07/08/2026
ज्ञानयोग - श्रीमद ग्रंथराज दासबोध अध्ययन व उपासना 📖
📅 ७/०८/२०२६ शुक्रवार
⏰ सायं ५ ते ६
📍 योगीराज हॉल, तळेगाव
*विषय:* दासबोध दशक १। ५
'संत स्तवन'
सर्वांना सप्रेम निमंत्रण 🙏
श्री समर्थ सेवा समिती - मावळ
श्रीयोगीराज सेवा फाउंडेशन
संपर्क : 9922599531/9371016032
॥ जय रघुवीर समर्थ ॥