराजे भोसले यांना शह देण्यासाठी आणि पुणे जहागीर उध्वस्त करण्यासाठी आदिलशाही सैन्य आक्रमण करतात या सीन मध्ये शिवगर्जना प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी आगीच्या पेटत्या फिरवत कला सादर केली.


#राजाशिवाजी

 Master Ji,I am happy that your team was able to showcase the war skills of the Marathas on the big screen in a grand ma...
07/05/2026

Master Ji,
I am happy that your team was able to showcase the war skills of the Marathas on the big screen in a grand manner on the occasion of the film Raja Shivaji.
I am honored to be a part of it.

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवगर्जना प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to शिवगर्जना प्रतिष्ठान:

Shortcuts

Share