Saturday Club Global Trust

Saturday Club Global Trust || एकमेकां साह्य करू | अवघे होऊ श्रीमंत. || Dearth of entrepreneurship propelled Shri M. C.

Bhide, a leading consulting Engineer of repute, to launch a forum where aspiring businessmen can network for mutual benefit. The organisation is known as “Saturday Club” as the members of the organisation meet on Saturdays to discuss mutual interests and facilitate each other in their adventures. Saturday Club Global Trust is a Public Trust formed under Bombay Public Trust Act to help budding Maharashtrian entrepreneurs to grow and to sow the seeds of entrepreneurship in the state of Maharashtra. Our goal is to create personal, social and national wealth by assisting growth of GDP through increased entrepreneurship. Today we have a substantial base of entrepreneurs from various regions in Maharashtra like Mumbai, Pune, Nashik, Dhule, Jalgaon, Akola, Nagpur, Thane, Dombivali, Kalyan, Bhivandi, Ambarnath, Navi Mumbai, Sangli, Satara, Kolhapur, etc. We have attempted to make forays internationally through our associates in Dubai, USA, Adelaide, Sydney, Hong Kong, London etc.

उद्योग यात्रा २०२६ – भूमिपूजन सोहळा संपन्नसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धुळे नगरीत Saturday Club Global Trust – Dh...
28/09/2026

उद्योग यात्रा २०२६ – भूमिपूजन सोहळा संपन्न

संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धुळे नगरीत Saturday Club Global Trust – Dhule Region आयोजित “उद्योग यात्रा २०२६” या भव्य व्यावसायिक प्रदर्शनाचा भूमिपूजन सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

स्थळ – एक्वा बीज नगरी, श्री स्वामीनारायण मंदिर (BAPS), देवपूर, धुळे

श्री स्वामीनारायण मंदिर, धुळे येथील प्रमुख स्वामी पूज्य श्री आनंद जीवन स्वामीजी महाराज यांच्या करकमलाद्वारे भूमिपूजनाचा शुभविधी संपन्न झाला. पूज्य स्वामीजी महाराजांचे आशीर्वाद आणि पावन उपस्थिती लाभणे ही उद्योग यात्रा २०२६ साठी अत्यंत मंगलमय सुरुवात ठरली.

या प्रसंगी उपक्रमाला मोलाचे सहकार्य करणारे

मुख्य प्रायोजक
SunHills Solar Technologies – Future Energy

सहप्रायोजक
Chaitanya Telecom
Pramukh Industries – uPVC Door & Window
New Deepak Marbles & Tiles

या सर्व प्रायोजकांचे, मान्यवरांचे, Saturday Club Global Trust चे पदाधिकारी व सदस्य, प्रकल्प टीम, उद्योजक आणि उपस्थित सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार.

उद्योग यात्रा २०२६ म्हणजे

नवीन व्यावसायिक संपर्क
नवीन व्यवसायाच्या संधी
खरेदी व मनोरंजन
उद्योगवाढीला नवी दिशा
धुळेच्या समृद्धीसाठी एक सामूहिक पाऊल

आजच्या भूमिपूजनाने नव्या संकल्पाची, नव्या सुरुवातीची आणि समृद्ध भविष्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.

ठिकाण एक... संधी अनेक!

उद्योग यात्रा २०२६
२, ३ आणि ४ ऑक्टोबर २०२६
दुपारी ४ ते रात्री १०

एक्वा बीज नगरी, स्वामीनारायण मंदिर, देवपूर, धुळे

|| ठिकाण एक... संधी अनेक ||

28/09/2026

अकोला जिल्ह्यात महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी एक भव्य Business Networking Meet!

व्यवसाय वाढवण्यासाठी योग्य लोकांशी जोडले जाणे, नवीन संधी शोधणे आणि मजबूत Business Connections निर्माण करण्यासाठी हे व्यासपीठ सज्ज आहे.

या Business Networking Meet मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा:

• महाराष्ट्रातील प्रतिष्ठित Business Community सोबत Networking
• नवीन Business Opportunities
• Collaboration & Partnership च्या संधी
• मजबूत आणि अर्थपूर्ण Business Connections
• व्यवसायवाढीसाठी नवीन दिशा आणि संधी

दिनांक: २ & ३ ऑक्टोबर २०२६
स्थळ: पोलीस लॉन, न्यू राधाकिसन प्लॉट्स, अकोला
वेळ: सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:३०

ही फक्त Business Meet नाही;
ही तुमच्या पुढील Business Connection, Collaboration आणि Growth ची सुरुवात ठरू शकते.

नोंदणीसाठी आजच संपर्क साधा:

प्रणव लखदिवे | Secretary
+91 98600 70757

विशाल जैन | Chairperson
+91 98235 44334

अमित बाजारे | Treasurer
+91 87676 05507

तुमचा Business पुढच्या स्तरावर घेऊन जायचा असेल, तर आजच तुमची जागा निश्चित करा.

Saturday Club Global Trust
Akola Cotton City Chapter

Connect | Collaborate | Grow

Saturday Club Global TrustKolhapur East Region & Rajarshi Shahu Chapterमराठी उद्योजकांसाठी हक्काचे व्यासपीठउद्योजकांना ए...
27/09/2026

Saturday Club Global Trust
Kolhapur East Region & Rajarshi Shahu Chapter

मराठी उद्योजकांसाठी हक्काचे व्यासपीठ

उद्योजकांना एकमेकांशी जोडणारे, नवीन व्यावसायिक संबंध निर्माण करणारे आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ.

दिनांक: शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६
वेळ: सकाळी ७:३० वाजता
स्थळ: The Fern Kolhapur, Series by Marriott
(Opp. Market Yard)
Dress Code: Business Formal

आपल्या व्यवसायासाठी नवीन Connections, नवीन Opportunities आणि मजबूत Business Network निर्माण करण्यासाठी या Regular Meeting ला नक्की सहभागी व्हा.

27/09/2026

बिझनेसच्या नव्या संधींच्या शोधात… पुढचा थांबा — धुळे!
उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी एक भव्य Business Expo — उद्योग यात्रा २०२६!
एक असे व्यासपीठ, जिथे मिळतील —
नवीन Business Connections
प्रभावी Networking Opportunities
व्यवसायवाढीसाठी नव्या संधी
विविध उद्योग, उत्पादने आणि सेवांची ओळख
मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजक व व्यावसायिकांनी धुळ्यातील या भव्य Business Expo ला नक्की भेट द्या.
दिनांक: २, ३ व ४ ऑक्टोबर २०२६
स्थळ: स्वामी नारायण मंदिर, देवपूर, धुळे
वेळ: दुपारी ४.०० ते रात्री १०.००
उद्योग यात्रा २०२६
ठिकाण एक… संधी अनेक!
आयोजक: सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट – धुळे रीजन
#उद्योगयात्रा2026 #उद्योगयात्रा

27/09/2026

🚩 बिझनेसच्या नव्या संधींच्या शोधात… पुढचा थांबा — धुळे!
मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या Business Expo प्रमाणेच,
आता उत्तर महाराष्ट्रातील भव्य Business Expo — उद्योग यात्रा २०२६ धुळ्यात सज्ज आहे!
उद्योग यात्रा २०२६
एक भव्य व्यासपीठ…
🤝 उद्योजकांना जोडणारे
🔗 नवीन Business Connections निर्माण करणारे
💼 व्यवसायवाढीच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे
मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजक व व्यावसायिकांसाठी — धुळ्यातील उद्योग यात्रा २०२६ हा Networking, Business Connect आणि नवीन संधींचा विशेष अनुभव!
📅 २, ३ व ४ ऑक्टोबर २०२६
📍 स्वामी नारायण मंदिर, देवपूर, धुळे
⏰ दुपारी ४.०० ते रात्री १०.००
🚩 उद्योग यात्रा २०२६
ठिकाण एक… संधी अनेक!
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट – धुळे रीजन आयोजित
#उद्योगयात्रा2026 #उद्योगयात्रा

🏡 तुमच्या स्वप्नातील घरासाठी… एकाच ठिकाणी संपूर्ण समाधान! 🏡Saturday Club Global Trust – राजर्षी शाहू Chapter यांच्या वती...
26/09/2026

🏡 तुमच्या स्वप्नातील घरासाठी… एकाच ठिकाणी संपूर्ण समाधान! 🏡

Saturday Club Global Trust – राजर्षी शाहू Chapter यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे खास “Many to Many” Presentation.

📅 दिनांक: २८ सप्टेंबर २०२६ , सोमवार
⏰ वेळ: सायं. ५:०० ते ८:००
📍 स्थळ: वृंदावन फार्म हाऊस, कणेरीवाडी

https://maps.app.goo.gl/qbR6qurroXdozEGF8?g_st=ac

या कार्यक्रमामध्ये घर बांधणीशी संबंधित विविध क्षेत्रातील व्यावसायिकांकडून मार्गदर्शन व सादरीकरण केले जाणार आहे.

🔹 Kiran Shinde – Kiran Associates
| Plotting & Land Development

🔹 Ashok Hankare – Pragati Consultancy
| Financial Services

🔹 Jaywant Dangare – Shri Swami Samarth Properties
| Government Paperwork and Processes

🔹 Vijay Bhosale – Tirupati Sales
| Water Pumpsets

🔹 Dhairyashil Bhosale – KB Construction
| Construction services

✨ एक प्लॉट घेण्यापासून ते तुमचे स्वप्नातील घर पूर्ण होईपर्यंत लागणाऱ्या विविध सेवांसाठी एकाच ठिकाणी मार्गदर्शन व समन्वय!

Land • Finance • Government Paperwork • Water Solutions • Construction • Architecture

🏠 “Your Dream Home – One Stop Solution”

आपली उपस्थिती नक्की नोंदवा आणि या विशेष उपक्रमाचा लाभ घ्या.

26/09/2026

बिझनेसच्या नव्या संधींच्या शोधात… पुढचा थांबा — धुळे!

उत्तर महाराष्ट्रातील भव्य Business Expo — उद्योग यात्रा २०२६ आता धुळ्यात!

एक व्यासपीठ…
उद्योजकांसाठी Networking
नवीन Business Connections
व्यवसायवाढीच्या नव्या संधी
विविध उद्योग, उत्पादने आणि सेवांची ओळख

मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजक व व्यावसायिकांनी आवर्जून भेट द्यावी.

दिनांक: २, ३ व ४ ऑक्टोबर २०२६
स्थळ: स्वामी नारायण मंदिर, देवपूर, धुळे
वेळ: दुपारी ४ ते रात्री १०

उद्योग यात्रा २०२६

ठिकाण एक… संधी अनेक!

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट – धुळे रीजन आयोजित

#उद्योगयात्रा2026 #उद्योगयात्रा #उत्तरमहाराष्ट्र

26/09/2026

🌟 **ठाणे प्रतिष्ठा** 🌟
**मराठी उद्योजकांसाठी एक नवी ओळख… एक नवे व्यासपीठ!**

मराठी उद्योजकांची ताकद, क्षमता आणि व्यवसायाची व्याप्ती अधिक मोठी करण्यासाठी
**Saturday Club – ठाणे रिजन** घेऊन येत आहे…

🚩 **ठाणे प्रतिष्ठा** 🚩

उद्योजकांना जोडणारे व्यासपीठ,
व्यवसायाच्या नव्या संधी,
व्यवसाय वाढीसाठी Networking & Collaboration,
मराठी उद्योजकतेला नवी दिशा

**आपला व्यवसाय… आपली माणसं… आपली प्रतिष्ठा!**

अधिक माहितीसाठी संपर्क :
**रूपेश घाग**
📞 **8097040777**

#ठाणेप्रतिष्ठा #मराठीउद्योजक #मराठीउद्योजकता

25/09/2026

उत्तर महाराष्ट्रातील भव्य व्यावसायिक महोत्सव!

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट – धुळे रिजन आयोजित
उद्योग यात्रा २०२६

२, ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी स्वामी नारायण मंदिर, देवपूर, धुळे येथे भव्य व्यावसायिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध उद्योग, उत्पादने आणि सेवांसोबत Networking, नवीन ग्राहक, Business Connections आणि व्यवसायवाढीच्या संधी एकाच ठिकाणी अनुभवता येणार आहेत.

दिनांक: २, ३ व ४ ऑक्टोबर २०२६
स्थळ: स्वामी नारायण मंदिर, देवपूर, धुळे
वेळ: दुपारी ४.०० ते रात्री १०.००

ठिकाण एक... संधी अनेक!

उद्योग यात्रा २०२६ ला नक्की भेट द्या.

#उद्योगयात्रा2026

Address

Centura Square, Road No. 27, MIDC, Wagle Estate, Thane(West)
Thane
400604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saturday Club Global Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Saturday Club Global Trust:

Shortcuts

Share