Shivtej Durg Premi

Shivtej Durg Premi दूग॔ प्रेमी! Shivtej group thane provides trekking & mountaineering,forts in Maharashtra.

सालाबात प्रमाणे ह्यावर्षी ही शिवतेज दुर्ग प्रेमी ग्रुप तर्फे पर्यावरण पुराक असा रत्नदुर्ग किल्ला बनवला आहे . ह्या वर्षी ...
02/11/2024

सालाबात प्रमाणे ह्यावर्षी ही शिवतेज दुर्ग प्रेमी ग्रुप तर्फे पर्यावरण पुराक असा रत्नदुर्ग किल्ला बनवला आहे . ह्या वर्षी किल्ले बांधणीचे आमचे 24 वे वर्ष असून किल्ला 15 × 20 feet चा बांधला आहे, शक्यतो पर्यावरण पूरक बांधता येईल ह्याचा प्रयत्न केला आहे, रत्नदुर्ग किल्ला निवडण्याचे मुख्य कारण की हा किल्ला गडकिल्ल्याच्या गिरिदुर्ग, जलदुर्ग व भुईकोट ह्या तीनही श्रेणीत असलेला भासतो. हा किल्ला रत्नागिरी शहरात असून तो बऱ्याच लोकांसाठी अज्ञात आहे.

Address

Kalwa
Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivtej Durg Premi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shivtej Durg Premi:

Share