20/12/2022
🙏जय भीम जय शिवराय जय शंभुराजे 🙏
*विशेष सूचना* -
सालाबाद प्रमाणे याही वर्षी
१ जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव-भीमा विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी चितळसर मानपाडा येथून बस सेवेचे आयोजन १ जानेवारी २०२३ रोजी पहाटे 4 वा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेना पुरस्कृत
आधारस्तंभ फाउंडेशन ठाणे तर्फे करण्यात आले आहे.
सदर उपक्रमात चितळसर मानपाडा ते भिमा-कोरेगाव प्रवास तसेच सोबत चहापाणी आणि दुपारचे जेवण पुरवण्यात येईल.
सदर प्रवासा साठी प्रत्येकी ५५० रुपये
आकारण्यात येतील.
सदर प्रवासा साठी आपले सीट नक्की करण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा...
9594590806
8850230599
8286237309
9702657123
व्यवस्थापक
आधारस्तंभ फाउंडेशन (ठाणे)
टीप:- या उपक्रमासाठी १०० सीट्स ची व्यवस्था करण्यात आली आहे लवकरात लवकर आपली जागा नक्की करावी अन्यथा नंतर जागेसाठी तडजोड करण्यात येणार नाही.