Vishwa Hindu Parishad Thane

Vishwa Hindu Parishad Thane विश्व हिंदू परिषद-ठाणे जिल्हा
Vishwa Hindu Parisha

🚩🕉️।।जय श्रीराम।।🕉️ 🚩 #श्री_आद्य_शंकराचार्य यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!🌺🙏🙏💐🌼🚩🕉️🚩🌼💐🙏
21/04/2026

🚩🕉️।।जय श्रीराम।।🕉️ 🚩

#श्री_आद्य_शंकराचार्य
यांना जयंती निमित्त
विनम्र अभिवादन...!!🌺🙏

🙏💐🌼🚩🕉️🚩🌼💐🙏

🚩🕉️।।जय श्रीराम।।🕉️ 🚩 #अक्षय्य_तृतीया निमित्तसर्वांना मंगलमय शुभेच्छा...!!!🙏💐🌺🌼🏵️🚩🕉️🚩💐🏵️🌼🌺🙏
19/04/2026

🚩🕉️।।जय श्रीराम।।🕉️ 🚩

#अक्षय्य_तृतीया निमित्त
सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!!!

🙏💐🌺🌼🏵️🚩🕉️🚩💐🏵️🌼🌺🙏

उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळेशिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देऊन लाखो जीवनात आमूलाग्र बदल घडविणार...
14/04/2026

उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देऊन लाखो जीवनात आमूलाग्र बदल घडविणारे थोर क्रांतिकारक,भारतीय घटनेचे शिल्पकार, श्रेष्ठ विधिज्ञ, अर्थतज्ञ-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!!!💐🙏

🙏🌺💐🏵️💐🌺🙏

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!*🚩ll ब्रह्मध्वजाय नम:ll🚩**...
18/03/2026

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
*🚩ll ब्रह्मध्वजाय नम:ll🚩*

*हिंदूनुतनवर्षाभिनंदन !*
चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा

आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नूतन संवत्सर सुखाचे, समृद्धीचे, आरोग्यदायी व भरभराटीचे जावो ही प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना...!!🙏

*हिंदू नूतन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!*

🙏🌼🚩🕉️🚩🌼🙏

🚩🕉️।।जय श्रीराम।।🕉️🚩🙏Join VHP Thane..!!!🚩🚩विश्व हिंदू परिषद ठाणे मध्ये सहभागी व्हा...!!!🙏सस्नेह जय श्रीराम...*ठाणे शहरात...
11/03/2026

🚩🕉️।।जय श्रीराम।।🕉️🚩

🙏Join VHP Thane..!!!🚩
🚩विश्व हिंदू परिषद ठाणे मध्ये सहभागी व्हा...!!!🙏

सस्नेह जय श्रीराम...
*ठाणे शहरातील समस्त हिंदू बंधू-भगिनी बांधवांना जाहीर आवाहन...*
देव देश धर्मासाठी विश्व हिंदू परिषद धार्मिक सामाजिक संघटनेत सहभागी व्हा..
"सेवा-सुरक्षा-संस्कार'" या त्रिसूत्री द्वारे सशक्त हिंदू समाज घडवूया.

बजरंग दल, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती, सेवा,समरसता,धर्मप्रसार आयाम द्वारा आपला हिंदुत्वाचा वाटा उचलूया...!!!

*⛳खालील दिलेल्या लिंक द्वारे आपण सहभाग नोंदणी करावी-*

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSezDMWCmc9vXahjQhZ8DJ0I9YGX279aP6jEZsESRfNkhtRAeQ/viewform

🙏🚩धर्मो रक्षती रक्षिता🚩🙏

।।ओम नमः शिवाय।।ॐ त्रियम्बकं यजामहे,सुगन्धिं पुष्टिवर्धनं !उर्वारुकमिव बन्धनान्, मृत्योर्मोक्षिय मामृतात् !!*महाशिवरात्र...
15/02/2026

।।ओम नमः शिवाय।।

ॐ त्रियम्बकं यजामहे,सुगन्धिं पुष्टिवर्धनं !
उर्वारुकमिव बन्धनान्, मृत्योर्मोक्षिय मामृतात् !!

*महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!!*

🕉️🙏☘️🌺🌼🌷🌼🌺☘️ 🙏🕉️

पूजनीय माधवराव सदाशिव गोळवलकर म्हणजे गुरुजी, संघ परिवाराला दिशा देणारे , आणि अखंड हिंदू राष्ट्र व्हावे हा विचार ठेवणारे ...
13/02/2026

पूजनीय माधवराव सदाशिव गोळवलकर म्हणजे गुरुजी, संघ परिवाराला दिशा देणारे , आणि अखंड हिंदू राष्ट्र व्हावे हा विचार ठेवणारे गोळवलकर गुरुजी यांस जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन..🙏🙏

जय हिंद 🇮🇳🕉️ 🚩जय श्रीराम 🚩जय शिवराय 🚩 #प्रजासत्ताक_दिन निमित्तसर्वांना हार्दिक शुभेच्छा...🙏💐🚩🇮🇳🕉️🇮🇳🚩💐🙏
26/01/2026

जय हिंद 🇮🇳
🕉️ 🚩
जय श्रीराम 🚩
जय शिवराय 🚩

#प्रजासत्ताक_दिन निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

🙏💐🚩🇮🇳🕉️🇮🇳🚩💐🙏

🚩🕉️।।जय श्रीराम।।🕉️🚩वसंत पंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!!🌺🙏💐🙏🌺
23/01/2026

🚩🕉️।।जय श्रीराम।।🕉️🚩

वसंत पंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!!🌺🙏💐🙏🌺

🚩🕉️।।जय श्रीराम।।🕉️🚩बंधुत्वाचे घडवू दर्शन, समता आणू समरसतेतून।मकरसंक्रांत-सामाजिक समरसता दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा......
14/01/2026

🚩🕉️।।जय श्रीराम।।🕉️🚩

बंधुत्वाचे घडवू दर्शन,
समता आणू समरसतेतून।
मकरसंक्रांत-सामाजिक समरसता दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!!!💐🙏

🚩🕉️।।जय श्रीराम।।🕉️🚩🌞 *भास्करस्य यथा तेजो*       *मकरस्थस्य वर्धते।**तथैव भवतां तेजो* *वर्धतामिति कामये।।*🌞*मकरसङ्क्रान्...
14/01/2026

🚩🕉️।।जय श्रीराम।।🕉️🚩

🌞 *भास्करस्य यथा तेजो*
*मकरस्थस्य वर्धते।*
*तथैव भवतां तेजो*
*वर्धतामिति कामये।।*🌞
*मकरसङ्क्रान्तिपर्वणः*
*सर्वेभ्यः शुभाशयाः।*💐

अर्थात,
जसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,
तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.
तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा सदा राहो सर्वांच्या मनी,
सूर्याचा मकर राशीतील प्रवेश तुम्हा सर्वांना होवो सुखदायी.☀️

🚩मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!! 💐🌼🙏

🙏🌺🌼🌷🚩🕉️🚩🌷🌼🌺🙏

🕉️🚩🙏
26/12/2025

🕉️🚩🙏

Address

Ramayan Bhavan, 5 Shatatarka, Baji Prabhu Deshpande Marg, Vishnu Nagar, Naupada
Thane West
400602

Opening Hours

Monday 6pm - 9pm
Tuesday 6pm - 9pm
Wednesday 6pm - 9pm
Thursday 6pm - 9pm
Friday 6pm - 9pm
Saturday 6pm - 9pm
Sunday 6pm - 9pm

Telephone

+919967672896

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwa Hindu Parishad Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vishwa Hindu Parishad Thane:

Share