Chaitanya mitra mandal,Thane

Chaitanya mitra mandal,Thane unity is the strength

भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा
26/03/2026

भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा

चैतन्य मित्र मंडळ आयोजीत दर वर्षी प्रमाणे ह्याही वर्षी मराठी नविन वर्ष साजरा करण्यात आला दरवर्षी प्रमाणे नवीन वर्षाचे स्...
19/03/2026

चैतन्य मित्र मंडळ आयोजीत दर वर्षी प्रमाणे ह्याही वर्षी मराठी नविन वर्ष साजरा करण्यात आला दरवर्षी प्रमाणे नवीन वर्षाचे स्वागत गुढी उभारून व सर्व नागरीकांना मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..

श्री.जिजामाता नगर सहकारी गृहनिर्माण संस्था व जिजामाता नगर रहिवासी तसेच चैतन्य मित्र मंडळाचे सर्व सभासद/महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते...

अध्यक्ष - श्री. दिपक वसंत महाडिक
सचिव - श्री.भूषण सुरेश पवार
खजिनदार - श्री. अमित वसंत महाडीक
कार्याध्यक्ष - श्री. विश्वजित चंद्रकांत महाडिक

चैतन्य मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे हयाही वर्षी शिवजयंती उत्सव २०२६ निमित्त भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले ह...
28/02/2026

चैतन्य मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे हयाही वर्षी शिवजयंती उत्सव २०२६ निमित्त भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते (मैदानी स्पर्धा/नृत्य स्पर्धा/वक्तृत्व स्पर्धा)

जिजामाता नगर रहिवासी आणि जिजामाता नगर गृहनिर्माण सोसायटी मधील सर्व स्पर्धकांचे / नागरिकांचे मनापासून आभार तुमच्या सर्वांच्या सहकार्यानेच आपण आपल्या येथे अश्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करुन मुलांना नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम करू शकलो.....

प्रमूख पाहुणे- श्री.शहाजी खुस्पे/श्री. शरद कणसे/श्री. पप्पू सिंग/श्री. ऋषिकेश माने/श्री. जयेश वैती/श्री. रमेश वैती/श्री. अशोक वैती
यांच्या हस्ते आणि मंडळाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला..

अध्यक्ष - श्री.दिपक महाडिक
सचिव- श्री.भूषण पवार
खजिनदार - श्री.अमित महाडिक
कार्याध्यक्ष - श्री. विश्वजित महाडिक

सर्व स्पर्धकांनी लवकरात लवकर आपली नावे नोंदणी करावीत
17/02/2026

सर्व स्पर्धकांनी लवकरात लवकर आपली नावे नोंदणी करावीत

सर्वांना विनंती आहे कुठ आढळले तर संपर्क साधावा
29/01/2026

सर्वांना विनंती आहे कुठ आढळले तर संपर्क साधावा

*दुःखद निधन*जिजामाता नगर मधील जुने रहिवासी तसेच चैतन्य मित्र मंडळाचे सभासद ॲलेक्स रॉड्रिग्ज (राजू ) ह्यांची बहिण *ऑल्विन...
02/12/2025

*दुःखद निधन*

जिजामाता नगर मधील जुने रहिवासी तसेच चैतन्य मित्र मंडळाचे सभासद ॲलेक्स रॉड्रिग्ज (राजू ) ह्यांची बहिण *ऑल्विना फर्नांडिस* हिचे दिनांक ०१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता प्रदिर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.

अंत दर्शनासाठी उद्या
दुपारी १ वाजता राहत्या घरी घेऊन येणार आहेत त्या नंतरचे सर्व अंत विधी सेंट जॉन हायस्कूल ठाणे येथे होणार आहेत..

जिजामाता नगर सहकारी गृहनिर्माण सोसायटी
R1/ Room number - 605

सर्वांनी आपल्या ओळखीमध्ये सर्वांना कळवावे ही विनंती

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

स्वादही आणि आरोग्यही - पारंपरिक तुपासह शुद्ध गाईचे तूप कुणाला ऑर्डर करायची असल्यास संपर्क साधावा श्री. निलेश औटी - 98927...
10/09/2025

स्वादही आणि आरोग्यही - पारंपरिक तुपासह शुद्ध गाईचे तूप
कुणाला ऑर्डर करायची असल्यास संपर्क साधावा
श्री. निलेश औटी - 98927 15106

सर्व नागरिकांना विनंती आहे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
20/08/2025

सर्व नागरिकांना विनंती आहे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

चैतन्य मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोस्तव जिजामाता नगरचा राजा उद्या *दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी पाट पूजन सोहळा सायंकाळ...
14/08/2025

चैतन्य मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोस्तव जिजामाता नगरचा राजा उद्या *दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी पाट पूजन सोहळा सायंकाळी ७ वाजता* आयोजित करण्यात आला आहे..

तरी सर्व नागरिकांना मंडपात उपस्थित रहावे

श्री. केशव जयराम कदम - अध्यक्ष
चैतन्य मित्र मंडळ

*चैतन्य मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोस्तव २०२५ जिजामाता नगर राजाचा पाटपूजन सोहळा*जिजामाता नगर रहिवासी सर्व नागरिक/वर...
08/08/2025

*चैतन्य मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोस्तव २०२५ जिजामाता नगर राजाचा पाटपूजन सोहळा*

जिजामाता नगर रहिवासी सर्व नागरिक/वर्गणीदार/महिला/बाळ गोपाळ सर्वांना विनंती आहे जिजामाता नगरचा राजा पाटपूजन सोहळा
*वार - शुक्रवार*
*दिनांक १५ ऑगस्ट २०२५* *सायंकाळी - ६ ते ९*
*ठिकाण - गणपती बाप्पा मंडप*

आयोजित करण्यात आला आहे.

तरी सर्वांनी उपस्थित रहावे हि विनंती..

*श्री. केशव जयराम कदम - अध्यक्ष*

03/08/2025

*१०/१२ उत्तीर्ण विद्यार्थी सत्कार समारंभ*

चैतन्य मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोस्तव २०२५ निमित्त मंडळाच्या वतीने २०२४ ह्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या सर्व १०/ १२ गुणवंत उत्तीर्ण विद्यार्थी सत्कार समारंभ मंडळाच्या वतीने याही वर्षी हा आयोजित करण्यात आला आहे त्याची रूपरेषा खालील प्रमाणे आहे.

*वार: शुक्रवार*
*दिनांक: ०५ सप्टेंबर २०२५*
*वेळ - रात्री : ८ ते ९*
*स्थळ - गणपती मंडप*

१) विद्यार्थ्यानी आपली गुपत्रिका खालील नंबर वर पाठवावी किंवा मंडळाच्या कोणत्याही कार्यकर्ता कडे आपली गुणपत्रिका झेरॉक्स आणि आपले नाव नोंदणी करावी.

२) नाव नोंदणी अंतिम तारीख ०३ सप्टेंबर २०२५

संपर्क -
सुजल देशमुख-08657077487
तन्मय जाधव- 088502 81597

श्री. केशव जयराम कदम

Address

Jijamata Nagar E. S. I. S Road Wagle Estate
Thane
400604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaitanya mitra mandal,Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share