धमनी फाऊंडेशन

धमनी फाऊंडेशन Social Services Organization which is working on Blood related Issues and Helping to needy Peoples for blood....

Blood Revolution

19 april Mega Blood Donation CampVenue:- Netaji Subhashchandra Bhose Ground, Bhayandar WestDhamani FO
15/04/2026

19 april Mega Blood Donation Camp
Venue:- Netaji Subhashchandra Bhose Ground, Bhayandar West
Dhamani FO

भारताच्या ७७ वा प्रजासत्ताक दिवस आणि धमनी फाऊंडेशन च्या ४ वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर.... #धमनीफाऊंडेशन
30/01/2026

भारताच्या ७७ वा प्रजासत्ताक दिवस आणि धमनी फाऊंडेशन च्या ४ वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर....
#धमनीफाऊंडेशन

31/12/2025

Dhamani foundation mega blood donation camp 26 jan 2026

दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी धमनी फाऊंडेशन आयोजित भव्य रक्तदान शिबीर मोठ्या दिमाखात झाला अतिवृष्टी होत असताना देखील अनेक रक...
15/08/2025

दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी धमनी फाऊंडेशन आयोजित भव्य रक्तदान शिबीर मोठ्या दिमाखात झाला अतिवृष्टी होत असताना देखील अनेक रक्तदार्यांनी या शिबिरास आपली उपस्थिती दिली मिरा भाईंदर शहरातील अनेक दिग्गज नेते यांची उपस्थिती कार्यक्रमास लागली.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.....
गौरव अनिल गांवकर PraTik Jadhav Shubhankar R More Rohit Tambe Vishal Jadhav Suyog Gawand Ankita Jadhav Ashok Pawar

धमनी फाऊंडेशन हि संस्था गेले ३ वर्ष अनेक रक्तदान शिबिर भरवून अनेक गरजू रुग्णांना मोफत रक्त पुरवण्याचे काम करत आहे, आम्हा...
11/08/2025

धमनी फाऊंडेशन हि संस्था गेले ३ वर्ष अनेक रक्तदान शिबिर भरवून अनेक गरजू रुग्णांना मोफत रक्त पुरवण्याचे काम करत आहे, आम्हाला आमच्या या मोलाच्या कामत आमची आर्थिक बाजू भक्कम करण्याकरिता आम्हाला आपण मदत कराल अशी आम्ही आशा करतो जेणे करून आम्हाला भविष्यात अनेक रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनेक रुग्णांना ना सहकार्य करायला भेटेल.

सोबत पाठविण्यात आलेल्या QR स्कॅनर ला स्कॅन करून धमनी फाऊंडेशन ला या कार्यात आपला खारीचा वाटा म्हणून आर्थिक सहाय्य करावे ही विनंती...
धमनी फाऊंडेशन

येत्या १५ ऑगस्ट ला धमनी फाऊंडेशन आयोजित भव्य रक्तदान शिबिर मीरारोड रेल्वे स्थानक येते आयोजित करण्यात आला आहे, सर्व रक्तद...
05/08/2025

येत्या १५ ऑगस्ट ला धमनी फाऊंडेशन आयोजित भव्य रक्तदान शिबिर मीरारोड रेल्वे स्थानक येते आयोजित करण्यात आला आहे, सर्व रक्तदात्यांना आवर्जून विनंती आहे की या शिबिरास आपली उपस्थिती देऊन जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे व देशा प्रतीचे आपले प्रेम व कर्तव्य पार पाडावे.

२९ जून रविवार धमनी फाऊंडेशन आणि पांचाळ समाज (मालाड पश्चिम) यांच्या संयुक्त विद्यमानाने मालाड पूर्व येथे भव्य रक्तदान शिब...
05/07/2025

२९ जून रविवार धमनी फाऊंडेशन आणि पांचाळ समाज (मालाड पश्चिम)
यांच्या संयुक्त विद्यमानाने मालाड पूर्व येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जोरदार पाऊस असून सुद्धा रक्तदात्यानी खूप चांगला प्रतिसाद दिला त्या बद्दल सर्व रक्तदात्यांचे खूप खूप धन्यवाद...

तुम्हाला पडला आहे का असा प्रश्न????जर एक बॉटल रक्तासाठी तुम्हाला सोशल मीडियावर पोस्ट टाकावी लागत असेल तर,मग स्वतःच्या लग...
04/05/2025

तुम्हाला पडला आहे का असा प्रश्न????
जर एक बॉटल रक्तासाठी तुम्हाला सोशल मीडियावर पोस्ट टाकावी लागत असेल तर,
मग स्वतःच्या लग्नात ५०० नातेवाईक आणि ३०० मित्रांचा दिखावा कशाला??

आज दिनांक १४ एप्रिल २०२५ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अवचित्त साधून बौद्धजन पंचायत समिती ७३७ भाईंदर पूर...
14/04/2025

आज दिनांक १४ एप्रिल २०२५
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अवचित्त साधून बौद्धजन पंचायत समिती ७३७ भाईंदर पूर्व यांनी व धमनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, तथ प्रसंगी अनेक मान्यवर व रक्तदात्यांनी या शिबिरास आपली उपस्थिती दाखवली व शिबिर उत्तम प्रकारे पार पडला.
#धमनीफाऊंडेशन

आज दिनांक १४ एप्रिल २०२५ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अवचित्त साधून भारतीय बौद्ध महासभा मीरा भाईंदर शहर...
14/04/2025

आज दिनांक १४ एप्रिल २०२५
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अवचित्त साधून भारतीय बौद्ध महासभा मीरा भाईंदर शहर कमिटी भाईंदर पश्चिम यांनी व धमनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, तथ प्रसंगी अनेक मान्यवर व रक्तदात्यांनी या शिबिरास आपली उपस्थिती दाखवली व शिबिर उत्तम प्रकारे पार पडला.
#धमनीफाऊंडेशन

Address

Jyoti Park Building 3, New Golden Nest Road, Bhayander (East)
Thane
401105

Alerts

Be the first to know and let us send you an email when धमनी फाऊंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share