ABVP Thane

ABVP  Thane World's largest student organization ! Thane unit

ABVP is a right-wing all India student organisation affiliated to the Hindu nationalist Rashtriya Swayamsevak Sangh (RSS).

07/08/2026

When it fits the narrative, every page posts.
When students are on the streets demanding justice, silence takes over.
Students are not tools for ideology.
If a protest only matters when it matches your politics, it was never about students.
Stand for students consistently—not selectively.

05/08/2026

You gotta break the patterns huh,
Come join ABVP we’d show you how!

03/08/2026
हिंस्त्र ब्रिटिश राजवटीविरोधातील भारतीय स्वातंत्र्यसमरास निर्णायक दिशा देणारे, 'सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती' आदि.उत्सव...
01/08/2026

हिंस्त्र ब्रिटिश राजवटीविरोधातील भारतीय स्वातंत्र्यसमरास निर्णायक दिशा देणारे, 'सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती' आदि.उत्सवांना चालना देत, 'समाजाचे सर्वस्पर्शी सर्वव्यापी संघटन' निर्माण करणारे, 'स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण' ह्या चतु:सूत्रीच्या आधारे जनमाणसात राष्ट्रीय चेतना, स्वाभिमान आणि संघर्षाचे ज्वार चेतविणारे आद्य क्रांतिकारक, प्रखर विचारवंत, साहित्यिक, पत्रकार, समाजसुधारक;

'भारतीय असंतोषाचे जनक' लोकमान्य टिळकांच्या पवित्र स्मृतींस, पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!

30/07/2026

A teacher shapes the future of a nation. The selection of teachers cannot be built on leaked papers and broken trust.
ABVP stood with every deserving TET aspirant, demanding a transparent investigation and a recruitment process where merit alone decides the future.

दि.२७ जुलै २०१५ ह्या दिवशी, भारताने एक प्रेरणादायी शिक्षक, दूरदर्शी शास्त्रज्ञ आणि समर्पित राष्ट्रभक्त गमावला. 'मिसाईल म...
27/07/2026

दि.२७ जुलै २०१५ ह्या दिवशी, भारताने एक प्रेरणादायी शिक्षक, दूरदर्शी शास्त्रज्ञ आणि समर्पित राष्ट्रभक्त गमावला. 'मिसाईल मॅन' अशी सर्वदूर ख्याती असणारे, भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम ह्यांनी, खऱ्या अर्थाने देशातील विद्यार्थी आणि युवकांना, 'विवेकपूर्ण स्वप्नं पाहण्याची, आणि सचोटीने ती साकारण्याची' प्रेरणा दिली, अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबतीत राष्ट्राला 'शून्यातून शिखरापर्यंतचा' स्वयंपूर्ण प्रवास दिला.

आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन!

26/07/2026

Beyond politics lies purpose.
A movement that believes students are not just the future of the nation, but active participants in shaping its present. Through service, leadership, and collective action, we strive to make a meaningful difference. 🚩🇮🇳

तिरंगा हा आपल्या स्वातंत्र्याचा, स्वाभिमानाचा आणि अखंड राष्ट्रएकतेचा शाश्वत मानबिंदू आहे.२२ जुलै १९४७ रोजी आपल्या संविधा...
22/07/2026

तिरंगा हा आपल्या स्वातंत्र्याचा, स्वाभिमानाचा आणि अखंड राष्ट्रएकतेचा शाश्वत मानबिंदू आहे.
२२ जुलै १९४७ रोजी आपल्या संविधान सभेने तिरंग्याला भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारून राष्ट्राला एकतेची नवी ओळख दिली.

या पवित्र राष्ट्रध्वजासमोर नतमस्तक होत, देशसेवा, राष्ट्रनिष्ठा आणि समाजहितासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प करूया.

🚩 वंदे मातरम् । भारत माता की जय । 🇮🇳

#राष्ट्रध्वजस्वीकारदिन #तिरंगा #भारतमाताकीजय #वंदेमातरम् अभाविप राष्ट्रप्रथम एकभारतश्रेष्ठभारत ThaneABVP

Address

101, Surashree Society, Near Shivsamartha Vidyalaya, Ram Maruti Road
Thane
400602

Telephone

+919321347735

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ABVP Thane:

Shortcuts

Share