19/06/2026
🌱 Discovering oneself with REBT
“How do I say no to them?”
“These days I think no one understands me.”
“Do I have to change my behaviour like everyone says?”
If these thoughts feel familiar, this workshop is for you.
• Let us work on difficulty in understanding ourselves & managing emotions in a better way
• Let’s learn these techniques & enjoy the journey of self discovery
📅 27 June 2026, Saturday
⏰ 10 am – 5 pm
📍 Tridal Hall, Thane
👧🧒 Age Group: 11 to 16 Yrs
💰 Fees: ₹2500 (Including Tea & Lunch)
Facilitators:
Dr. Swaroop Bhatankar
Ms. Mrunmayee Agnihotri
📞 Register Now: 987 011 5693
🌐 www.HealthyMind.org
🌱 मी आणि REBT
“माझे मित्र मला नावडते कृती करायला भाग पाडतात, त्यांना नाही कसं म्हणू?”
“मला कुणी समजूनच घेत नाही.”
“सगळे म्हणतात त्याप्रमाणे मी माझे वागणे खरच बदलायला पाहिजे का?”
हे विचार तुमच्या मनातही येतात का?
• स्वतःला समजून घेताना येणाऱ्या या अडचणींवर काम करण्यात आणि स्वतःची नव्याने ओळख करून घेऊयात
• नवीन कौशल्य शोधत, स्वतःची शोध मजा करत करूया
📅 २७ जून २०२६, शनिवार
⏰ स. १० ते सा. ५
📍 त्रिदल हॉल, ठाणे
👧🧒 वय: ११ ते १६ वर्ष
💰 फी: ₹2500 (चहा आणि दुपारच्या जेवणासह)
मार्गदर्शक:
डॉ. स्वरूप भातणकर
मृण्मयी अग्निहोत्री
📞 संपर्क: 987 011 5693
🌐 www.HealthyMind.org