AhilyaStore.com

AhilyaStore.com AhilyaStore is a part of the AHILYA GROUP.

सन २०२० च्या जुलै महिन्यात जी ऐतिहासिक पुस्तके सध्या प्रकाशित होत नाहीत व जे शोधप्रबंध अत्यंत दुर्मिळ व उत्तम आहेत ते अधिकाधिक लोकांपर्यंत ना नफा, ना तोटा या निस्वार्थी उद्देशाने पोहचवण्यासाठी Ahilya Store ची सुरुवात केली.

सुरुवात केल्यानंतर काही महिन्यातच लोकांचा खूप प्रतिसाद मिळाला. लोकांच्या नवनवीन सूचना, मागणी व कल्पना आम्हाला मिळत गेल्या. असंख्य सूचनामधील एक सूचना अशी होती कि तुम्ही Hand Cra

fted वस्तू विकायला ठेवा व असंख्य मागणी पैकी एक मागणी होती घोंगडीची. त्यामुळे Ahilya Store ला एका वेगळ्या उंचीवर नेहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु झाले.

सन २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यात आम्ही घोंगडी Online Shopping साठी उपलब्ध केली व येणाऱ्या काही दिवसांमध्ये बाकीच्या हि मागणी असलेल्या Handicraft वस्तू आम्ही लवकरच Online Shopping साठी उपलब्ध करणार आहोत. ज्या उद्देशाने Ahilya Store ची सुरुवात झाली होती तो, ऐतिहासिक दुर्मिळ पुस्तके व शोधप्रबंध Online Shopping साठी उपलब्ध करणे हा उद्देश कायम असणार आहे.

29/04/2026

Unveil The Timeless Charm Of Genuine Mandeshi Ghongadi & Jen At Ahilyastore.Com, Where Tradition Meets Elegance. Reach Out To Us On 8999143074 To Explore Our Exquisite Collection And Visit Our Website - Link In Bio!

22/03/2026

Discover The Beauty of Authentic Mandeshi Ghongadi & Jen at AhilyaStore.com! Contact us Today On 8999143074 to Explore Our Stunning Collection, and Visit Our Website. Link in Bio!

19/03/2026

मनानं श्रीमंत अन संस्कृतीनं खानदानी असलेल्या मेंढपाळांची मेंढवाड्यावरील गुडी पाडवा..! आपले मित्र श्री.आनंद कोकरे(दिवे) यांच्या वाड्यावरील फोटो.

..... अस्सल लोकरीपासून हातमागावर बनवलेल्या घोंगडी Online मागविण्यासाठी आजच 8999143074 ला संपर्क करा.
✔ COD - Cash On Delivery सेवा उपलब्ध,
✔ Free Home Delivery,
✔ Online Order उपलब्ध,
✔ १००% उच्च दर्जाची लोकर,
✔ १००% हातमागावर कारागिरांनी विणलेल्या घोंगडी,
✔ Bill व Tracking Code तुमच्याशी Share केला जातो
✔ २४*७ तास Customer Support
✔ Refund and Return Policy
अधिक माहितीसाठी आमच्या Website ला भेट द्या..!

To Buy Authentic Mandeshi Ghongadi & Jen, Contact us Today!Contact : 8999143074Visit : www.ahilyastore.com
09/03/2026

To Buy Authentic Mandeshi Ghongadi & Jen, Contact us Today!
Contact : 8999143074
Visit : www.ahilyastore.com

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..... मेंढपाळ स्त्रियांचा पेहराव व वेशभूषा हि महाराष्ट्राची एक वेगळीच ओळख आहे.    ...
08/03/2026

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..... मेंढपाळ स्त्रियांचा पेहराव व वेशभूषा हि महाराष्ट्राची एक वेगळीच ओळख आहे.

हातमाग घोंगडी व मशीनमेड घोंगडी काय असते? तसेच टोचणारी व न-टोचणारी घोंगडी काय असते?मशीनमेड म्हणजे Duplicate घोंगडी. जी मश...
28/02/2026

हातमाग घोंगडी व मशीनमेड घोंगडी काय असते? तसेच टोचणारी व न-टोचणारी घोंगडी काय असते?

मशीनमेड म्हणजे Duplicate घोंगडी. जी मशीनवर बनवलेली असते म्हणून तिला मशीनमेड म्हटलं जाते. या घोंगडीमध्ये १०० टक्के Cotton किंवा Nylon चा मिक्स असतो. बाजारात ९९% हि घोंगडी विकली जाते. तर दुसरा प्रकार म्हणजे हातमागाची घोंगडी म्हणजे ओरिजिनल घोंगडी. जी कारागीर स्वता विणतो. ज्यामध्ये १००% लोकरीचा वापर केला जातो. हि तयार होण्यासाठी ७ ते ८ दिवस लागतात.

तसेच बाजारात टोचणारी व न-टोचणारी अशा घोंगडीची विक्री केली जात आहे. खरं तर टोचणारी व न-टोचणारी असा प्रकारचं नसतो. घोंगडी म्हटले तर टोचणारच आणि हे टोचणेच घोंगडीचा दागिना असतो. घोंगडी शरीराला टोचली तर ती acupuncture च काम करते आणि तिच्या पासून शरीराला आरोग्याचे फायदे मिळतात. जर घोंगडी शरीराला टोचली नाही तर तिच्या पासून आरोग्याचे फायदे कसे मिळणार. न-टोचणारी घोंगडी म्हणून मशीनमेडची घोंगडी विकली जाते. असा प्रकार शहरातील लागणारे स्टोल, वेगवेगळे प्रदर्शन, जत्रेत, रस्त्याच्या कडेला तसेच काही युटूबर पैसे घेऊन चुकीच्या लोकांचा प्रसार करताना दिसत आहे. तिथं घडत आहे.

त्यामुळे घोंगडी खरेदी करताना सावध रहा. त्यामुळे खरी व खोटी घोंगडी ओळखायची कशी याची Link Comment Box मध्ये दिली आहे. जरूर पहा.

#घोंगडी

परदेशात शेतात मल्चिंग साठी प्लस्टिक पेपर ऐवजी नेसर्गिक लोकरीचा वापर वाढत आहे. मेंढ्यांची लोकर शेतीसाठी अतिशय उपयुक्त मान...
20/02/2026

परदेशात शेतात मल्चिंग साठी प्लस्टिक पेपर ऐवजी नेसर्गिक लोकरीचा वापर वाढत आहे. मेंढ्यांची लोकर शेतीसाठी अतिशय उपयुक्त मानली जाते.

नैसर्गिक खत (Natural Fertilizer): मेंढ्यांची लोकर नायट्रोजनने समृद्ध असते. जेव्हा खराब झालेली लोकर जमिनीत मिसळली जाते, तेव्हा ती हळूहळू कुजते आणि मातीला दीर्घकाळ पोषक तत्वे पुरवते.

ओलावा टिकवून ठेवणे (Moisture Retention): लोकर स्वतःच्या वजनापेक्षा जास्त पाणी शोषून घेऊ शकते. शेतात किंवा बागेत लोकरीचा थर (Mulching) वापरल्यास मातीतील ओलावा टिकून राहतो आणि झाडांना वारंवार पाणी देण्याची गरज पडत नाही.

तण नियंत्रण (W**d Control): झाडांच्या भोवती लोकरीचा जाड थर पसरवल्यास सूर्यप्रकाश मातीपर्यंत पोहोचत नाही, ज्यामुळे अनावश्यक तण वाढत नाही.

सेंद्रिय कर्ब वाढवणे: लोकर ही पूर्णपणे सेंद्रिय (Organic) असल्याने ती मातीचा पोत सुधारण्यास आणि उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढवण्यास मदत करते.

कीड नियंत्रण: काही प्रमाणात लोकरीचा वापर बागेत केल्यास गोगलगायींसारख्या किड्यांपासून झाडांचे संरक्षण होते, कारण त्यांना लोकरीच्या खरखरीत थरावरून चालणे कठीण जाते.

शेतात मेंढीच्या लोकरीचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा म्हणून आम्ही AhilyaStore.com च्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत तसेच शासनाद्वारे हि यासाठी उपक्रम राबवले पाहिजेत. यामुळे बाजारात मेंढीच्या लोकरीला मागणी वाढून मेंढपाळ व्यवसायाला चालना मिळू शकते.

#घोंगडी

12/01/2026

एक आवड म्हणून पाच वर्षांपूर्वी AhilyaStore.com या E-Commerce Platform च्या माध्यमातून घोंगडीची Online विक्री सुरु केली. आज, एक आवड एका व्यवसायात रूपांतरित होत आहे, वटवृक्ष होत आहे. या पाच वर्षात मेंढपाळ व्यवसायाशी संबंधित असलेले उत्पादक "लोकर","घोंगडी" व "घोंगडी व्यवसायाबद्दल" बरीच माहिती मिळाली. हा विषय खरचं खूप मोठा आहे. यावर काम होणे गरजेचे आहे व हातमागावर तयार केली जाणारी घोंगडी भविष्यात हि टिकली पाहिजे.

या पाच वर्षात भारताच्या कानाकोपऱ्यासहित देश-विदेशात घोंगडी पोहचवली, त्यातून वेगवेगळा अनुभव आला व येत आहे. तसेच, लोकर जमावण्यापासून ते घोंगडी तयार होण्यापर्यत येणाऱ्या अडचणी व इथला अनुभव हा वेगळाच. हा घोंगडी व्यवसाय करण्याची कल्पना कशी आली? नवनवीन कारागीर कसे तयार केले? जुने कारागीर कसे शोधले? आजची व्यवसायाची व्यवस्था(System) कशी आहे? भविष्यातील ध्येय व उद्दिष्ट्ये कोणती आहेत? या सर्वांचा आढावा "प्रसार भारती" यांनी घेतला. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. AhilyaStore.com च्या घोंगडी व्यवसायाचे एकूण ६ एपिसोड लवकर त्यांच्या "Waves" या OTT App वर फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात आपल्या भेटीला येतील.

एक आवड म्हणून पाच वर्षांपूर्वी AhilyaStore.com या E-Commerce Platform च्या माध्यमातून घोंगडीची Online विक्री सुरु केली. ...
12/01/2026

एक आवड म्हणून पाच वर्षांपूर्वी AhilyaStore.com या E-Commerce Platform च्या माध्यमातून घोंगडीची Online विक्री सुरु केली. आज, एक आवड एका व्यवसायात रूपांतरित होत आहे, वटवृक्ष होत आहे. या पाच वर्षात मेंढपाळ व्यवसायाशी संबंधित असलेले उत्पादक "लोकर","घोंगडी" व "घोंगडी व्यवसायाबद्दल" बरीच माहिती मिळाली. हा विषय खरचं खूप मोठा आहे. यावर काम होणे गरजेचे आहे व हातमागावर तयार केली जाणारी घोंगडी भविष्यात हि टिकली पाहिजे.

या पाच वर्षात भारताच्या कानाकोपऱ्यासहित देश-विदेशात घोंगडी पोहचवली, त्यातून वेगवेगळा अनुभव आला व येत आहे. तसेच, लोकर जमावण्यापासून ते घोंगडी तयार होण्यापर्यत येणाऱ्या अडचणी व इथला अनुभव हा वेगळाच. हा घोंगडी व्यवसाय करण्याची कल्पना कशी आली? नवनवीन कारागीर कसे तयार केले? जुने कारागीर कसे शोधले? आजची व्यवसायाची व्यवस्था(System) कशी आहे? भविष्यातील ध्येय व उद्दिष्ट्ये कोणती आहेत? या सर्वांचा आढावा "प्रसार भारती" यांनी घेतला. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. AhilyaStore.com च्या घोंगडी व्यवसायाचे एकूण ६ एपिसोड लवकर त्यांच्या "Waves" या OTT App वर फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात आपल्या भेटीला येतील.

03/11/2025

दिवाळी पाडवा, धनगर समाज आणि घोंगडी..!

Buy Mandeshi Ghongadi & Jen Online
#आपली_संस्कृती #आपली_परंपरा #घोंगडी

Address

Alnakapuri, Near Mauli Nagar
Taradgaon
415528

Telephone

+918999143074

Website

https://ahilyabaiholkar.in/blog/

Alerts

Be the first to know and let us send you an email when AhilyaStore.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to AhilyaStore.com:

Share