SK Seva Foundation

SK Seva Foundation लोका: समस्ता: सुखिनो भवन्तु

आपल्या सर्व लोकांचे  देवदर्शन घडावं यासाठी एसके सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पहिल्यांदाच बालाजी-महालक्ष्मी यात्रा काढण्य...
06/01/2024

आपल्या सर्व लोकांचे देवदर्शन घडावं यासाठी एसके सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पहिल्यांदाच बालाजी-महालक्ष्मी यात्रा काढण्यात आली होती. आपल्या या खास उपक्रमाअंतर्गत या यात्रेमध्ये २४ भाविकांनी देवांचे मनोभावे दर्शन घेतले. सामाजिक सेवेप्रमाणेच धार्मिक सेवासुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे हे सेवाकार्य आम्ही हाती घेतलं आहे. आगामी काळातही आम्ही असेच विविध उपक्रम राबवत राहू. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि साथ अशीच कायम राहुद्या !
या सर्व उपक्रमा अंतर्गत एकच नफा तो म्हणजे सर्व भाविकांचं दर्शन होऊन त्यांचा विकास व प्रगति होण!

गोविंदा! गोविंदा!!

एसके सेवा फाउंडेशन आयोजित तिरुपती महालक्ष्मी यात्रा २०२४ - द्वितीय टप्प्यातील आई महालक्ष्मी दर्शन जिवाभावाच्या फाउंडेशन ...
04/01/2024

एसके सेवा फाउंडेशन आयोजित तिरुपती महालक्ष्मी यात्रा २०२४ - द्वितीय टप्प्यातील आई महालक्ष्मी दर्शन जिवाभावाच्या फाउंडेशन सदस्यांसोबत पूर्ण झाले 🙏🏻 महालक्ष्मी माता की जय 🙏🏻

सेवा परमो धर्म:आपल्या संस्कृतीने सेवेला सदैव प्राधान्य दिले आहे. गोरगरिबांची सेवा हीच प्राथमिकता समोर ठेऊन 'लोका: समस्ता...
01/01/2024

सेवा परमो धर्म:

आपल्या संस्कृतीने सेवेला सदैव प्राधान्य दिले आहे. गोरगरिबांची सेवा हीच प्राथमिकता समोर ठेऊन 'लोका: समस्ता: सुखिनो भवन्तु' हा मूलमंत्र जपत आपल्या एसके सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून एक नवीन वाटचाल आम्ही करत आहोत. गरीब आणि गरजूंची सेवा करणं हाच आमच्या जीवनाचा आणि आमच्या फाउंडेशनचा उद्देश आहे. या सेवाकार्यात सर्व थोरामोठ्यांचे सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यावर नेहमी राहो आणि आमच्या हातून हे मौलिक कार्य घडत राहो🙏🏻

Address

Thane
400601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SK Seva Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share