मीरा फाऊंडेशन

मीरा फाऊंडेशन Open Your Heart To Those In Need

श्री प्रतिक महादेव लोकरे यांची जलसंपदा विभागाच्या  #स्थापत्य_अभियांत्रिकी_सहायक पदी निवड झाल्याबद्दल  #हार्दिक_अभिनंदन 💐...
19/12/2024

श्री प्रतिक महादेव लोकरे यांची जलसंपदा विभागाच्या #स्थापत्य_अभियांत्रिकी_सहायक पदी निवड झाल्याबद्दल #हार्दिक_अभिनंदन 💐 Mayur Ajinath Kale मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी Rayari Farmers Producer Company Ltd

अभिजीत राजकुमार लोकरे यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  #शाखा_अभियंता पदी निवड झाल्याबद्दल  #हार्दिक_अभिनंदन 💐 Mayur A...
19/12/2024

अभिजीत राजकुमार लोकरे यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या #शाखा_अभियंता पदी निवड झाल्याबद्दल #हार्दिक_अभिनंदन 💐 Mayur Ajinath Kale मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी Rayari Farmers Producer Company Ltd

टेंभुर्णीचे श्री. शरद लहू देशमुख सर यांची डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय ज्युनिअर कॉलेज, छत्रपती संभाजीनगर...
06/12/2024

टेंभुर्णीचे श्री. शरद लहू देशमुख सर यांची डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय ज्युनिअर कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथे #प्राध्यापक पदी निवड झाल्याबद्दल #हार्दिक_अभिनंदन💐💐 Rayari Farmers Producer Company Ltd Mayur Ajinath Kale

४४ रक्तदात्यांनी रक्तदान करून शहीदांना दिली श्रद्धांजली मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी
29/11/2024

४४ रक्तदात्यांनी रक्तदान करून शहीदांना दिली श्रद्धांजली मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी

विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी व मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी च्या वतीने विद्यालयाच्या परिसरात व एमआयडीसी मध्ये वृ...
08/10/2024

विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी व मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी च्या वतीने विद्यालयाच्या परिसरात व एमआयडीसी मध्ये वृक्षारोपण करण्यात आले...

विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी व मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे स्वच्छता ...
30/09/2024

विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी व मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे स्वच्छता करण्यात आली...

मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी आयोजित  #गांडूळ_खत निर्मिती  #प्रशिक्षण सदगुरु कृषी महाविद्यालय, मिरजगाव...           Mayur Ajin...
12/08/2024

मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी आयोजित #गांडूळ_खत निर्मिती #प्रशिक्षण सदगुरु कृषी महाविद्यालय, मिरजगाव...
Mayur Ajinath Kale Sameer Mulani Balaji Sakhare Namdev Govardhankar Vishal Jadhav Kishor Deshmukh Prakash Waghmode

मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी आयोजित  #गांडूळ_खत निर्मिती  #प्रशिक्षण सदगुरु कृषी महाविद्यालय, मिरजगाव...         Mayur Ajinat...
02/08/2024

मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी आयोजित #गांडूळ_खत निर्मिती #प्रशिक्षण सदगुरु कृषी महाविद्यालय, मिरजगाव...
Mayur Ajinath Kale Sameer Mulani Namdev Govardhankar Balaji Sakhare Sachin Ingale Vishal Jadhav Kishor Deshmukh

मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी मार्फत सालाबाद प्रमाणे वारकऱ्यांच्या सेवेची संधी मिळाली… जेवण, राहण्याची व्यवस्था इ... श्री क्षे...
15/07/2024

मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी मार्फत सालाबाद प्रमाणे वारकऱ्यांच्या सेवेची संधी मिळाली… जेवण, राहण्याची व्यवस्था इ... श्री क्षेत्र टाकळीभाण (श्रीरामपूर) ते श्री क्षेत्र पंढरपूर.
Mayur Ajinath Kale Amit Salunke Vishal Jadhav Sameer Mulani Namdev Govardhankar Prakash Waghmode Kishor Deshmukh Balaji Sakhare Sachin Ingale

 #कृषी_दिनानिमित्त सद्गुरु कृषी महाविद्यालय, मिरजगाव यांच्या विनंतीने शिराळ (टें) येथे घेण्यात आलेल्या कृषी संजीवनी कार्...
09/07/2024

#कृषी_दिनानिमित्त सद्गुरु कृषी महाविद्यालय, मिरजगाव यांच्या विनंतीने शिराळ (टें) येथे घेण्यात आलेल्या कृषी संजीवनी कार्यक्रमासाठी मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी च्या वतीने #वृक्षलागवड करण्यात आली.... Mayur Ajinath Kale

स्व. कर्ण आप्पा देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त  #रक्तदान_शिबिर तसेच मोफत  #नेत्ररुग्ण_तपासणी उच्चार व ऑपरेशन ५० रक्तदा...
13/05/2024

स्व. कर्ण आप्पा देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त #रक्तदान_शिबिर तसेच मोफत #नेत्ररुग्ण_तपासणी उच्चार व ऑपरेशन ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले व ४० जणांची नेत्र तपासणी व उपचार केले धन्यवाद....!!!
Kishor Deshmukh मीरा फाऊंडेशन Sachin Ingale Sameer Mulani Mayur Ajinath Kale Yashwant Bhosale Balaji Sakhare Vishal Jadhav ShivSena

कै. विठ्ठलराव शिंदे प्रशाला, अंबड-शिराळ या शाळेतील विद्यार्थ्यांनी मीरा फाऊंडेशन गांडूळ खत प्रकल्पाला भेट दिली असता त्या...
12/02/2024

कै. विठ्ठलराव शिंदे प्रशाला, अंबड-शिराळ या शाळेतील विद्यार्थ्यांनी मीरा फाऊंडेशन गांडूळ खत प्रकल्पाला भेट दिली असता त्यांना खताच्या निर्मिती विषयी मार्गदर्शन देण्यात आले... Mayur Ajinath Kale

Address

Tembhurni
413211

Alerts

Be the first to know and let us send you an email when मीरा फाऊंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to मीरा फाऊंडेशन:

Share