17/12/2022
'द मिस्टिक वंडरर्स' मोटारसायकल क्लब यांनी गेट वे ऑफ इंडिया मुंबई ते इंडिया गेट दिल्ली पर्यंत लांब मोटारसायकल राईड आयोजित केली आहे या माध्यमातून पर्यटनाला चालना तसेच 'रेस्पॉन्सिबल टुरिझम' असा उद्देश समोर ठेवून हि राईड आयोजित केली आहे. Eco Support Pvt. Ltd. या उपक्रमाला ग्रीन पार्टनर म्हणून सहकार्य करीत आहे.