Vasundhara Sanjivani Mandal NGO

Vasundhara Sanjivani Mandal NGO Vasundhara Sanjivani Mandal was born in 2016 with a mission to work for water conservation and management in rural areas.

19/08/2026

50,000 पेड़ लगाकर, 3 साल तक उनकी ज़िम्मेदारी अगर कोई ले रहा है तो ?

हमने शुरू किया है 50,000 वृक्षारोपण और 3 साल तक उनके संरक्षण का अभियान।

क्योंकि हम सिर्फ पेड़ लगाते नहीं हैं…
हम हर पौधे की देखभाल करते हैं, जब तक वह एक मजबूत पेड़ न बन जाए।

अबतक 108 गांवों के 600 से jyada किसानों को २२,००० से ज्यादा फलदार और स्थानीय प्रजातियों के पौधे वितरित किए जा चुके हैं।

अब, आपके सहयोग से हम 50,000 पेड़ों का लक्ष्य पूरा कर सकते हैं।

अगर आप एक कॉर्पोरेट डोनर हैं या व्यक्तिगत रूप से इस अभियान में योगदान देना चाहते हैं, तो हमें आपके सहयोग की ज़रूरत है।

वसुंधरा संजीवनी मंडल — प्रकृति के लिए, समाज के लिए और आने वाली पीढ़ियों के लिए। 🌱

05/08/2026

“एक वृक्ष माझ्या नावावर” 🌱

प्रत्येक झाड ही फक्त एक रोपटी नसते...
ते आपल्या प्रेमाची, आपल्या माणसांची आणि निसर्गाप्रती असलेल्या जबाबदारीची जिवंत आठवण असते. 💚

वसुंधरा संजीवनी मंडळाच्या “एक वृक्ष माझ्या नावावर” या अभियानाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आता पर्यंत १०,००० झाडांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे.

या अभियाना अंतर्गत तुम्हाला तुमच्या नावाचे झाड लावायचे असेल तर अधिक माहितीसाठी +91 89285 11412 यावर संपर्क करू शकता.

या अभियानात सहभागी झालेल्या प्रत्येक दात्याच्या नावाने झाडे लावण्यात आली असून, आज ही झाडे भविष्यासाठी हिरवाई, स्वच्छ हवा, जैवविविधता आणि ग्रामीण भागातील शाश्वत विकासाचा पाया मजबूत करत आहेत.

आपल्या सहकार्यामुळेच हा हरित संकल्प यशस्वी झाला. चला, पुढील वर्षीही अधिक हिरवे, समृद्ध आणि पर्यावरणपूरक भविष्य घडवण्यासाठी आपण सर्वजण पुन्हा एकत्र येऊया. 🌳

एक झाड... एक नाव... आणि पुढच्या पिढ्यांसाठी कायमचा हिरवा वारस

28/07/2026

50,000 Trees. One Shared Vision. A Greener Tomorrow. 🌿

Vasundhara Sanjivani Mandal has launched its 50,000 Tree Plantation & 3-Year Maintenance Initiative to create a lasting environmental impact across Shahapur and Murbad Talukas.

We're proud to share that the first phase is already underway, with 7,200 fruit-bearing and native saplings distributed to farmers across 25 villages. This initiative is about more than planting trees—it's about nurturing them, strengthening rural livelihoods, conserving water, restoring biodiversity, and building a sustainable future.

Every tree you support becomes a step towards greener villages, healthier ecosystems, and a better tomorrow for generations to come.

🌳 Sponsor a tree. Support the mission. Together, let's achieve the goal of 50,000 thriving trees!

21/07/2026

"संत न्यूटन त्यांच्या पहिल्या अभंगात म्हणालेच होते...
'गोष्टी तशाच राहतात जोवर त्या कोणी बदलत नाही'...
'ठेविले अनंते तैसाची राहते... Unless and Until Force is Applied...'
बळ लावल्याशिवाय कार्य घडत नाही!"

गावातील पाणीटंचाई, कोरड्या नद्या, गाळाने भरलेले तताव आणि ओसाड शेती. या समस्या आपोआप कधीच बदलणार नव्हत्या.

म्हणूनच वसुंधरा संजीवनी मंडळ, ठाणे गेल्या १० वर्षांपासून मुरबाड आणि शहापूर तालुक्यात जलसंवर्धनासाठी सातत्याने काम करत आहे.

•चेकहॅम दुरुस्ती
•नदी व तत्ताव गाळमुक्ती
•रेन वॉटर हार्वेस्टिंग
•भूजल पुनर्भरण

या प्रत्येक कामामागे एकच उद्देश आहे ग्रामीण भाग पाणीसमृद्ध, शेतीसमृद्ध आणि स्वावलंबी बनवणे..

कारण बदल फक्त बोलून होत नाही. बदल घडवण्यासाठी कृती करावी लागते.

Mandal Development Dam

19/06/2026

🌳💚 A tree is not just a plant… it is a gift to future generations.

With just ₹250, you can become a part of Vasundhara Sanjivani Mandal's mission to plant 1 lakh trees across the rural areas of Murbad and Shahapur.

The tree you sponsor today will provide shade, clean air, shelter to birds and animals, and even become a source of income for village families tomorrow.

🙏 Join us in serving Mother Earth and creating a greener future for our children.

📅 Last date for contribution: 30 June 2026

📞 For details: 89285 11412

"A small contribution today can create a lifetime of greenery tomorrow." 🌿

🌿 💚 🤝 🌱

04/06/2026

🌿💚 On this World Environment Day, let's not just celebrate nature — let's protect it for future generations.

For the last 10 years, Vasundhara Sanjivani Mandal, Thane has been working continuously in the rural areas of Murbad and Shahapur for water conservation, rainwater harvesting, tree plantation, and sustainable rural development.

🌳 Last year, through our "Ek Zad Majhya Navavar" campaign, hundreds of trees were planted in Murbad Taluka with the support of nature-loving individuals and well-wishers. Encouraged by this response, this year we are taking an even bigger step by planting 10,000 trees across 40 acres in Murbad and Shahapur Talukas.

✨ Sponsor a tree in your name or in memory of your loved ones.
💚 Every sponsored tree will carry a name tag.
💚 Contribution per tree: ₹500 only.

Because planting a tree is not just an act of giving back to nature — it is a gift to future generations.

🌎 This World Environment Day, become a part of the green movement and help us create a greener Maharashtra.

📍 Vasundhara Sanjivani Mandal, Thane

📞 Contact: +91 89285 11412

🌐 Website: www.vasundharasanjivani.org

🌱 Your Name. Your Tree. A Lifetime of Green Memories.

Together, let's conserve water, plant trees, and build a greener and sustainable future.

२६ मे २०२६, महाराष्ट्र टाईम्सवसुंधरा संजीवनी मंडळच्या कामाची दैनिक महाराष्ट्र टाईम्स कडून दखलVasundhara Sanjivani Mandal...
26/05/2026

२६ मे २०२६, महाराष्ट्र टाईम्स
वसुंधरा संजीवनी मंडळच्या कामाची दैनिक महाराष्ट्र टाईम्स कडून दखल

Vasundhara Sanjivani Mandal यांच्या जलसंधारण आणि ग्रामीण विकासासाठीच्या कार्याची दखल घेत दैनिक महाराष्ट्र टाइम्स यांनी विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. 💧🙏

गेल्या दहा वर्षांत संस्थेने १०० कोटी लिटरहून अधिक जलसाठा निर्मिती, चेकडॅम दुरुस्ती, रेनवॉटर हार्वेस्टिंग, वृक्षारोपण आणि ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. या उपक्रमांमुळे अनेक गावे पाणीसंपन्न झाली, शेतकऱ्यांना दुबार शेतीची संधी मिळाली आणि ग्रामीण कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला.

हा सन्मान आणि प्रसिद्धी ही केवळ संस्थेची नाही, तर प्रत्येक कार्यकर्ता, स्वयंसेवक, दाते आणि गावकऱ्यांच्या विश्वासाची पावती आहे.

💙 अजूनही अनेक गावे पाण्याची वाट पाहत आहेत…
🌱 आणि म्हणूनच आमचा प्रवास अजून सुरू आहे.

🙏 सर्व सहकाऱ्यांचे, हितचिंतकांचे आणि महाराष्ट्र टाइम्सचे मनःपूर्वक आभार.

📢 ग्रामीण उद्योजकांसाठी सुवर्णसंधी!प्रसन्न फाऊंडेशन, ठाणे व वसुंधरा संजीवनी मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानेमहाराष्ट...
26/05/2026

📢 ग्रामीण उद्योजकांसाठी सुवर्णसंधी!

प्रसन्न फाऊंडेशन, ठाणे व वसुंधरा संजीवनी मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने
महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत
ग्रामीण उद्योजक, शेतकरी उद्योजक आणि महिला बचतगट उद्योजकांसाठी
३ दिवसीय क्षमता विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 🌱

या प्रशिक्षणामध्ये उद्योग क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

📚 प्रशिक्षणातील प्रमुख विषय:

✅ उद्योजकता विकास
✅ फूड प्रोसेसिंग तंत्रज्ञान
✅ One District One Product (ODOP)
✅ FSSAI लायसन्स व लेबलिंग नियम
✅ फूड प्रॉडक्ट मार्केटिंग व ब्रँडिंग
✅ Good Manufacturing Practices (GMP)
✅ फूड प्रोसेसिंगसाठी मशिनरी व रेसिपीज

हे प्रशिक्षण ग्रामीण भागातील युवक, महिला बचतगट, शेतकरी व लघुउद्योजकांना
स्वयंरोजगार आणि व्यवसाय वृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 💼✨

📅 प्रशिक्षण कालावधी:
२६/०५/२०२६ ते २८/०५/२०२६

📍 स्थळ:
सौ. निर्मला बळीराम तोंडलिकर विद्यालय
ज्ञानदीप नगर, मुरबाड, जि. ठाणे – ४२१४०१

📞 संपर्क:
श्री. अरुण टोहके – ८८८८७५८३००
सौ. शीतल भोसले – ९१६७३६२७२४

👉 ग्रामीण भागातील उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

🌱 एक वृक्ष… आणि एक दीर्घकाळाचा प्रभाव! 🌍Vasundhara Sanjivani Mandal यांच्या माध्यमातून मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील ४० ...
25/05/2026

🌱 एक वृक्ष… आणि एक दीर्घकाळाचा प्रभाव! 🌍

Vasundhara Sanjivani Mandal यांच्या माध्यमातून मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील ४० एकर जमिनीवर १०,००० वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.

फक्त ₹500 मध्ये आपण आपल्या किंवा आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने एक वृक्ष लावू शकता. आपण प्रायोजित केलेल्या झाडावर आपल्या नावाचे टॅग लावले जाईल — म्हणजेच तुमचं नाव निसर्गासोबत वाढेल. 🌿

ही केवळ वृक्षलागवड नाही…
हा पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि पुढच्या पिढीसाठी हिरव्या भविष्याचा पाया आहे.

🌳 प्रत्येक झाड:
💧 पाणी जपते
🌍 पर्यावरण संतुलित ठेवते
🐦 पक्षी आणि वन्यजीवांना आधार देते
🌱 भविष्यासाठी शुद्ध हवा निर्माण करते

तुमचं छोटंसं योगदान एका मोठ्या हिरव्या क्रांतीचा भाग बनू शकतं.

💚 हिरव्या भविष्यासाठी आजच सहभागी व्हा!
📞 अधिक माहितीसाठी: +91 89285 11412

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 🌱निसर्गाशी नातं जोडा…जैवविविधतेचं संरक्षण करा…कारण पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा पर्यावरणाच्या...
22/05/2026

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 🌱

निसर्गाशी नातं जोडा…
जैवविविधतेचं संरक्षण करा…
कारण पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा पर्यावरणाच्या संतुलनासाठी महत्त्वाचा आहे.

वन, नद्या, पक्षी, प्राणी, झाडं आणि सूक्ष्म जीव — हे सर्व मिळून आपल्या जीवनाचा आधार तयार करतात. जैवविविधता टिकली तरच स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, अन्नसुरक्षा आणि निरोगी जीवन शक्य आहे.

आज वाढतं प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदलामुळे अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे निसर्गसंवर्धन ही केवळ जबाबदारी नाही, तर भविष्यासाठीची गरज आहे.

Vasundhara Sanjivani Mandal यांच्या माध्यमातून जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य सुरू आहे.

💧 पाणी वाचवा
🌱 झाडं लावा
🦋 जैवविविधता जपा
🌍 निसर्गाशी नातं जोडा

लहान कृतीतून मोठा बदल घडू शकतो.
चला, पृथ्वी अधिक हिरवीगार आणि समृद्ध बनवूया. 💚

Address

Flat No 103, Ishan Residency/3, Opposite Maruti Mandir, Gokhale Road, Naupada
Thane
400602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vasundhara Sanjivani Mandal NGO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share