27/08/2026
संस्कृति परिवार सामाजिक संस्थे तर्फे मंगळागौरी चा कार्यक्रम नामदेव वाडी येथे दणक्यात साजरा झाला,
श्रीमती पुष्पाताई लेले आणि श्री संजय दिक्षित यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे काही क्षण