Bhagyashree Foundation

Bhagyashree Foundation our prime objective is to provide education to the needy & deserving children & create awareness amo

At present our prime objective is to provide education to the needy & deserving children & create awareness among them. To help children from low-socio economic status struggling to complete their education due to various reasons. Children are the future of the nation & hence we want to start our work from the grassroot level. We want to create individuals with unique identities & not mere batch of educated lot without vision. These children will be the future representatives of our country.

06/06/2026

भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये “रोजनिशी उपक्रम” (मार्गदर्शक – डॉ. अनिल काकोडकर) आणि “आत्मनिर्भर युवक उपक्रम” (मार्गदर्शक – लेफ्टनंट जनरल (डॉ.) दत्तात्रय शेकटकर) यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणे, प्रभावी लेखनकौशल्य विकसित करणे, वाचनाची आवड निर्माण करणे, आत्मचिंतनाची सवय जोपासणे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) मध्ये मांडलेल्या मूल्यांची व उद्दिष्टांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे हा आहे.
मा. डॉ. अनिल काकोडकर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्ये, मूल्याधिष्ठित विचार, जबाबदारीची भावना आणि सक्षम नागरिकत्वाची जाणीव विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अनुषंगाने मा. डॉ. अनिल काकोडकर यांचे मार्गदर्शनपर विचार जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ अवश्य पहा.
#सक्षमनागरिकमोहीम
#रोजनिशीउपक्रम
#आत्मनिर्भरयुवकउपक्रम

सक्षम नागरीक मोहीम" हा SCERT मान्यताप्राप्त उपक्रम भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबविण्यात ये...
30/05/2026

सक्षम नागरीक मोहीम" हा SCERT मान्यताप्राप्त उपक्रम भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येतो. " रोजनिशी उपक्रम" (मार्गदर्शक: डॉ. अनिल काकोडकर) आणि "आत्मनिर्भर युवक उपक्रम"( मार्गदर्शक: लेफ्टनंट जनरल (डॉ) दत्तात्रय शेकटकर) हे याचे दोन मुख्य भाग आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये हे उपक्रम महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यामध्ये राबवण्याकरिता SCERT परवानगी मिळाली आहे. त्यापैकी "नाशिक" जिल्ह्यातील कामासंदर्भात पुढील नियोजनासाठी दिनांक १८ मे २०२६ रोजी भाग्यश्री फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष श्रीमती शिल्पा खेर आणि नाशिक जिल्हा समन्वयक श्रीमती शुभांगी बेलगावकर यांनी नाशिक जिल्हापरिषदेच्या शिक्षणाधिकारी श्रीमती साईलता सामलेटी आणि नाशिक जिल्हापरिषदेचे मुख्य समन्वयक श्री. सुनील दराडे यांची भेट घेतली.

सुंदरपणे उमटताना दिसतात. 💖 शिक्षकांबद्दलचा आदर, प्रेम आणि कृतज्ञता विद्यार्थ्यांनी आपल्या रोजनिशीतून व्यक्त केली आहे. 🙏य...
22/05/2026

सुंदरपणे उमटताना दिसतात. 💖 शिक्षकांबद्दलचा आदर, प्रेम आणि कृतज्ञता विद्यार्थ्यांनी आपल्या रोजनिशीतून व्यक्त केली आहे. 🙏
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचार मांडण्याची सवय, लेखन कौशल्य आणि आत्मविश्वास वाढताना दिसतो. अशा उपक्रमांमुळे शिक्षण अधिक जिवंत, अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी बनते.

भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येणारी “सक्षम नागरिक मोहीम” विद्यार्थ्यांमध्ये सकारात...
19/05/2026

भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येणारी “सक्षम नागरिक मोहीम” विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, आत्मविश्वास, जबाबदारी आणि आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण करत आहे. या मोहिमेअंतर्गत पुढील दोन महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत — “रोजनिशी उपक्रम” (मार्गदर्शक : डॉ. अनिल काकोडकर) आणि “आत्मनिर्भर युवक उपक्रम” (मार्गदर्शक : लेफ्टनंट जनरल (डॉ.) दत्तात्रय शेकटकर)
या उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी दिनांक ०६ एप्रिल २०२६ रोजी भाग्यश्री फाऊंडेशनच्या प्रतिनिधी श्रीमती स्नेहल सप्रे आणि श्रीमती शिल्पा खेर यांनी जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत शिरोळ तालुक्यातील कन्या वि.मं. टाकवडे, उर्दु वि.मं. बुबनाळ, वि.मं. नृसिह्वाडी, वि.मं. घालवाड या निवडक शाळांना भेटी देण्यात आल्या.
या भेटीदरम्यान शाळांमधील उपक्रमांची अंमलबजावणी, शिक्षकांचा सक्रिय सहभाग तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येणारी “सक्षम नागरिक मोहीम” विद्यार्थ्यांमध्ये सकारात...
19/05/2026

भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येणारी “सक्षम नागरिक मोहीम” विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, आत्मविश्वास, जबाबदारी आणि आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण करत आहे. या मोहिमेअंतर्गत पुढील दोन महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत — “रोजनिशी उपक्रम” (मार्गदर्शक : डॉ. अनिल काकोडकर) आणि “आत्मनिर्भर युवक उपक्रम” (मार्गदर्शक : लेफ्टनंट जनरल (डॉ.) दत्तात्रय शेकटकर)
या उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी दिनांक २४ मार्च २०२६ रोजी भाग्यश्री फाऊंडेशनच्या प्रतिनिधी श्रीमती स्नेहल सप्रे आणि श्रीमती शिल्पा खेर यांनी जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत शाहुवाडी तालुक्यातील वि.मं. चरण, वि.मं. साळशी, वि.मं. थेरगाव, वि.मं. शित्तूर मलकापूर, या निवडक शाळांना भेटी देण्यात आल्या.
या भेटीदरम्यान शाळांमधील उपक्रमांची अंमलबजावणी, शिक्षकांचा सक्रिय सहभाग तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येणारी “सक्षम नागरिक मोहीम” विद्यार्थ्यांमध्ये सकारात...
19/05/2026

भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येणारी “सक्षम नागरिक मोहीम” विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, आत्मविश्वास, जबाबदारी आणि आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण करत आहे. या मोहिमेअंतर्गत पुढील दोन महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत — “रोजनिशी उपक्रम” (मार्गदर्शक : डॉ. अनिल काकोडकर) आणि “आत्मनिर्भर युवक उपक्रम” (मार्गदर्शक : लेफ्टनंट जनरल (डॉ.) दत्तात्रय शेकटकर)
या उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी दिनांक २० मार्च २०२६ रोजी भाग्यश्री फाऊंडेशनच्या प्रतिनिधी श्रीमती स्नेहल सप्रे आणि श्रीमती शिल्पा खेर यांनी जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत पन्हाळ तालुक्यातील वि.मं. पुनाळ, वि.मं. माजनाळ, वि.मं. वाघवे, वि.मं. परखंदळ, या निवडक शाळांना भेटी देण्यात आल्या.
या भेटीदरम्यान शाळांमधील उपक्रमांची अंमलबजावणी, शिक्षकांचा सक्रिय सहभाग तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येणारी “सक्षम नागरिक मोहीम” विद्यार्थ्यांमध्ये सकारात...
16/05/2026

भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येणारी “सक्षम नागरिक मोहीम” विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, आत्मविश्वास, जबाबदारी आणि आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण करत आहे. 📚✨ या मोहिमेअंतर्गत पुढील दोन महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत — 📝 “रोजनिशी उपक्रम” (मार्गदर्शक : डॉ. अनिल काकोडकर) आणि 🚀 “आत्मनिर्भर युवक उपक्रम” (मार्गदर्शक : लेफ्टनंट जनरल (डॉ.) दत्तात्रय शेकटकर)
या उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी दिनांक १८ मार्च २०२६ रोजी भाग्यश्री फाऊंडेशनच्या प्रतिनिधी श्रीमती स्नेहल सप्रे आणि श्रीमती शिल्पा खेर यांनी जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत करवीर तालुक्यातील कुमार वि.मं. गोकुळ शिरगाव नं. १, वि.मं. गोकुळ शिरगाव नं. २, वि.मं. तामगाव, वि.मं. नेली महात्मा ज्योतीराव फुले वि.मं. सुरुपली, केद्रशाळा यमगे, या निवडक शाळांना भेटी देण्यात आल्या. 🏫
या भेटीदरम्यान शाळांमधील उपक्रमांची अंमलबजावणी, शिक्षकांचा सक्रिय सहभाग तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येणारी “सक्षम नागरिक मोहीम” विद्यार्थ्यांमध्ये सकारात...
16/05/2026

भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये राबविण्यात येणारी “सक्षम नागरिक मोहीम” विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, आत्मविश्वास, जबाबदारी आणि आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण करत आहे. 📚✨ या मोहिमेअंतर्गत पुढील दोन महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत — 📝 “रोजनिशी उपक्रम” (मार्गदर्शक : डॉ. अनिल काकोडकर) आणि 🚀 “आत्मनिर्भर युवक उपक्रम” (मार्गदर्शक : लेफ्टनंट जनरल (डॉ.) दत्तात्रय शेकटकर)
या उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी दिनांक १७ मार्च २०२६ रोजी भाग्यश्री फाऊंडेशनच्या प्रतिनिधी श्रीमती स्नेहल सप्रे आणि श्रीमती शिल्पा खेर यांनी जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत कागल तालुक्यातील कुमार वि.मं. सिध्दनेली, कन्या वि.मं. सिध्दनेली,महात्मा ज्योतीराव फुले वि.मं. सुरुपली, केद्रशाळा यमगे, या निवडक शाळांना भेटी देण्यात आल्या. 🏫
या भेटीदरम्यान शाळांमधील उपक्रमांची अंमलबजावणी, शिक्षकांचा सक्रिय सहभाग तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे “सक्षम नागरिक मोहीम” अंतर्गत “रोजनिशी उपक्रम” (मार्गदर्शक – डॉ. अनिल काकोडकर) आणि “आत्मनिर्भर यु...
16/05/2026

भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे “सक्षम नागरिक मोहीम” अंतर्गत “रोजनिशी उपक्रम” (मार्गदर्शक – डॉ. अनिल काकोडकर) आणि “आत्मनिर्भर युवक उपक्रम” (मार्गदर्शक – लेफ्टनंट जनरल (डॉ.) दत्तात्रय शेकटकर) हे उपक्रम महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध ठिकाणच्या सक्रिय सदस्यांची आवश्यकता आहे. या अनुषंगाने, ‘व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन’चे श्री. दिनकर गांगल यांनी आयोजित केलेल्या वरील कार्यक्रमात आपण सहभाग नोंदविला आहे, ही आनंदाची बाब आहे.

Address

Thane West
400604

Opening Hours

Monday 10:30am - 5:30am
Tuesday 10:30am - 5:30am
Wednesday 10:30am - 5:30am
Thursday 10:30am - 5:30am
Friday 10:30am - 5:30am
Saturday 10:30am - 4:30am

Telephone

+919137267446

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhagyashree Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhagyashree Foundation:

Share