Thanechi Rajeshwari

Thanechi Rajeshwari जय माता शेरावाली सेवा मंडळ , लुईसवाडी (ठाणे)

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
01/05/2026

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

जय माता शेरावाली सेवा मंडळ आयोजित शिवजयंती उत्सवात आज विधिपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून प्रतिष्ठ...
06/03/2026

जय माता शेरावाली सेवा मंडळ आयोजित शिवजयंती उत्सवात आज विधिपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या भारताचे दैवत. त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेत आम्ही उद्याच्या स्वराज्याची क्रांती घडवू ..!

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजर...
06/03/2026

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा!

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण 🙏🏻📍 संतोषी माता चौक, लुईसावडी, ठाणे शुक्रवारी , ०६ मार्च २०२६
04/03/2026

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण 🙏🏻

📍 संतोषी माता चौक, लुईसावडी, ठाणे
शुक्रवारी , ०६ मार्च २०२६

“मराठ्यांच्या वैभवाचा ठसा… सोन्याच्या-चांदीच्या नाण्यांतून उलगडणारा इतिहास!शिवकाळीन, पेशवाईतील दुर्मीळ नाण्यांचे विशेष प...
02/03/2026

“मराठ्यांच्या वैभवाचा ठसा… सोन्याच्या-चांदीच्या नाण्यांतून उलगडणारा इतिहास!
शिवकाळीन, पेशवाईतील दुर्मीळ नाण्यांचे विशेष प्रदर्शन
दिनांक: ६ मार्च २०२५
ठिकाण: संतोषी माता चौक, लुईसवाडी, ठाणे
आवर्जून या… इतिहास जवळून अनुभवा!
#ऐतिहासिकनाणी

 /
05/02/2026

/

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन..!
06/12/2025

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन..!

22/10/2025
लक्ष्मीपूजनाच्या या मंगल क्षणीआयुष्यातून दारिद्र्याचा अंधार नाहीसा होवोसुख-समृद्धी, यश आणि आरोग्याचा प्रकाश नांदोलक्ष्मी...
21/10/2025

लक्ष्मीपूजनाच्या या मंगल क्षणी
आयुष्यातून दारिद्र्याचा अंधार नाहीसा होवो
सुख-समृद्धी, यश आणि आरोग्याचा प्रकाश नांदो
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🌸

लक्ष-लक्ष दिव्यांच्या उजेडात न्हाऊन निघो ही रात्र सोबत येवो नव्या उमेदीतून नवी स्वप्नं, नवी आशा तुमचं आयुष्य सदैव आनंदान...
18/10/2025

लक्ष-लक्ष दिव्यांच्या उजेडात न्हाऊन निघो ही रात्र
सोबत येवो नव्या उमेदीतून नवी स्वप्नं, नवी आशा
तुमचं आयुष्य सदैव आनंदाने उजळत राहो
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Address

Thane
400604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thanechi Rajeshwari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share