भारतीय विद्यार्थी मोर्चा ठाणे

  • Home
  • India
  • Thane
  • भारतीय विद्यार्थी मोर्चा ठाणे

भारतीय विद्यार्थी मोर्चा ठाणे My Education For My Society

27/09/2026

भारतीय विद्यार्थी मोर्चा राज्यस्तरीय महारॅली, छ. संभाजी नगर महाराष्ट्र

01/09/2026





#विद्यार्थी

EVM के ZEN-G तैयार है 22 सितंबर को हल्ला बोल ✊✊   #भारतीय_विद्यार्थी_मोर्चा
01/09/2026

EVM के ZEN-G तैयार है
22 सितंबर को हल्ला बोल ✊✊

#भारतीय_विद्यार्थी_मोर्चा

🔥 सिर्फ 25 दिन बाकी! 🔥🎯 लक्ष्य: 10,000 विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर में!💪🏻 आपल्या सर्वांच्या सपोर्टनेच हे शक्य आहे! 💪🏻🚩 ...
01/09/2026

🔥 सिर्फ 25 दिन बाकी! 🔥
🎯 लक्ष्य: 10,000 विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर में!

💪🏻 आपल्या सर्वांच्या सपोर्टनेच हे शक्य आहे! 💪🏻

🚩 भारतीय विद्यार्थी मोर्चाची टीम आजपासून महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये FIELD WORK सुरू करत आहे!

🏫 प्रत्येक कॉलेजमध्ये…
🏠 प्रत्येक हॉस्टेलमध्ये…
🎓 प्रत्येक विद्यापीठात…
📚 प्रत्येक क्लासमध्ये…

🔥 एकच आवाज घुमणार! 🔥

✊ EVM हटाओ!
📚 शिक्षा बचाओ!
🏫 स्कूल बचाओ!
💼 रोजगार बचाओ!

🚩 राज्यस्तरीय महारॅली 🚩
📅 27 सप्टेंबर 2026
📍 छत्रपती संभाजीनगर

🎯 लक्ष्य 10,000 विद्यार्थी!
🔥 तुम्ही तयार आहात का?

🤝 तुमचा सहभाग • तुमचा सपोर्ट • तुमची ताकद

🚩 चला… छत्रपती संभाजीनगर! 🚩
Waman Meshram
Balasaheb Ambedkar

*NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी मोर्चा, ठाणे जिल्हा यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी ठाणे मा...
25/05/2026

*NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी मोर्चा, ठाणे जिल्हा यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी ठाणे मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला.*

📚 विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा अपमान आम्ही सहन करणार नाही!
✊ शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि न्याय मिळालाच पाहिजे!

*"माझं शिक्षण – माझ्या समाजासाठी"*
भारतीय विद्यार्थी मोर्चा
जिल्हा ठाणे

🚨 *महत्वाची सूचना* 🚨🔥 भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन देण्याचा कार्यक्रम 🔥 📍 *...
24/05/2026

🚨 *महत्वाची सूचना* 🚨

🔥 भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन देण्याचा कार्यक्रम 🔥

📍 *ठिकाण:* जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे
🗓 *दिनांक:* 25/05/2026
⏰ *वेळ:* दुपारी 01:30 वाजता

देशभरात गाजत असलेल्या *NEET पेपर लीक प्रकरणामुळे* लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला संताप आणि अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी *भारतीय विद्यार्थी मोर्चा* यांच्या वतीने उद्या ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी तसेच शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबवावा या प्रमुख मागण्यांसाठी आपण एकत्र येत आहोत.

आंदोलनाचे प्रमुख मुद्दे:
1) NEET पेपरफुटी प्रकरणी दोषींनवर तात्काळ कार्यवाही करावी.
2) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि NTA चे अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
3) NTA ही संस्था रद्द करण्यात यावी.
इत्यादी....

भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, ही नम्र विनंती.

✊ *“विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आपला आवाज बुलंद करूया!”*



#भारतीय_विद्यार्थी_मोर्चा

23/05/2026


NEET एग्जाम में लगातार हो रहे धांधली और पेपर लीक के विरोध में भारतीय विद्यार्थी मोर्चा के द्वारा एक साथ 700 जिलों में 25 मई 2026 को जिला अधिकारी कार्यालय पर करेगा आंदोलन ✊✊✊✊
हल्ला बोल ✊✊

सिद्धांत मौर्या (राष्ट्रीय प्रभारी भारतीय विद्यार्थी मोर्चा नई दिल्ली)

#भारतीय_विद्यार्थी_मोर्चा #शिक्षा_बचाओ #रोजगार_बचाओ #विद्यालय_बचाओ

23/05/2026

NEET पेपर लीक :

Raghav Chadha - 0 पोस्ट
Narendra Modi - 0 पोस्ट
शिक्षा मंत्री - 0 पोस्ट
Amit Shah - 0 पोस्ट
NTA अध्यक्ष - 0 पोस्ट
BJP नेता - 0 पोस्ट
तथाकथित राष्ट्रवादी - 0 पोस्ट

Anjana Om Kashyap - 0 पोस्ट
Rubika Liyaquat - 0 पोस्ट
Chitra Tripathi - 1 पोस्ट
Sudhir Chaudhary - 0 पोस्ट
Smita Prakash - 0 पोस्ट
Republic Bharat - 1 डिबेट

नए भारत में आपका स्वागत है,
जहाँ अब शिक्षा और छात्रों का भविष्य
शायद कोई मुद्दा ही नहीं रह गया है।

#भारतीय_विद्यार्थी_मोर्चा

NEET पेपर लीक के खिलाफ 600 जिलो में जिला अधिकारी को विशाल ज्ञापन है देने का कार्यक्रम  ुर्दाबाद
23/05/2026

NEET पेपर लीक के खिलाफ 600 जिलो में जिला अधिकारी को विशाल ज्ञापन है देने का कार्यक्रम

ुर्दाबाद

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारतीय विद्यार्थी मोर्चा ठाणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to भारतीय विद्यार्थी मोर्चा ठाणे:

Shortcuts

Share