Parsik Welfare Foundation

Parsik Welfare Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Parsik Welfare Foundation, Nonprofit Organization, Parsik Nagar, kalwa, Thane.

पारसिक नगरातील बांधकाम सुरक्षे साठी जबाबदार कोण???निष्काळजी बिल्डर??? की हलगर्जी पालिका प्रशासन???    होय हलगर्जी प्रशास...
08/11/2025

पारसिक नगरातील बांधकाम सुरक्षे साठी जबाबदार कोण???
निष्काळजी बिल्डर??? की
हलगर्जी पालिका प्रशासन???
होय हलगर्जी प्रशासनचं.... कारण कुठल्याही प्रकारची सुरक्षतिता न बाळगता राजरोस पणे निष्काळजी प्रमाणे बिल्डरचे काम सुरु आहे.... त्याचेच दुष्परिणाम म्हणून आज पारसिक नगरात सकाळी निकिता जनरल स्टोर्स समोर श्री कृपा डेव्हलपर्स बिल्डरचे बांधकाम सुरु असलेल्या इमारती वरून एक मोठी लोखंडी सळई ( रॉड ) उंच मजल्यावरून खाली रहदारी असलेल्या रस्त्यावर पडला. तिथून जाणारे एक वृद्ध व लहान मुलगी सुदैवाने थोडक्यात बचावले अन्यथा मोठी जीवितहानी घडली असती..... ठाणे महापालिकेच्या बांधकाम निकष, नियमाना धाब्यावर बसून कुठल्याही प्रकारचे सुरक्षा नियम न पाळता बांधकाम सुरु आहे . यासंदर्भात अनेक तक्रारी स्थानिक नागरिकांनी देऊन सुद्धा प्रशासन डोळे मिटून सर्व सामान्य नागरिकां ऐवजी श्री कृपा बिल्डरची काळजी घेण्यात मग्न आहे तेव्हा पारसिक नगरातील सुजाण नागरिकांना पारसिक वेलफेयर फाऊंडेशन तर्फे कळकळची विनंती आहे संबंधित रस्त्यावरून येता जाता लोकांनी स्वतःची काळजी घेऊन प्रवास करावा विशेषता घरातील लहान मुलांना, क्लास साठी ये जा करणारे विध्यार्थी..

पारसिक वेलफेयर फाऊंडेशन

Address

Parsik Nagar, Kalwa
Thane
400605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parsik Welfare Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Parsik Welfare Foundation:

Share