Rudset Institute

Rudset Institute Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rudset Institute, Non-Governmental Organization (NGO), Talegaon Dabhade.

29/05/2025

विभिन्न बैंकों के सहयोग से चलने वाले ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्थानों का उद्देश्य ग्रामीण युवाओं को स्वरोजगार के लिए प्रशिक्षित करना है। RSETI 2.0 के तहत 600 से ज़्यादा संस्थान देशभर के 596 ज़िलों में कार्यरत हैं, जिन्होंने अब तक 55 लाख से अधिक युवाओं को प्रशिक्षण और 40 लाख से अधिक युवाओं को स्वरोजगार से जोड़ा है। यह पहल तकनीक आधारित प्रशिक्षण, प्रमाणन, स्किल अपग्रेडेशन और हैंडहोल्डिंग सपोर्ट प्रदान करती है, जिसमें महिलाएं और दिव्यांगजन भी शामिल हैं।

इन संस्थानों में विभिन्न प्रकार के कौशल प्रशिक्षण कार्यक्रम संचालित किए जाते हैं जैसे कि सिलाई, ब्यूटी पार्लर, मोबाइल रिपेयरिंग, कृषि आधारित कार्य, कंप्यूटर शिक्षा आदि। प्रशिक्षण पूरी तरह से निःशुल्क होता है और प्रशिक्षणार्थियों को ट्रेनिंग के दौरान आवास एवं भोजन की सुविधा भी दी जाती है। RSETI2.0 का मुख्य उद्देश्य ग्रामीण क्षेत्रों में बेरोजगारी को कम करना और युवाओं को आत्मनिर्भर बनाना है, जिससे वे अपने क्षेत्र में ही रोजगार के अवसर प्राप्त कर सकें।

अधिक जानकारी के लिए https://www.kaushal.rural.gov.in पर जाएँ

आजच संपर्क करून नाव नोंदणी करा...
30/10/2024

आजच संपर्क करून नाव नोंदणी करा...

📝 रुडसेट संस्था तळेगाव दाभाडे आयोजित 📝ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभाग अंतर्गत) ...
09/10/2024

📝 रुडसेट संस्था तळेगाव दाभाडे आयोजित 📝
ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभाग अंतर्गत)

विविध खाद्यपदार्थ बनवणे प्रशिक्षण

👉 दिनांक: 14.10.2024 ते 26.10.2024

👉 प्रशिक्षणामध्ये घेण्यात येणारे पदार्थ:
🥨 चकली
🍲 चिवडा
🧆 वेगवेगळ्या प्रकारचे लाडू
🌰 खव्याचे गुलाब जामून
🍘कचोरी
🥞पाणीपुरी
🍲पुलाव &
🥗विविध भाज्यांचे रेसिपी
🍔मार्केटिंग व विक्री व्यवस्थापन
👔 प्रशिक्षणामध्ये तज्ञ व्याख्यात्यांचे मार्गदर्शन.
🥕ब्रँडिंग व्यवसायाचे वित्तीय नियोजन.
₹ शासकीय योजनांची माहिती
🍓व्यवसायातील आव्हाने व उपाय .

✳ दिनांक: 14.10.2024 ते 26.10.2024 (13 दिवस)

✳वेळ : 9.30. Am ते 5.30
✳शुल्क : विनामूल्य( मोफत)

🌞 वैशिष्टे:
🍝 वरील सर्व पदार्थाचे साहित्यासह प्रात्यक्षिक करून दाखवले जाईल व सराव करण्यासाठी दिले जाईल.

👉🏼प्रशिक्षणा दरम्यान राहण्याची व जेवणाची उत्तम सोय विनामूल्य आहे.

🌞 प्रशिक्षण कोणासाठी ?
नवउद्योजक, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतील लाभार्थी, महिला बचत गट, महिला व पुरुष यांच्या साठी उपयुक्त.

✳ अधिक माहिती साठी संपर्क :
1. प्रवीण बनकर 9673297111
2. संदीप पाटील 9766680816
3. हरीश बावचे 7350008048

19/09/2024

प्रशिक्षणामध्ये व्यक्तिमत्व विकास ,संभाषण कौशल्य, वेळेचे महत्व, मार्केटिंग, मार्केट सर्वेक्षण, ग्राहक हितसंबंध, आणि विविध व्यवसायाशी संलग्न खेळ.प्रकल्प अहवाल, व बँकेविषयी माहिती, विविध योजना व अनुदान इत्यादी. तसेच

LED टीव्ही दुरुस्ती, Fridge दुरुस्ती ,
AC दुरुस्ती, वॉशिंग मशीन ,टेबल & सिलिंग फॅन दुरुस्ती,मिक्सर & ग्राइंडर दुरुस्ती, हिटर / गिझर दुरुस्ती, DTH Dish installation, 2 way switches wiring ,घरातील वायरिंग आणि त्याचे प्रकार,CFL & LED बल्ब ,सिंगल & 3 फेस capasiter अजून बरेच काही.

ग्रामीण भागातील व्यक्तींना हे प्रशिक्षण खूप उपयोगाचे आहे .कारण ग्रामीण भागामध्ये हे सर्व दुरुस्त करण्यासाठी व्यक्ती मिळत नाहीत आणि ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याला शहरात घेऊन जावे लागते किंवा शहरातील व्यक्ती गावात बोलवावा लागतो. त्यामुळे या प्रशिक्षणाला खूप मागणी आहे. गावातील एक तर व्यक्तीने हे प्रशिक्षण केले तर निश्चितपणे त्याला याचा परीपूर्ण फायदा होणार आहे. शिवाय याला भांडवल ही खूप कमी लागणार आहे म्हणजे कमी भांडवल आणि जास्त नफा या प्रशिक्षणातून प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीला कमावता येणार आहे.
Harish-7350008048

प्रशिक्षणामध्ये व्यक्तिमत्व विकास ,संभाषण कौशल्य, वेळेचे महत्व, मार्केटिंग, मार्केट सर्वेक्षण, ग्राहक हितसंबंध, आणि विवि...
19/09/2024

प्रशिक्षणामध्ये व्यक्तिमत्व विकास ,संभाषण कौशल्य, वेळेचे महत्व, मार्केटिंग, मार्केट सर्वेक्षण, ग्राहक हितसंबंध, आणि विविध व्यवसायाशी संलग्न खेळ.प्रकल्प अहवाल, व बँकेविषयी माहिती, विविध योजना व अनुदान इत्यादी. तसेच

LED टीव्ही दुरुस्ती, Fridge दुरुस्ती ,
AC दुरुस्ती, वॉशिंग मशीन ,टेबल & सिलिंग फॅन दुरुस्ती,मिक्सर & ग्राइंडर दुरुस्ती, हिटर / गिझर दुरुस्ती, DTH Dish installation, 2 way switches wiring ,घरातील वायरिंग आणि त्याचे प्रकार,CFL & LED बल्ब ,सिंगल & 3 फेस capasiter अजून बरेच काही.

ग्रामीण भागातील व्यक्तींना हे प्रशिक्षण खूप उपयोगाचे आहे .कारण ग्रामीण भागामध्ये हे सर्व दुरुस्त करण्यासाठी व्यक्ती मिळत नाहीत आणि ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याला शहरात घेऊन जावे लागते किंवा शहरातील व्यक्ती गावात बोलवावा लागतो. त्यामुळे या प्रशिक्षणाला खूप मागणी आहे. गावातील एक तर व्यक्तीने हे प्रशिक्षण केले तर निश्चितपणे त्याला याचा परीपूर्ण फायदा होणार आहे. शिवाय याला भांडवल ही खूप कमी लागणार आहे म्हणजे कमी भांडवल आणि जास्त नफा या प्रशिक्षणातून प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीला कमावता येणार आहे.

Harish Sir -7350008048

ग्रामीण भागातील व्यक्तींना हे प्रशिक्षण खूप उपयोगाचे आहे .कारण ग्रामीण भागामध्ये हे सर्व दुरुस्त करण्यासाठी व्यक्ती मिळत...
11/09/2024

ग्रामीण भागातील व्यक्तींना हे प्रशिक्षण खूप उपयोगाचे आहे .कारण ग्रामीण भागामध्ये हे सर्व दुरुस्त करण्यासाठी व्यक्ती मिळत नाहीत आणि ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याला शहरात घेऊन जावे लागते किंवा शहरातील व्यक्ती गावात बोलवावा लागतो. त्यामुळे या प्रशिक्षणाला खूप मागणी आहे. गावातील एक तर व्यक्तीने हे प्रशिक्षण केले तर निश्चितपणे त्याला याचा परीपूर्ण फायदा होणार आहे. शिवाय याला भांडवल ही खूप कमी लागणार आहे म्हणजे कमी भांडवल आणि जास्त नफा या प्रशिक्षणातून प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीला कमावता येणार आहे.

ही बॅच 30.08.2024 पासून चालू होत असून हे प्रशिक्षण करण्यासाठी इच्छुक असलेल्या आपल्या जवळील व्यक्तींना/ मित्रांना व दुसऱ्...
28/08/2024

ही बॅच 30.08.2024 पासून चालू होत असून हे प्रशिक्षण करण्यासाठी इच्छुक असलेल्या आपल्या जवळील व्यक्तींना/ मित्रांना व दुसऱ्या ग्रुप वर हा मेसेज पाठवावा.
संपर्क- 7350008048

02/01/2024
लवकरच चालू होणार असून नाव नोंदणी चालू आहे.
06/12/2023

लवकरच चालू होणार असून नाव नोंदणी चालू आहे.

Cctv व्यवसाय शासकीय मोफत प्रशिक्षण....ऑक्टोबर मध्ये सुरू होणारी बॅच........नावनोंदणी सुरू आहे.....
10/10/2023

Cctv व्यवसाय शासकीय मोफत प्रशिक्षण....

ऑक्टोबर मध्ये सुरू होणारी बॅच........

नावनोंदणी सुरू आहे.....

International Yoga Day at Rudset Institute
21/06/2023

International Yoga Day at Rudset Institute

मोबाईल फोन दुरुस्ती आणि सेवा(Cell Phone Repairing & Services)  या प्रशिक्षणाचे आयोजन केले असून लवकरच प्रशिक्षण चालू होणा...
17/05/2023

मोबाईल फोन दुरुस्ती आणि सेवा(Cell Phone Repairing & Services) या प्रशिक्षणाचे आयोजन केले असून लवकरच प्रशिक्षण चालू होणार आहे तरी इच्छुक व्यक्तींनी नाव नोंदणी करून आजच प्रवेश निश्चित करावा. प्रशिक्षणामध्ये व्यक्तिमत्व विकास ,संभाषण कौशल्य, वेळेचे महत्व ,सर्व प्रकारचे मोबाईल हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, व्यवसायासाठी लागणाऱ्या विविध कर्ज योजना, प्रकल्प व यशस्वी उद्योजक भेट यांचा समावेश असेल. प्रशिक्षण हे विनामूल्य असून पुणे जिल्ह्यातील फक्त ग्रामीण भागातील 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तीच या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. प्रशिक्षण हे पूर्णतः निशुल्क असून निवासी लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यावी.

Address

Talegaon Dabhade
410507

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rudset Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rudset Institute:

Share