Shri Sainath Education Society

Shri Sainath Education Society This is official page for Shri Sainath Educational Society,situated in Taloda district Nandurbar

अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा जांबीपाणी ता. अक्कलकुवा जि. नंदूरबार येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला..
15/08/2019

अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा जांबीपाणी ता. अक्कलकुवा जि. नंदूरबार येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला..

अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा जांबीपाणी ता अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे आज दि.०१/१२/२०१८ वार शनिवार रोजी गोवर रूबेला लसीकरण...
01/12/2018

अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा जांबीपाणी ता अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे आज दि.०१/१२/२०१८ वार शनिवार रोजी गोवर रूबेला लसीकरण मोहिम राबविण्यात आली.

15/08/2018
श्री.साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपूर संचलित विद्यावर्धिनी प्राथमिक आश्रम शाळा जांबीपाणी           ता. अक्कलकुवा जि.नंदुरब...
15/08/2018

श्री.साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपूर संचलित विद्यावर्धिनी प्राथमिक आश्रम शाळा जांबीपाणी ता. अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे आज रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला...

श्री.साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपूर संचलित अनंत ज्ञानदिप प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कोठार ता.तळोदा जि.नंदुरबार येथे ...
09/08/2018

श्री.साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपूर संचलित अनंत ज्ञानदिप प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कोठार ता.तळोदा जि.नंदुरबार येथे आज रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला...

09/08/2018
श्री.साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपूर संचलित विद्यावर्धनी प्राथमिक आश्रम शाळा जांबीपाणी ता. अकुवा जि. नंदुरबार येथे आज रोज...
09/08/2018

श्री.साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपूर संचलित विद्यावर्धनी प्राथमिक आश्रम शाळा जांबीपाणी ता. अकुवा जि. नंदुरबार येथे आज रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला..

अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा जांबीपाणी येथे काल दि.१२/०१/२०१८ वार.शुक्रवार रोजी. स्वामीविवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ ज...
13/01/2018

अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा जांबीपाणी येथे काल दि.१२/०१/२०१८ वार.शुक्रवार रोजी. स्वामीविवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली....

विद्यावर्धिनी प्राथमिक आश्रम शाळा जांबीपाणी ता. अक्कलकूवा जि. नंदुरबार येथे आज दि ६/१२/२०१७ वार बुधवार रोजी महापरिनिर्वा...
06/12/2017

विद्यावर्धिनी प्राथमिक आश्रम शाळा जांबीपाणी ता. अक्कलकूवा जि. नंदुरबार येथे आज दि ६/१२/२०१७ वार बुधवार रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला....

आज रोजी अनुदानित आश्रम शाळा जांबीपाणी ता. अक्कलकूवा जि. नंदुरबार येथे २आॅक्टोबर महात्मा गांधी जयंती,व लालबहाद्दूर शास्त्...
02/10/2017

आज रोजी अनुदानित आश्रम शाळा जांबीपाणी ता. अक्कलकूवा जि. नंदुरबार येथे २आॅक्टोबर महात्मा गांधी जयंती,व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी जांबीपाणी गावात स्वच्छता मोहीम राबवली. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आय एस चौधरी सर होते. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते...

श्री. साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपूर संचलित अनंत ज्ञानदिप प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कोठार येथे आज रोजी स्वतंत्र भार...
15/08/2017

श्री. साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपूर संचलित अनंत ज्ञानदिप प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कोठार येथे आज रोजी स्वतंत्र भारताचा ७०वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला... यावेळी अजयभैय्या परदेशी याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच निसार दादा मक्राणी व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते... शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते...शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले..

Address

Taloda
425413

Telephone

02567-233115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Sainath Education Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share